Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनांसाठी व्हीआयपी नंबर घेणे होणार अजून खर्चिक, महाराष्ट्रामध्ये ‘एवढ्या’ रुपयांनी वाढले दर

जर तुम्हाला तुमच्या नवीन वाहनासाठी एखादी विशिष्ट वाहन नोदंणी क्रमाकाच्या नंबर प्लेटची खरेदी करायची असेल, तर नेहमीपेक्षा जास्त पैसे देण्याची तयारी ठेवा. कारण महाराष्ट्रामध्ये कार वाहनांसाठी व्हीआयपी वाहन नोदंणी क्रमाक दर वाढले आहेत. जाणून घ्या या दरांबद्दल

  • By नारायण परब
Updated On: Sep 03, 2024 | 05:50 AM
फोटो सौजन्य-istock

फोटो सौजन्य-istock

Follow Us
Close
Follow Us:

अनेक जणांना आपल्या लकी नंबरची  नंबर प्लेट हवी असते. काही जणांना नंबर प्लेटमध्ये विशिष्ट अंक हवा असतो. काही जण वाहन नोदणीतील नंबर  अंकाची बेरीज अमुक एक अंकच असायला हवा यासाठी आग्रही असतात. तर काही जण ज्योतिष्य शास्त्रानुसार वाहनांचा क्रमांक प्लेट निवडतात. या युनिक किंवा व्हीआयपी वाहन नोंदणी क्रमांक काही नवीन नाहीत. मात्र  जर तुम्हाला तुमच्या नवीन वाहनासाठी एखादी विशिष्ट वाहन नोदंणी क्रमाकाच्या नंबर प्लेटची खरेदी करायची असेल, तर नेहमीपेक्षा जास्त पैसे देण्याची तयारी ठेवा. कारण महाराष्ट्रामध्ये कार वाहनांसाठी व्हीआयपी वाहन नोदंणी क्रमाक दर वाढले आहेत.  जास्त दर हे ‘0001’ क्रमांकासाठी  वाढले आहेत.  तुम्ही मुंबई, पुणे, नागपूर आणि महाराष्ट्रातील इतर मोठ्या शहरांमध्ये  6 लाख  रुपयांपेक्षा जास्त रक्कम भरावी लागू शकते. सीरिजबाहेरील व्हीआयपी प्लेट्ससाठी, तर एखाद्याला 18 लाख रुपयांपर्यंत पैसे द्यावे लागणार आहेत.

व्हीआयपी नंबरप्लेटची जास्त मागणी ही प्रामुख्याने व्यावसायिक, सेलिब्रिटी, नेते यांच्याकडून करण्यात येते. त्यांच्या अनेक कारमध्ये लकी नंबर अथवा अमुक एक नंबर असतोच. तसेच कारचा युनिक नंबर त्यांच्यासाठी स्टेटसचाही विषय असतो.

VIP नंबर प्लेटचे वाढलेले दर

2013 पासून  VIP वाहन नोंदणी क्रमांकांचे दर वाढवण्याची ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.

  • चारचाकी वाहनांसाठी ‘0001’: सर्वाधिक मागणी असलेला क्रमांक, ‘0001,’ आता जास्त मागणी असलेल्या भागातील कारसाठी  4 लाख रुपयांवरून 6 लाख रुपये खर्च होणार आहे.
  • दुचाकी आणि तीनचाकी वाहने: दुचाकी आणि तीनचाकी वाहनांचे शुल्क पूर्वीच्या ५०,००० रुपयांवरून १ लाख रुपये होईल.
  • मालिकेबाहेरील व्हीआयपी क्रमांक: प्रमुख शहरांमध्ये, मालिकेबाहेरील व्हीआयपी क्रमांकांची किंमत आता 18 लाख रुपयांपर्यंत असेल, जी पूर्वीच्या दरांपेक्षा लक्षणीय वाढ आहे.
  • ‘तीन-वेळ मूलभूत शुल्क’: सध्याच्या मालिकेत इच्छित VIP क्रमांक (जसे ‘0001’) अनुपलब्ध असल्यास, ‘तीन-वेळ मूलभूत शुल्क’ लागू होईल. हे शुल्क व्हीआयपी क्रमांकांसाठी नियमित शुल्कापेक्षा अतिरिक्त वाढ झालेले आहे.
  • आउट-ऑफ-सिरीज व्हीआयपी क्रमांक: सीरिजबाहेरील व्हीआयपी क्रमांक मिळविण्याची किंमत मोठ्या शहरांमध्ये 18 लाख रुपयांपर्यंत वाढली आहे, ज्यामुळे ते मध्य-सेगमेंट कारच्या किंमतीशी तुलना करता येते.
  • कौटुंबिक हस्तांतरण: महाराष्ट्र सरकारने कुटुंबातील जवळच्या सदस्यांना VIP क्रमांक हस्तांतरित करण्यावरील निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे आता मूळ व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्यांना व्हीआयपी क्रमांक हस्तांतरित करण्याची परवानगी देईल, जी पूर्वी परवानगी नव्हती.

Web Title: Getting a vip number for vehicles will cost more maharashtra rates hiked by more than few lakhs rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2024 | 05:50 AM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक
1

Latur :शक्तिपीठ महामार्गा विरोधात अमित देशमुख आणि धिरज देशमुख यांनी घेतली शेतकऱ्यांची व्यापक बैठक

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
2

Devendra Fadnavis : झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी जलद पुनर्विकास गरजेचा, देवेंद्र फडणवीसांची माहिती

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…
3

मराठवाड्यात अद्यापही पावसाची प्रतीक्षाच; सरासरीही गाठली नाही, तर धाराशिवमध्ये…

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….
4

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेबाबत मोठी बातमी! पाच महिन्यात योजनेसाठी….

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.