Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा Shriram Finance लिमिटेडसोबत पार्टनरशिप

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स या आघाडीच्या कंपनीने Shriram Finance सोबत पार्टनरशिप केली आहे. या . या पार्टनरशिपअंतर्गत भारतभरातील ग्राहकांना विशेष फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देण्‍यात येतील.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 24, 2025 | 08:58 PM
गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा Shriram Finance लिमिटेडसोबत पार्टनरशिप

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचा Shriram Finance लिमिटेडसोबत पार्टनरशिप

Follow Us
Close
Follow Us:

देशात इलेक्ट्रिक वाहनांना चांगली मागणी मिळत आहे. हीच मागणी अनेक आघाडीच्या वाहन उत्पादक कंपन्या ग्राहकांसाठी स्वस्तात मस्त अशा इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहे. यातीलच एक महत्वाचे नाव म्हणजे गोदावरी इलेक्ट्रिक.

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स, एक नाविन्यपूर्ण इलेक्ट्रिक वाहन उत्पादक कंपनी, ने आज श्रीराम फायनान्स लिमिटेडसोबत धोरणात्मक सहयोगाची घोषणा केली. या सहयोगामुळे भारतभरातील ग्राहकांना गोदावरी इलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी विशेष फायनान्सिंग सोल्यूशन्स उपलब्ध होणार आहेत. यामुळे ग्राहकांना आर्थिक दृष्ट्या सोयीस्कर आणि सुलभ अटींवर इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास मदत मिळेल. या सहयोगाचा उद्देश इलेक्ट्रिक गतीशीलतेच्या प्रसाराला गती देणे आणि भारतातील पर्यावरणीय बदलांचा सामना करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देणे आहे. गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्स आणि श्रीराम फायनान्स यांच्या या उपक्रमाने भारतीय बाजारात मोठे परिवर्तन आणण्याची आशा आहे.

या सहयोगाचा ‘श्रीराम ग्रीन फायनान्‍स’ उपक्रमांतर्गत गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी व तीनचाकींच्‍या संपूर्ण श्रेणीसह लो-स्‍पीड व हाय-स्‍पीड इलेक्ट्रिक वेईकल्‍स (ईव्‍ही – एल३ व एल५)साठी सर्वसमावेशक फायनान्सिंग पर्याय देण्‍याचा मनसुबा आहे.

10 हजारांपेक्षा कमी पैसे भरून Hunter 350 होईल तुमच्या नावावर, फक्त जाणून घ्या EMI चं संपूर्ण गणित

या सहयोगाच्‍या माध्‍यमातून श्रीराम फायनान्‍स लिमिटेड गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्ससाठी पसंतीची फायनान्‍स सहयोगी म्‍हणून सेवा देईल, तसेच सर्वोत्तम फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍स देईल, जे ग्राहकांना अधिक किफायतशीरपणे व सुलभपणे इलेक्ट्रिक वेईकल्‍सचा अवलंब करण्‍यास साह्य करतील. फायनान्सिंग पर्याय संपूर्ण भारतात उपलब्‍ध असतील, जेथे देशभरातील ग्राहकांना आकर्षक कर्ज ऑफर्स आणि सुलभ मुदत व कमी प्रक्रिया शुल्‍कांमधून फायदा होऊ शकण्‍याची खात्री मिळेल.

EV पेक्षा CNG Cars चा बोलबाला जास्त ! रोजच्या प्रवासासाठी ‘या’ CNG कार आहेत बेस्ट

गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी हैदर खान म्‍हणाले, “आम्‍हाला ग्राहकांकरिता सोईस्‍कर व स्थिर फायनान्सिंग पर्याय सादर करण्‍यासाठी श्रीराम फायनान्‍स लिमिटेडसोबत या धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. शाश्‍वत ई-गतीशीलता सोल्‍यूशन्‍सना चालना देण्‍याप्रती आमच्‍या सुरू असलेल्‍या कटिबद्धतेचा भाग म्‍हणून हा सहयोग ग्राहकांना उच्‍च दर्जाच्‍या इलेक्ट्रिक वेईकल्‍सचे मालक बनणे सोपे करेल. आमची पंसतीची सहयोगी म्‍हणून श्रीराम फायनान्‍ससोबत आम्‍हाला विश्‍वास आहे की, भारतभरातील अधिकाधिक लोक पर्यावरणपूरक गतीशीलता सोल्‍यूशन्‍सचा अवलंब करतील.”

फायनान्सिंग सोल्‍यूशन्‍समध्‍ये स्‍पर्धात्‍मक व्‍याजदर, दीर्घकालीन कर्ज मुदत आणि सोपी अर्ज प्रक्रिया यांचा समावेश असेल, तसेच श्रीराम फायनान्‍स लि. आकर्षक फायनान्‍स पर्याय देतील, ज्‍यामुळे ईव्‍हींच्‍या विक्रीला गती मिळेल. हे सोल्‍यूशन्‍स गोदावरी इलेक्ट्रिक मोटर्सच्‍या इलेक्ट्रिक दुचाकी, तीन-चाकी आणि एल३ व एल५ कॅटेगरी इलेक्ट्रिक वेईकल्‍स खरेदी करू पाहणाऱ्या ग्राहकांच्‍या गरजांची पूर्तता करतील.

Web Title: Godavari electric motors partnership with shriram finance limited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 24, 2025 | 08:58 PM

Topics:  

  • Automobile company
  • Electric Vehicle

संबंधित बातम्या

MG कारचा सर्वात मोठा खेळ! Windsor EV च्या किमतीत मोठी वाढ, आता ‘इतके’ पैसे मोजावे लागणार
1

MG कारचा सर्वात मोठा खेळ! Windsor EV च्या किमतीत मोठी वाढ, आता ‘इतके’ पैसे मोजावे लागणार

फक्त 3000 रुपयांचे EMI आणि ‘ही’ अफलातून स्कूटर होईल तुमची, मायलेजला तर तोडच नाही !
2

फक्त 3000 रुपयांचे EMI आणि ‘ही’ अफलातून स्कूटर होईल तुमची, मायलेजला तर तोडच नाही !

‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज
3

‘या’ Electric Auto Rickshaw ची बातच न्यारी ! फुल्ल चार्जमध्ये मिळेल 227 किलोमीटरची रेंज

इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे पडत आहेत आजारी? काय आहे कारण? नक्की वाचा
4

इलेक्ट्रिक गाड्या वापरणारे पडत आहेत आजारी? काय आहे कारण? नक्की वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.