• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Maruti Suzuki Electric Car Maruti E Vitara Range And Delivery Details

एकदा चार्ज करा आणि चालवतच राहा! Maruti E Vitara ची रेंज आली समोर, डिलिव्हरी कधीपासून सुरु? जाणून घ्या

मारुती सुझुकीने त्यांची दमदार इलेक्ट्रिक कार Maruti E Vitara भारतात 2 डिसेंबर 2025 रोजी लाँच केली आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 03, 2025 | 03:45 PM
फोटो सौजन्य: @PotfolioPensiev (X.com)

फोटो सौजन्य: @PotfolioPensiev (X.com)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Maruti E Vitara झाली लाँच
  • इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये मारुती सुझुकीचे पहिले पाऊल
  • जाणून घ्या रेंज
भारतात इलेक्ट्रिक कारसाठी अनुकूल वातावरण बनताना दिसत आहे. चार्जिंग स्टेशन आणि ग्राहकांचा EV ला असणारा पाठिंबा अनेक कार उत्पादक कंपन्यांना इलेक्ट्रिक कार ऑफर करण्यास प्रोत्साहित करत आहे. त्यामुळेच तर आता प्रत्येक ऑटो कंपनी इलेक्ट्रिक कारच्या उत्पादनावर विशेष लक्षकेंद्रित करत आहे.

नुकतेच देशातील आघाडीची ऑटो कंपनी Maruti Suzuki ने EV सेगमेंटमध्ये आपले पहिले पाऊल ठेवत Maruti E Vitara लाँच केली आहे. चला या नवीन इलेक्ट्रिक कारच्या फीचर्स आणि अन्य गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

मारुती ई विटारा झाली लाँच

मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयूव्ही, मारुती ई विटारा, भारतात अखेर लाँच करण्यात आली आहे. ही एसयूव्ही यापूर्वी जानेवारी 2025 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सादर करण्यात आली होती.

अखेर प्रतीक्षा संपली! Maruti Suzuki E Vitara झाली लाँच, किमतीपासून रेंजपर्यंत तपशील एका क्लिकवर

फीचर्स

कंपनीने या एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट फीचर्स दिली आहेत. यामध्ये अँबियंट लाईट, 26.04 सेमी मिड, व्हेंटिलेटेड सीट्स, पॉवर-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, स्लाइडिंग आणि रिक्लाइनिंग रीअर सीट, एलईडी लाईट्स, 18-इंच अलॉय व्हील्स, अँड्रॉइड ऑटो, अ‍ॅपल कारप्ले, ड्युअल-टोन इंटीरियर, व्हर्टिकल एसी व्हेंट्स, सनरूफ, वायरलेस चार्जर, 25.65 सेमी इन्फोटेनमेंट सिस्टम, रूफ स्पॉयलर, शार्क फिन अँटेना, ड्राइव्ह मोड्स, रेन आणि स्नो मोड्स यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

सेफ्टी फीचर्सवर लक्ष

मारुतीने या एसयूव्हीमध्ये अनेक उत्कृष्ट सेफ्टी फीचर्स ऑफर केले आहेत. ही लेव्हल-2 एडीएएस सोबत सात एअरबॅग्ज, हिल होल्ड कंट्रोल, एबीएस, ईबीडी, सर्व चाकांवर डिस्क ब्रेक, ईएसपी, अ‍ॅक्टिव्ह कॉर्नरिंग कंट्रोल, सीट बेल्ट अ‍ॅडजस्टर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, ब्रेक असिस्ट, 360-डिग्री कॅमेरा, पार्किंग सेन्सर्स, टीपीएमएस, ऑटो आयआरव्हीएम, ई-कॉल सारखे सेफ्टी फीचर्स प्रदान करते.

हिवाळ्यात EV कार्सचा रेंज अन् परफॉर्मन्स कायम ठेवायचा आहे? मग ‘या’ गोष्टी कधीच विसरू नका

5 स्टार सेफ्टी रेटिंग

इंडिया एनसीएपीने क्रॅश टेस्टिंगमध्ये या एसयूव्हीला सुरक्षिततेसाठी पूर्ण 5 स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे.

रेंज किती?

मारुतीने ही एसयूव्ही 49किलोवॅट प्रति तास आणि 61किलोवॅट प्रति तास बॅटरी पर्यायांसह सादर केली आहे, ज्यामुळे ती एका चार्जवर 543 किमी ARAI मायलेज देते.

कधी सुरू होईल डिलिव्हरी?

