Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग

Ferrari Amalfi Spider: फेरारी इंडियाने भारतीय बाजारात आपली नवीन लक्झरी कन्व्हर्टिबल सुपरकार Amalfi Spider लॉन्च केली आहे. दमदार V8 इंजिन, अवघ्या 3.3 सेकंदांत 100 किमी प्रतितास वेग आणि फोल्डिंग रूफसारख्या प्रीमियम फीचर्समुळे ही सुपरकार चर्चेत आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 18, 2026 | 11:48 AM
सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग

सुपरकार प्रेमींसाठी खुशखबर! Ferrari Amalfi Spider ची भारतात एंट्री; अवघ्या 3.3 सेकंदांत गाठते 100 किमीचा वेग

Follow Us
Follow Us:
  • फेरारीने भारतात Amalfi Spider सुपरकार 4.60 कोटी रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत लॉन्च केली आहे.
  • 640hp पॉवरच्या V8 इंजिनमुळे ही कार अवघ्या 3.3 सेकंदांत 0 ते 100 किमी प्रतितास वेग गाठते.
  • फोल्डिंग फॅब्रिक रूफ, ADAS, वायरलेस ॲपल कारप्ले आणि 320 किमी प्रतितास टॉप स्पीड ही या कारची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
फेरारी इंडियाने त्यांची नवीन कार अमाल्फी स्पायडर अखेर भारतात लाँच केली आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन गाडीची एक्स-शोरूम किंमत 4.6 करोड रुपये आहे. अमाल्फी स्पायडर हे फेरारी अमाल्फी ग्रँड टूररचे कन्व्हर्टिबल मॉडेल आहे. मार्च 2026 मध्ये जागतिक पदार्पण केल्यानंतर कंपनीची ही गाडी आता भारतात देखील लाँच करण्यात आली आहे. अतिरिक्त पर्यायांशिवाय तिच्या कूप मॉडेलची किंमत अतिरिक्त पर्यायांशिवाय तिच्या कूप मॉडेलची किंमत 4.08 करोड रुपये आहे.

ARAI काय आहे? भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्री साठी ARAI कोणती भूमिका पार पाडते?

इंजिन आणि पावर

अमाल्फी स्पायडरमध्ये त्याच्या कूपप्रमाणेच 3.9 लीटरचे ट्विन-टर्बो V8 इंजिन दिले आहे. हे इंजिन 640hp आणि 670nm चे टॉर्क जनरेट करते. ही शक्ती 8-स्पीड ड्युअल-क्लच ऑटोमॅटिक गिअरबॉक्सद्वारे मागील चाकांपर्यंत पोहोचवली जाते. फेरारीने दावा केला आहे की, ही गाडी केवळ 3.3 सेकंदात 0 ते 100kmph ची स्पीड गाठू शकते आणि याची टॉप-स्पीड 320kmph आहे.  (फोटो सौजन्य: Ferrari) 

इंटीरियर आणि फीचर्स

अमाल्फी स्पायडरचे इंटीरियर लेआउट याच्या कूपे मॉडेलसारखेच आहे. फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये तुम्हाला 10.25 इंच इंफोटेनमेंट टचस्क्रीन, पॅसेंजरसाठी 8.8 इंच डिस्प्ले, ड्राइवरसाठी 15.6 इंच डिजिटल डिस्प्ले, पावर्ड एडजस्टेबल स्पोर्ट्स सीटें, थ्री-स्पोक स्टीयरिंग व्हील, कर्व्ड एसी वेंट्स आणि एल्युमीनियमपासून बनवलेले सेंटर टनल मिळणार आहे.

आराम आणि सेफ्टी फीचर्स

अमाल्फी स्पायडरमध्ये वायरलेस ॲपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटो, ॲडवांस ड्राइवर असिस्टेंट सिस्टम (ADAS), ॲडेप्टिव क्रूज कंट्रोल, ऑटोमॅटिक क्लाइमेट कंट्रोल आणि वायरलेस चार्जिंग पॅड जसे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. पर्सनलाइजेशनच्या अनेक पर्यायांच्या मदतीने ग्राहक या गाडीची अपहोल्स्ट्री, ट्रिम पीस आणि कलर स्कीम तुमच्या आवडीच्या हिशोबाने निवडू शकतात. कारच्या बूट स्पेसविषयी बोलायचे झाल्यास, छप्पर बंद असताना 255 लिटर आणि छप्पर दुमडल्यावर 172 लिटरची बूट स्पेस मिळते. ही स्पाइडर कार पूर्णपणे त्याच्या कूपे मॉडेलसारखीच आकर्षक आणि स्लीक दिसते.

फोल्डिंग फॅब्रिक रूफ

या गाडीची मुख्य विशेषत: याचे फोल्डिंग फॅब्रिक रूफ आहे. हे रूफ ताशी 60 किमी पर्यंतच्या वेगातही, केवळ 13.5 सेकंदात पूर्णपणे उघडता किंवा बंद करता येते. हे रूफ चार वेगवेगळ्या रंगांमध्ये उपलब्ध आहे.

केबिनमध्ये शांत ठेवण्यासाठी 5-लेयर तंत्रज्ञान

फेरारीचं असं म्हणणं आहे की, याचे रूफ 5-थरांपासून तयार करण्यात आले आहे. जे गाडीमध्ये आवाज, कंपन आणि धक्के कमी करून हार्ड-टॉप मॉडेलप्रमाणे शांत वातावरण प्रदान करते.

‘Freelander 8’ च्या हायटेक इंटीरियरची पहिली झलक समोर! अत्याधुनिक फीचर्ससह लग्जरी फिनिशिंग! घ्या पाहून

विंड डिफ्लेक्टर्स

याच्या मागील सीटच्या पाठीमागे अतिरिक्त विंड डिफ्लेक्टर्स बसवण्यात आले आहेत. जे छप्पर उघडे ठेवून गाडी चालवताना केबिनमधील हवेचा आवाज नियंत्रित ठेऊ शकते.

खास कलर स्कीम

या स्पाइडर मॉडेलला एक विशेष आणि सर्वात वेगळी ओळख देण्यासाठी कंपनी एक एक्सक्लूसिव ‘रोसो ट्रामोंटो’ एक्सटीरियर कलर देखील ऑफर करत आहे.

Web Title: Ferrari amalfi spider supercar launched in india read features price and other details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 18, 2026 | 11:48 AM

Topics:  

  • auto news
  • cars
  • ferrari

संबंधित बातम्या

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
1

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार
2

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास
3

Upcoming Cars: या महिन्यात भारतीय बाजारात लाँच होणाऱ्या २ महत्त्वाच्या मास-मार्केट गाड्या! पाहा कोणत्या असतील आणि काय असेल खास

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ
4

Toyota August 2026 Sales: टोयोटा किर्लोस्करची ऑगस्ट २०२६ मध्ये ३२,८४२ वाहनांची विक्री; जानेवारी ते ऑगस्ट दरम्यान १०% वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.