Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

टर्बो हायब्रीड इंजिन, 1030 हॉर्सपॉवर अन् 10 कोटींची किंमत; भारतात Ferrari ची नवी सुपरकार सादर

भारतात सुपरकारची एक वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. नुकतेच Ferrari ने त्यांची पॉवरफुल सुपरकार भारतात सादर केली आहे. चला या कारबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 15, 2026 | 03:49 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • Ferrari 849 Testarossa अधिकृतरित्या भारतात सादर
  • दमदार इंजिन आणि तितकेच पॉवरफुल हॉर्स पॉवर
  • किंमत 10 ते 11 कोटींदरम्यान
भारतात ऑटो बाजारात जरी सर्वाधिक विक्री बजेट फ्रेंडली कार्सची होत असली तरी देखील सुपरकार्सबद्दल प्रत्येकालाच कुतूहल असते. या कार्स परफॉर्मन्समध्ये पॉवरफुल असतातच. मात्र, याशिवाय त्या दिसायला सुद्धा आकर्षक असतात. भारतीय ऑटो बाजारात काही ठरविक कार उत्पादक कंपन्या आहेत, ज्या सुपरकार्स ऑफर करत असतात. अशीच एक लोकप्रिय कंपनी म्हणजे Ferrari.

जगभरात लक्झरी आणि सुपरकार सेगमेंटमध्ये फेरारीकडून अनेक दमदार मॉडेल्स ऑफर केली जातात. कंपनीने अलीकडेच भारतात आपली नवी Ferrari 849 Testarossa अधिकृतपणे सादर केली आहे. या नव्या सुपरकारमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, यातील इंजिन किती दमदार आहे आणि याची किंमत किती आहे? या सर्व प्रश्नांची माहिती जाणून घेऊयात.

2 लाखांचं डाउन पेमेंट आणि ‘ही’ Automatic Car दारात उभी राहिलीच म्हणून समजा! 7 वर्षांसाठी EMI फक्त…

भारतात सादर झाली Ferrari 849 Testarossa

फेरारीने भारतात आपली नवी Ferrari 849 Testarossa अधिकृतपणे सादर केली आहे. कंपनीच्या लाइनअपमध्ये ही कार SF90 Stradale ची जागा घेणार असल्याचे सांगितले जात आहे. दमदार परफॉर्मन्स, आकर्षक डिझाइन आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे ही सुपरकार विशेष ठरते.

दमदार टर्बो-हायब्रिड इंजिन

या नव्या फेरारी सुपरकारमध्ये 4.0 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. यासोबत प्लग-इन हायब्रिड सिस्टम आणि तीन इलेक्ट्रिक मोटर्सही मिळतात. या संपूर्ण सेटअपने एकत्रितपणे 1,030 हॉर्सपॉवर इतकी पॉवर निर्माण होते. कारमध्ये 8-स्पीड ट्रान्समिशन देण्यात आले आहे. परफॉर्मन्सबाबत बोलायचे झाल्यास, या कारचा टॉप स्पीड 330 किमी प्रतितास इतका आहे. तसेच, ही कार 0 ते 100 किमी प्रतितास वेग 2.25 सेकंदांत गाठते, तर 0 ते 200 किमी प्रतितास वेगासाठी 6.3 सेकंद लागतात.

नव्या वर्षाची नवी सुरुवात! गुढीपाडवानिमित्त अवघ्या 4999 रुपयात घरी आणा यामाहा Fascino, ‘या’ दुचाकींवर देखील मोठी सवलत

फीचर्सचीही शानदार मेजवानी

फेरारीने या कारमध्ये अनेक प्रीमियम आणि अत्याधुनिक फीचर्स दिले आहेत. यामध्ये 16 इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, वायरलेस अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले, 7-स्पीकर ऑडिओ सिस्टम, 9 इंच डिस्प्ले, प्रीमियम इंटीरियर आणि एलईडी हेडलाइट्स यांसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार केवळ वेगवानच नाही, तर कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजीच्या बाबतीतही प्रभावी ठरते.

पॉवरफुल कार आणि तितकीच महागडी किंमत

फेरारीने या सुपरकारची भारतातील एक्स-शोरूम किंमत 10.37 कोटी रुपये ठेवली आहे. मात्र, ग्राहकांनी आपल्या पसंतीनुसार कस्टमायझेशन केल्यास या किंमतीत बदल होऊ शकतो.

Web Title: Ferrari 849 testarossa debuts in indian auto market with price of 10 crores

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 03:49 PM

Topics:  

  • automobile
  • ferrari
  • new car

संबंधित बातम्या

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
1

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ
2

टीव्हीएसच्या स्कूटर्सची धूम! ज्युपिटरची विक्री 1.47 लाखांवर; आयक्यूबच्या विक्रीत 75.50% वाढ

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज
3

Triumph Bonneville 400 भारतात लवकरच होणार दाखल! क्लासिक 350 ला देणार टक्कर; पाहा हे स्पाय फोटोज

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी
4

Yamaha R2 डीलरशिपमध्ये दाखल; लवकरच सुरू होणार या नव्या स्पोर्ट्सबाइकची डिलिव्हरी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.