माहितीनुसार, या एसयूव्हीची डिलिव्हरी 2026 पासून सुरू होणार आहे. याआधी कंपनीने 1100 शहरांमध्ये तब्बल 2000 चार्जिंग पॉइंट्स उभारले आहेत. तसेच 2030 पर्यंत देशभरात एक लाख चार्जर्स बसवण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. याशिवाय, कंपनीने ही एसयूव्ही BaaS (Battery-as-a-Service) पर्यायासह उपलब्ध करून देण्याची माहिती दिली आहे.

Web Title: Maruti suzuki electric car maruti e vitara range and delivery details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2025 | 03:45 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Maruti Suzuki

संबंधित बातम्या

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक
1

फुल टॅंकवर 800 किमीची धावण्याची हमी! ‘ही’ आहे देशातील सर्वात स्वस्त डिस्क ब्रेक बाईक

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन
2

आता पेट्रोल आणि डिझेलशिवाय धावणार Tata Sierra! लवकरच येतंय नवीन व्हर्जन

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही
3

Hyundai Venue vs Kia Syros: टॉप व्हेरिएंटमध्ये कोणती SUV मारते टॉप! जाणून घ्या फीचर्स, किंमत आणि बरंच काही

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter
4

फास्ट चार्जिंग, 212 KM रेंज आणि टॅबलेटसारखा मोठा डिस्प्ले! रोजच्या प्रवासासाठी ‘ही’ Electric Scooter

ताज्या बातम्या

पुढे वाचा
iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

iPhone 18 Pro Leaks: Apple चं गुपित फुटलं? आगामी आयफोनच्या लीक व्हिडिओमुळे चर्चांना उधाण, नव्या रंगाने वाढली यूजर्सची उत्सुकता

Jan 19, 2026 | 12:43 PM
Education News : शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय

Education News : शिक्षकांचा आजचा मोर्चा स्थगित, विभागीय शिक्षण मंडळ अध्यक्ष अहिरे यांच्याशी चर्चेनंतर घेतला निर्णय

Jan 19, 2026 | 12:42 PM
गर्भावस्थेत पॅरासिटामॉलचा वापर सुरक्षित! अभ्यासातून करण्यात आला खुलासा, बाळाच्या आरोग्याला होणार नाही नुकसान

गर्भावस्थेत पॅरासिटामॉलचा वापर सुरक्षित! अभ्यासातून करण्यात आला खुलासा, बाळाच्या आरोग्याला होणार नाही नुकसान

Jan 19, 2026 | 12:40 PM
BJP National President : भाजपचे नेतृत्व आता बिहारकडे? राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नितीन नवीन दाखल करणार अर्ज

BJP National President : भाजपचे नेतृत्व आता बिहारकडे? राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी नितीन नवीन दाखल करणार अर्ज

Jan 19, 2026 | 12:32 PM
T20 World Cup 2026 : बांगलादेश खेळणार की बाॅयकाॅट होणार? आयसीसीने 21 जानेवारीपर्यंतची दिली अंतिम मुदत

T20 World Cup 2026 : बांगलादेश खेळणार की बाॅयकाॅट होणार? आयसीसीने 21 जानेवारीपर्यंतची दिली अंतिम मुदत

Jan 19, 2026 | 12:25 PM
Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट, उघडणार नशिबाचा दरवाजा; उल्टा-पुल्टा होणार खेळ

Bigg Boss Marathi 6: बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट, उघडणार नशिबाचा दरवाजा; उल्टा-पुल्टा होणार खेळ

Jan 19, 2026 | 12:22 PM
सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

सायलेंट बिडकर विरुद्ध आक्रमक धंगेकर; पुणे महापालिकेत रंगलेली हायव्होल्टेज लढत

Jan 19, 2026 | 12:15 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Ahilyanagar : मनपा निवडणुकीत विजयी शिवसैनिकांचा गौरव, सत्तेत जाण्याबाबत मोठे विधान

Jan 18, 2026 | 05:53 PM
Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Sangli News : “देवीची यात्रा म्हणून निवडणूक तारीख पुढे ढकला” सामाजिक कार्यकर्त्यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

Jan 18, 2026 | 05:18 PM
Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Sillod News : “रामबाण उपाय” वक्तव्य भोवले, सिल्लोड न्यायालयात अब्दुल सत्तारांविरोधात खटला

Jan 18, 2026 | 05:10 PM
Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jan 18, 2026 | 04:52 PM
Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Gondia : धान्याचा जिल्हा असलेल्या गोंदियात हरभरा लागवडीकडे शेतकऱ्यांचा वाढता कल

Jan 18, 2026 | 04:48 PM
Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Jan 18, 2026 | 04:39 PM
Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Jan 18, 2026 | 04:35 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.