
फोटो सौजन्य: Gemini
2025 हे वर्ष ऑटोमोबाईल उद्योगासाठी महत्वाचे होते. मात्र, काही कंपन्या आणि त्यांच्या मॉडेल्ससाठी हे निराशाजनक वर्ष गेले. चला 2025 मध्ये सर्वात कमी विक्री झालेल्या फ्लॉप कार्सबद्दल जाणून घेऊयात.
2025 मध्ये ही सेडान बाजारातून जवळजवळ गायबच होत चालली आहे. अनेक महिन्यांपासून या विक्री शून्य किंवा एक अंकी राहिली आहे.
सालाच्या पहिल्या सहामाहीत अत्यंत मर्यादित विक्री झाल्याने ही कार 2025 मधील सर्वात मोठ्या फ्लॉप मॉडेल्समध्ये समावेश झाला आहे. अपडेट्स न मिळाल्याने ग्राहक या कारपासून दूर गेले.
एंट्री वाघासारखी आणि विक्री शेळीसारखी! नोव्हेंबरमध्ये Elon Musk च्या Tesla च्या इतक्याच कार विकल्या
कमी रेंज, कमकुवत सर्व्हिस नेटवर्क आणि ब्रँडवरील विश्वासाची कमतरता यामुळे ही इलेक्ट्रिक कार ग्राहकांना आकर्षित करू शकली नाही.
जास्त किंमत आणि मर्यादित चार्जिंग सपोर्ट यामुळे 2025 मध्ये या मॉडेलची विक्री अनेक महिन्यांपर्यंत शून्यावर राहिली.
फुल-हायब्रिड तंत्रज्ञान असूनही जास्त किंमतीमुळे ही कार बाजारात टिकू शकली नाही.
लक्झरी MPV असल्याने या कारचे ग्राहक अत्यंत मर्यादित वर्गातच राहिले.
ब्रँडची ताकद असूनही अत्यंत महाग किंमत आणि मेंटेनन्स खर्चामुळे विक्री फारच कमी झाली.
2025 मध्ये लक्झरी सेडान सेगमेंटची मागणी कमी झाली, आणि त्याचा थेट परिणाम A8L च्या विक्रीवर झाला.
जास्त किंमत आणि ग्राहक SUV कडे वळल्यामुळे विक्रीवर मोठा परिणाम झाला; त्यामुळे हे मॉडेल लोकप्रिय ठरले नाही.
सलग चौथ्या वर्षी या मॉडेलची विक्री घटली आणि 2025 मध्ये ती केवळ काहीच युनिट्सवर मर्यादित राहिली.
सेडान सेगमेंटचे घटते आकर्षण पाहता Superb देखील बाजारात टिकू शकली नाही.
SUV असूनही किंमत आणि फीचर्स यांनी ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण केल्या नाहीत.
ग्राहकांमध्ये ब्रँडची ओळख मजबूत नसल्याने विक्री सतत घसरत राहिली.
हायब्रिड सेडान असली तरी अधिक किंमत आणि SUV ट्रेंडमुळे तिची मागणी कमी झाली.
नवीन इलेक्ट्रिक मॉडेल्स आणि कडव्या स्पर्धेमुळे ही ईव्ही बाजारात आपले स्थान टिकवू शकली नाही.
आधुनिक तंत्रज्ञान आणि जास्त रेंज असलेल्या नव्या ईव्हीसमोर Kona Electric मागे पडली.