Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 1 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Udayanraje Bhosale : राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला

Udayanraje Bhosale : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेचे समर्थन केले.प्रत्येकाला निवडणूक लढविण्याचा आणि राजकारणात पुढे जाण्याचा अधिकार म्हणाले.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 01, 2026 | 06:22 PM
राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला

राजकीय महत्त्वाकांक्षा असण्यात गैर काय? पण संघर्ष नको; उदयनराजेंचा नेत्यांना सल्ला

Follow Us
Follow Us:
  • काही ठिकाणी राजकीय प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या   
  • राजकारणात पुढे जाण्याची इच्छा असणे स्वाभाविक   
  • कोणत्याही गटाची बाजू न घेता सर्वांनाच संयम राखण्याचे आवाहन  
Udayanraje Bhosale :  राजकारणात प्रत्येकाची काही ना काही महत्त्वाकांक्षा असते. ती बाळगण्यात किंवा निवडणूक लढविण्यात गैर काय? मात्र, या महत्त्वाकांक्षेचे रूपांतर आपापसांतील संघर्षात होता कामा नये, अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाष्य केले. त्याचवेळी जिल्हा परिषद आणि जिल्हा बँकेच्या अनुषंगाने सुरू असलेल्या स्थानिक राजकीय वादांशी आपला काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी सावध राजकीय अंतर राखले.

 

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळासाठी रविवारी मतदान सुरू असताना उदयनराजे यांनी सातारा शहरातील मतदान केंद्राला भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आणि राजकीय महत्त्वाकांक्षेबाबत आपले मत मांडले.

काही ठिकाणी राजकीय प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत नऊ जागा बिनविरोध झाल्यानंतर उर्वरित बारा जागांसाठी मतदान होत आहे. या निवडणुकीत जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेत्यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. काही ठिकाणी राजकीय प्रतिष्ठेच्या लढती रंगल्या असून, त्यातून स्थानिक पातळीवर मतभेदही उफाळून आले आहेत. मात्र, या संघर्षात आपल्याला ओढण्याचा प्रयत्न करू नये, अशीच उदयनराजेंची भूमिका त्यांच्या वक्तव्यातून दिसून आली.

राजकारणात पुढे जाण्याची इच्छा असणे स्वाभाविक

निवडणूक लढविणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. राजकारणात पुढे जाण्याची इच्छा असणे स्वाभाविक आहे. त्यामुळे कोणाच्या महत्त्वाकांक्षेकडे नकारात्मक दृष्टीने पाहण्याचे कारण नाही, असा सूर त्यांनी व्यक्त केला. मात्र, राजकीय स्पर्धा असली तरी त्यातून कटुता आणि संघर्ष निर्माण होऊ नये, याची काळजी नेत्यांनी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी अप्रत्यक्षपणे सुचवले.

Jalgaon News: भोकरमध्ये बँक लुटण्याचा प्रयत्न; दरोडेखोर पळण्याआधीच पोलिसांच्या ताब्यात

कोणत्याही गटाची बाजू न घेता सर्वांनाच संयम राखण्याचे आवाहन

जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत असताना उदयनराजेंनी कोणत्याही गटाची बाजू न घेता सर्वांनाच संयम राखण्याचे आवाहन केले. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील त्यांच्या भूमिकेबरोबरच स्थानिक राजकीय संघर्षापासून त्यांनी राखलेले अंतरही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.

Sharad Pawar Drought Tour : शेतकऱ्यांसाठी शरद पवार मैदानात! चार जिल्ह्यांत दुष्काळी दौरा सुरू, मुख्यमंत्री फडणवीसांशी चर्चा करणार

Web Title: Udayanraje bhosale satara district bank election political conflict sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2026 | 06:22 PM

Topics:  

  • maharashtra
  • MP Udayanraje Bhosle
  • Udayanraje Bhosale

संबंधित बातम्या

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप
1

कागदपत्र पडताळणीसाठी नागरिकांची पायपीट, 228 नवमतदारांना 70 किलोमीटर दूरची नोटीस; ग्रामस्थांचा संताप

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…
2

कर्करुग्णांच्या आयुष्यात आशेचा किरण निर्माण करणारी संस्था; ‘कैनसपोर्ट’कडून मोफत उपचार, घरपोच सेवा अन्…

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश
3

पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांचा दणका! दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांना नोटीस, दोन दिवसांत खुलासा देण्याचे आदेश

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा
4

Raju Shetti: ऊसदरावरून संघर्ष पेटणार? राजू शेट्टींचा ३ नोव्हेंबरला महामार्ग रोखण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.