Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Fact Check: काय सांगता! आता मार्केटमध्ये Patanjali Electric Bike धावणार? चक्क 240 किमी रेंज? जाणून घ्या सत्य

पतंजली मार्केटमध्ये त्यांची इलेक्ट्रिक बाईक ऑफर करण्याच्या तयारीत आहे, अशी बातमी सगळीकडे पसरली जात आहे. मात्र, ही बातमी खरी आहे की खोटी? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 28, 2026 | 07:04 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • पतंजली इलेक्ट्रिक बाईक आणणार?
  • सगळीकडे होतेय चर्चा
  • जाणून घ्या या बातमीमागील सत्य
एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असतानाच दुसरीकडे मात्र अनेक ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना चांगला प्रतिसाद देत आहेत. ग्राहकांची हीच मागणी लक्षात घेत अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये दमदार ई कार, बाईक आणि स्कूटर ऑफर करत आहेत. अशातच आता पतंजली देखील त्यांची इलेक्ट्रिक बाईक आणणार, अशी चर्चा सगळीकडे होतेय. चला या ई बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Citroen Aircross X महागली रे! कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

डिझाइन आणि मजबुतीचा विश्वास

पतंजली इलेक्ट्रिक बाईक भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तयार केली जाणार आहे. याचे डिझाइन साधे पण आधुनिक ठेवण्यात येईल, जेणेकरून सर्व वयोगटातील लोक ती सहज चालवू शकतील. मजबूत स्टील आणि अलॉय फ्रेमचा वापर केल्यामुळे ही बाईक दीर्घकाळ टिकाऊ ठरेल. जास्त ग्राउंड क्लिअरन्समुळे खराब रस्त्यांवरही आरामदायी प्रवास शक्य होतो. रुंद सीट आणि स्टेबल हँडलमुळे रायडरला थकवा जाणवत नाही. लूक साधा असला तरी पतंजली इलेक्ट्रिक बाईकची बांधणी मजबूत आणि विश्वासार्ह आहे, असे बोलले जात आहे.

मोटर आणि परफॉर्मन्सचा अनुभव

पतंजली इलेक्ट्रिक बाईकमध्ये हाय एफिशियन्सी BLDC हब मोटर दिली जाण्याची शक्यता आहे. ही मोटर शहर आणि ग्रामीण भागातील प्रवासासाठी योग्य मानली जाते. बाईकमध्ये वेगवेगळे राइडिंग मोड्स मिळू शकतात, जसे की फुल इलेक्ट्रिक आणि पेडल असिस्ट. याचा टॉप स्पीड सुमारे 25 ते 30 किलोमीटर प्रति तास असू शकते, त्यामुळे ती लायसन्सशिवाय चालवता येईल.

दमदार मायलेज अन् कमी किंमत! ८,००,००० हून अधिक CNG कारची विक्री,‘या’ कार ठरल्या टॉप-5 बेस्ट सेलिंग कार

बॅटरी आणि लांब रेंजची ताकद

पतंजली इलेक्ट्रिक बाईकची सर्वात मोठी खासियत म्हणजे तिची लॉन्ग रेंज. रिपोर्ट्सनुसार, यात लिथियम आयन बॅटरी दिली जाऊ शकते, जी एकदा फुल चार्ज केल्यानंतर सुमारे 320 किलोमीटरपर्यंत धावू शकते. बॅटरी काढता येण्यासारखी असल्याने घर किंवा ऑफिसमध्ये चार्ज करणे सोपे होईल. केवळ 3 ते 4 तासांत फुल चार्ज होण्याची क्षमता ही बाईक वेळेची बचत करणारा पर्याय बनवते.

ही बातमी खरी की खोटी?

अद्याप तरी पतंजली कंपनीकडून त्यांच्या ई बाईक संदर्भात कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे ही बातमी पूर्णपणे खोटी आहे.

Web Title: Fact check is patanjali electric bike will launch in india know the truth

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 28, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric bike
  • patanjali

संबंधित बातम्या

Citroen Aircross X महागली रे! कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या
1

Citroen Aircross X महागली रे! कोणत्या व्हेरिएंटची किती किंमत वाढली? जाणून घ्या

जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन! नवीन Renault Duster चं भारतात आगमन; ‘इतक्या’ रुपयांत प्री-बुकिंग सुरू
2

जबरदस्त लूक आणि पॉवरफुल इंजिन! नवीन Renault Duster चं भारतात आगमन; ‘इतक्या’ रुपयांत प्री-बुकिंग सुरू

स्वस्तात मस्त! Taigun, Virtus आणि Tiguan खरेदीची सुवर्णसंधी, तब्बल 4.5 लाखापर्यंत मिळणार घसघशीत सूट, वाचा Details
3

स्वस्तात मस्त! Taigun, Virtus आणि Tiguan खरेदीची सुवर्णसंधी, तब्बल 4.5 लाखापर्यंत मिळणार घसघशीत सूट, वाचा Details

Kia Sonet: 24.1 KMPL मायलेज, सनरूफ आणि ADAS…! किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला
4

Kia Sonet: 24.1 KMPL मायलेज, सनरूफ आणि ADAS…! किया सोनेटने ५ लाख युनिट्स विक्रीचा टप्‍पा गाठला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.