Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आमचा देखील एक काळ होता! भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ‘या’ 4 Diesel Cars अचानक का झाल्या गायब?

भारतीय ऑटो बाजारात डिझेल कारला सुद्धा चांगली मागणी मिळताना दिसते. आज आपण अशा 4 लोकप्रिय डिझेल कार्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांनी एक काळ गाजवला होता.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 14, 2026 | 07:40 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात डिझेल कारला चांगली मागणी
  • अशा डिझेल कार ज्यांनी एक काळ गाजवला
  • मात्र, कोणत्या कारणांमुळे त्या कार्स बंद झाल्या?
भारतीय ऑटो मार्केटमध्ये वेगवेगळ्या कार्स पाहायला मिळतात. यात आता जरी इलेक्ट्रिक कार्सना चांगली मागणी मिळताना दिसत असली तरी एक काळ Diesel Cars ने गाजवला आहे. आज आपण अशाच 4 लोकप्रिय डिझेल कार्सबद्दल जाणून घेऊयात, ज्यांनी मार्केट तर गाजवलं मात्र कालांतराने त्या बंद देखील झाल्या.

एक काळ असा होता की शहरांमध्ये डिझेल हॅचबॅक कार्सचे मोठे वर्चस्व पाहायला मिळत होते. उत्तम मायलेज आणि दमदार इंजिनमुळे ग्राहकांमध्ये या कार्सची मोठी मागणी होती. मात्र BS6 उत्सर्जन नियम, SUV कार्सकडे वाढलेला कल आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे या कार्स हळूहळू बाजारातून गायब झाल्या. चला, अशाच काही लोकप्रिय कार्सबद्दल जाणून घेऊयात ज्या एकेकाळी खूप प्रसिद्ध होत्या पण आता फारशा दिसत नाहीत.

‘या’ कंपनीच्या Electric Bikes वर मिळतोय धमाकेदार डिस्काउंट, ऑफर फक्त 31 मार्चपर्यंत

Chevrolet Beat Diesel

2011 मध्ये लाँच झालेल्या या छोट्या हॅचबॅकमध्ये 1.0 लिटर डिझेल इंजिन दिले होते. याचे स्टायलिश लूक आणि शहरातील ट्रॅफिकमध्ये सहज चालवता येण्याची सोय यामुळे ती ग्राहकांना आवडत होती. मात्र Chevrolet ची भारतातील विक्री घटत गेल्यामुळे कंपनीने 2017 मध्ये भारतीय बाजारातून माघार घेतली आणि ही कार बंद झाली.

Hyundai i20 CRDi

2020 पूर्वी Hyundai Motor Company ची ही कार सर्वात प्रीमियम हॅचबॅक मानली जात होती. याच्यातील डिझेल इंजिन खूप दमदार होते आणि 22 ते 24 किमी प्रति लिटर मायलेज देत होते. सनरूफ, टचस्क्रीनसारखे फीचर्स आणि मजबूत बांधणीमुळे ही कार खूप लोकप्रिय झाली होती. मात्र BS6 उत्सर्जन नियम लागू झाल्यानंतर कंपनीने तिचे डिझेल व्हेरिएंट बंद केले आणि आता ही कार फक्त पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध आहे.

Hyundai Verna vs Virtus: कोणती कार सेफ्टीच्या बाबतीत एकदम बेस्ट? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Tata Indica eV2

1998 मध्ये लाँच झालेली ही कार भारतातील पहिल्या यशस्वी डिझेल हॅचबॅकपैकी एक होती. Tata Motors च्या या कारमध्ये 1.4 लिटर डिझेल इंजिन दिले होते, जे खूप मजबूत मानले जात होते. ही कार 23 ते 25 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देत होती. तसेच कारमध्ये भरपूर स्पेस होती आणि खराब रस्त्यांवरही ती आरामात चालायची. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, 2018 मध्ये बंद होण्यापूर्वी या कारच्या 10 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री झाली होती.

Maruti Suzuki Swift Diesel

2007 ते 2020 या काळात Maruti Suzuki च्या Swift च्या डिझेल मॉडेलला भारतात प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यात 1.3 लिटर DDiS डिझेल इंजिन दिले होते, जे शक्तिशाली आणि विश्वासार्ह मानले जात होते. ही कार 25 ते 28 किमी प्रति लिटर पर्यंत मायलेज देत होती. मात्र 2020 मध्ये BS6 नियम लागू झाल्यानंतर कंपनीने Swift चे डिझेल मॉडेल बंद केले.

Web Title: Famous 4 diesel cars that rule indian automobile market but now discontined

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2026 | 07:40 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • diesel cars

संबंधित बातम्या

टाटा मोटर्सच्या ५ ऐतिहासिक गाड्या; ज्यांनी भारतीयांना दिला ‘सुरक्षित आणि स्वदेशी’ प्रवासाचा अनुभव
1

टाटा मोटर्सच्या ५ ऐतिहासिक गाड्या; ज्यांनी भारतीयांना दिला ‘सुरक्षित आणि स्वदेशी’ प्रवासाचा अनुभव

भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ५ ‘लेजंडरी’ महिंद्रा कार! एका क्लिकवर पाहून घ्या
2

भारतीय रस्त्यांवर राज्य करणाऱ्या ५ ‘लेजंडरी’ महिंद्रा कार! एका क्लिकवर पाहून घ्या

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या
3

मारुती सुझुकीच्या या आहेत 5 ऐतिहासिक कार! आत्ताच जाणून घ्या

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये नेमके कशाचे शिक्षण दिले जाते? सविस्तरपणे जाणून घ्या
4

ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग कोर्समध्ये नेमके कशाचे शिक्षण दिले जाते? सविस्तरपणे जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.