Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुकेश अंबानी यांचा मास्टरस्ट्रोक! लवकरच Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार? मिळणार 100Km लॉंग रेंज

भारतात एकीकडे इलेक्ट्रिक वाहनांच्या मागणीत झपाट्याने वाढ होत असतानाच आता एक नवीन चर्चा रंगली आहे. ही चर्चा म्हणजे Jio Electric Cycle ची. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 31, 2026 | 05:57 PM
लवकरच Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार? मिळणार 100Km लॉंग रेंज

लवकरच Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार? मिळणार 100Km लॉंग रेंज

Follow Us
Follow Us:
  • भारतात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी
  • आता Jio Electric Cycle मार्केटमध्ये येणार?
  • जाणून घ्या या बातमीमागील फॅक्ट चेक
भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम ऑटो कंपन्या आहेत, ज्या दमदार वाहने सादर करत आहेत. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळताना दिसते. याच मागणीकडे लक्ष देत अनेक ऑटो कंपन्या भारतात एकापेक्षा ई वाहने लाँच करत आहे. मात्र, आता चर्चा Jio Electric Cycle ची होताना दिसत आहे. मात्र, खरंच ही इलेक्ट्रिक सायकल मार्केटमध्ये लाँच होणार आहे का? की ही फक्त एक अफवा आहे? चला याबद्दल जाणून घेऊयात.

सध्या सोशल मीडियावर जिओ इलेक्ट्रिक सायकल ट्रेंडिंगमध्ये आहे. शिवाय, त्याबद्दलच्या बातम्या विविध मीडिया प्लॅटफॉर्मवर फिरत आहेत, ज्यामध्ये सायकलबद्दलची सर्व माहिती दिली आहे, ज्यामध्ये चार्जिंग, रेंज, किंमत आणि फीचर्स यांचा समावेश आहे. चला जिओ इलेक्ट्रिक सायकलबद्दलची सर्व माहिती जाणून घेऊया.

ग्राहक पैसे द्यायला तयार मात्र स्टॉकच संपला ना यार! ‘या’ SUV ला बंपर मागणी, वेटिंग पिरियड थेट 12 महिन्यांवर

सोशल मीडिया आणि काही न्यूज प्लॅटफॉर्मवरील रिपोर्टनुसार, रिलायन्स जिओ परवडणाऱ्या इलेक्ट्रिक सायकलसह इलेक्ट्रिक वाहन बाजारात प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने अद्याप याची पुष्टी केलेली नसली तरी, व्हायरल सोशल मीडियावरील चर्चा अशी आहे की ती लवकरच लाँच होईल. असे बोलत आहे ही इलेक्ट्रिक सायकल 100 किमीची मजबूत रेंज देईल आणि 30000 रुपयापासून तिची किंमत सुरु होईल. दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी ती डिझाइन केली जात आहे.

जिओ ई-सायकलचे प्रमुख फीचर्स काय?

जिओ इलेक्ट्रिक सायकलमध्ये काढता येण्याजोगी लिथियम-आयन बॅटरी असण्याची अपेक्षा आहे, जी तिच्या क्षमता आणि टिकाऊपणासाठी ओळखली जाते. बॅटरी जलद चार्जिंगला सपोर्ट करेल, डाउनटाइम कमी करेल आणि वापरकर्त्यांसाठी सोयीस्कर बनवेल अशी अपेक्षा आहे.

  • इको, नॉर्मल आणि स्पोर्ट सारखे स्मूथ ॲक्सिलरेशन आणि रायडिंग मोड
  • डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जे वेग, बॅटरी पातळी आणि ट्रिप डिटेल्स दाखवते.
  • चांगल्या दृश्यमानता आणि ऊर्जा कार्यक्षमतेसाठी एलईडी लाइटिंग सिस्टम
  • जीपीएस ट्रॅकिंग, ब्लूटूथ आणि मोबाइल ॲप इंटिग्रेशन सारखी स्मार्ट कनेक्टिव्हिटी फीचर्स
BMW New Logo: बीएमडब्ल्यूचा लोगो झाला अपडेट! ‘या’ महिन्यांपासून नवीन लोगो दिसणार कंपनीच्या प्रत्येक कारवर

खरंच मार्केटमध्ये जिओ इलेक्ट्रिक सायकल येणार?

सोशल मीडियावर जरी जिओ इलेक्ट्रिक सायकल बद्दल बोलले जात असले तरी यावर कंपनीने स्पष्ट केले की सध्या त्यांच्या कडून अशी कोणतीही सायकल बाजारात आणली जात नाही. म्हणजेच, जिओ ई-सायकलशी संबंधित सर्व प्रकारच्या बातम्या चुकीच्या आहेत. सोशल मीडियावर वेगवेगळ्या सायकल मॉडेल्सवर जिओचा लोगो लावून त्या व्हायरल केल्या जात आहेत.

Web Title: Fact check of jio electirc cycle give 100 km range

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 05:57 PM

Topics:  

  • automobile
  • Electric Vehicle
  • jio

संबंधित बातम्या

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स
1

ट्रायम्फची नवी 350cc बोनव्हिल T40 लाँच! ₹2.80 लाखांत मिळणार रेट्रो लूकसह जबरदस्त फीचर्स

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु
2

रेसिंगची सुरुवात आता लहान वयातच! ओहव्हॅलेच्या मिनी GP बाइक्स भारतात लाँच; किंमत ₹7.30 लाखांपासून सुरु

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर
3

सुझुकी V-Strom SX ला नवा अवतार! ₹2.02 लाखांत मिळणार ड्युअल-टोन कलर

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!
4

पेट्रोलही, इलेक्ट्रिकही आणि मेबॅकचा रॉयल थाटही! ₹3.35 कोटींची Mercedes-Maybach S 580e भारतात लाँच!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.