Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

March 2026 मध्ये एकापेक्षा एक सरस बाईक लाँच होण्याच्या तयारीत, जाणून घ्या यादी

मार्च 2026 मध्ये भारतीय ऑटो बाजारात काही नवीन आणि काही अपडेटेड बाईक लाँच होण्याच्या तयारीत दिसत आहे. चला या बाईकबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 07, 2026 | 06:10 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • मार्च 2026 मध्ये दमदार बाईक लाँच होणार
  • यामाहाची इलेक्ट्रिक स्कूटर देखील लाँच होणार
  • Royal Enfield Bullet 650 लाँच होण्याची देखील शक्यता
मार्च 2026 हा महिना भारतातील दुचाकी वाहन खरेदीदारांसाठी खूप खास ठरणार आहे. या महिन्यात अनेक मोठ्या कंपन्या आपली नवी टू-व्हीलर्स बाजारात लाँच करण्याची शक्यता आहे. या संभाव्य लाँच आणि अपडेट्सबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.

Ducati Desmo 450MX

ही बाईक खास मोटोक्रॉस रेसिंगसाठी तयार करण्यात आली आहे. यात 450cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आले असून ते सुमारे 63.5 PS पॉवर आणि 53.5 Nm टॉर्क निर्माण करते. या बाईकचे कर्ब वेट फक्त 104.8 किलोग्रॅम आहे, त्यामुळे ती हलकी आणि रेसिंगसाठी योग्य ठरते. Ducati च्या इतर बाईक्सपेक्षा ही बाईक खास ऑफ-रोड आणि रेसिंग प्रेमींसाठी बनवण्यात आली आहे.

घरी EV चार्ज करताना चुकूनही करू नका ‘या’ चुका! अन्यथा खिसा होईल चांगलाच रिकामा

Royal Enfield Guerrilla 450 (अपडेट)

मिळालेल्या माहितीनुसार, या बाईकला 27 मार्चच्या आसपास एक मोठे अपडेट मिळण्याची शक्यता आहे. या अपडेटमध्ये नवे कलर ऑप्शन, सस्पेन्शन सेटअपमध्ये सुधारणा आणि नवीन टायर्स दिले जाऊ शकतात. इंजिन किंवा मुख्य मेकॅनिकल भागात मोठे बदल होणार नाहीत, मात्र हे छोटे अपडेट्स राइड क्वालिटी अधिक चांगली करू शकतात.

Yamaha Aerox E

Yamaha भारतात आपला दुसरा इलेक्ट्रिक स्कूटर Aerox-E मार्च 2026 मध्ये लाँच करू शकते. दिसायला हा स्कूटर Yamaha Aerox 155 सारखाच आहे. यात दोन रिमूवेबल बॅटऱ्या दिल्या असून त्याचा मोटर दमदार पिकअप देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. कंपनीच्या मते, हा स्कूटर पूर्ण चार्जमध्ये सुमारे 106 किमी रेंज देऊ शकतो.

Royal Enfield Bullet 650

Royal Enfield आपली लोकप्रिय Bullet आता अधिक पॉवरफुल 650cc अवतारात आणण्याच्या तयारीत आहे. या बाईकचा लुक मोठ्या प्रमाणात Royal Enfield Bullet 350 सारखा ठेवण्यात येईल. यात 648cc इंजिन दिले जाईल. ही बाईक अतिवेगासाठी नव्हे तर आरामदायी आणि स्मूथ राइडिंगसाठी तयार केली जात आहे.

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

Royal Enfield Flying Flea C6

या मॉडेलद्वारे Royal Enfield इलेक्ट्रिक बाईक सेगमेंटमध्ये प्रवेश करण्याच्या तयारीत आहे. या बाईकचा लुक क्लासिक डिझाइन आणि आधुनिक टेक्नोलॉजी यांचा संगम आहे. याचे डिझाइन World War II काळातील “फ्लाइंग फ्ली” बाईकपासून प्रेरित आहे. त्यामुळे ही बाईक दिसायला वेगळी आणि फ्यूचरिस्टिक वाटते.

 

 

 

Web Title: Upcoming bike and scooter launch in march 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • automobile
  • bike
  • royal enfield
  • Two Wheeler

संबंधित बातम्या

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही
1

कितीही मोठा असू द्या स्पीड-ब्रेकर! ‘या’ 5 सर्वात उंच Compact SUV अजिबात घासल्या जाणार नाही

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट
2

Maruti Suzuki च्या ‘या’ कार्स लक्षात ठेवा! मार्च 2026 मध्ये ‘या’ दिवशी मिळू शकतो छप्परफाड डिस्काउंट

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ
3

आता जुनी किंमत विसरा! भारतातील लोकप्रिय SUV ची किंमत थेट गगनाला भिडली; ‘इतक्या’ रुपयांची झाली वाढ

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…
4

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.