Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

Harley Davidson पुन्हा एकदा भारतीय बाजारात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने आता त्यांच्या नवीन Sprint 440 बाईकची झलक दाखवली असून, पारंपारिक क्रूजर लूक आणि दमदार फीचर्समुळे बाईकप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 08, 2026 | 02:14 PM
Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

Harley Davidson Sprint 440: भारतात तयार होणारी सर्वात स्वस्त हार्ले, जाणून घ्या फीचर्स आणि लाँच डेट

Follow Us
Close
Follow Us:
  • Harley Davidson ची नवी Sprint 440 बाईक भारतात Hero MotoCorp द्वारे तयार केली जाणार आहे.
  • नवीन बाईकमध्ये पारंपारिक क्रूजर स्टाईलसह 440cc इंजिन आणि दमदार लूक मिळण्याची शक्यता आहे.
  • Sprint 440 भारतात 2026 च्या अखेरीस लाँच होऊ शकते आणि ती हार्लेची सर्वात परवडणारी बाईक ठरू शकते.
Harley Davidson ने त्यांची नवीन बाईक Sprint सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनी त्यांच्या सर्वात स्वस्त लाईनअपमध्ये ही बाईक सादर करणार आहे. कंपनी त्यांच्या बॅक टू ब्रिक्स अभियानाअंतर्गत ही बाईक सादर करणार आहे. सर्वात विशेष गोष्ट म्हणजे हार्ले-डेव्हिडसन Sprint भारतात हिरो मोटोकॉर्प द्वारे तयार केली जाणार आहे. ही नवीन बाईक 440 प्लॅटफॉर्मवर आधारित असणार आहे. मात्र याचा लूक आणि स्टाईल जुन्या पारंपारिक क्रूजर सारखा असणार आहे.

Maruti Grand Vitara बेस व्हेरिअंट खरेदी करायचंय? 2 लाख डाउन पेमेंटनंतर किती बसेल EMI? संपूर्ण हिशोब समजून घ्या

नवीन डिझाईन आणि लूक

हार्ले-डेव्हिडसनच्या माजी सिईओने गेल्यावर्षी स्प्रिंट 440 बाबत घोषणा केली होती. आता कंपनीने या आगामी बाईकचे एक स्केच जारी केले आहे. या स्केचवरून बाईकचे डिझाईन ओळखले जाऊ शकते. एक्स 440 आणि एक्स 440 टी यांचे डिझाईन चाहत्यांच्या अपेक्षांपेक्षा थोडे वेगळे असले तरी, नवीन स्प्रिंट ही हार्लेच्या मूळ शैलीकडे परत येत असल्याचे दिसते.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सीटची उंची

ही एक लांब आणि कमी उंचीची पारंपरिक क्रूजर बाईक आहे. स्केचवरून असा अंदाज लावला जात आहे की, यामध्ये मागील चाक छोटे आणि समोरील चाक मोठे आहे. मागील चाक 16-इंच आणि पुढील चाक 19-इंच असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी बाईकच्या सीटची उंची सध्याच्या 440 मॉडेल्सच्या तुलनेत कमी असण्याची शक्यता आहे. कमी उंची आणि नवीन राइ़डर्ससाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे. कारण त्यांना सहज बॅलेन्स करता येणार आहे.

डिझाइन इंजिन आणि पॉवर

यामध्ये टीयरड्रॉपच्या आकाराचे फ्यूल टँक आहे, जे राइडरच्या सीटकडे खाली उतरते आणि नंतर पाठीमागे बसणाऱ्या व्यक्तीसाठी किंचित वर चढते. यामध्ये छोटा मागील फेंडर दिला आहे आणि हेडलाइट पुढे आलेला आहे. याचे इंजिन सध्याच्या 440 मॉडेल्ससारखे असण्याची शक्यता आहे. यामध्ये 440cc चे सिंगल सिलिंडर इंजिन आहे, जे 27hp ची पॉवर आणि 38nm चे टॉर्क जनरेट करते.

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स… किंमत वाचून डोक्याला लावाल हात

फीचर्स आणि क्वालिटी

नवीन स्प्रिंट 440 मध्ये कोणते फीचर्स दिले जाणार, याबाबत यूजर्समध्ये आता प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या x440 T मध्ये राइड-बाय-वायर आणि ट्रॅक्शन कंट्रोल सारखे फीचर्स देण्यात आले होते. त्यामुळे आता अशी शक्यता आहे की, X440 प्रमाणेच नवीन बाईकमध्ये देखील अधिक चांगली क्वालिटी आणि फिनिशिंग पाहायला मिळू शकते. सध्या भारतात उपलब्ध असलेल्या हार्ले डेव्हिडसन बाईक्सच्या किमतींबद्दल बोलायचे झाल्यास, स्टँडर्ड एक्स440 ची एक्स-शोरूम किंमत 2.35 लाख ते 2.59 लाख रुपयांपर्यंत आहे. तर, एक्स 44O टी ची एक्स-शोरूम किंमत 2.85 लाख रुपये आहे.

कधी होणार लाँच?

अशी आशा आहे की, आंतरराष्ट्रीय स्तरावर लाँच झाल्यानंतर स्प्रिंट 440 भारतात 2026 च्या अखेपर्यंत विक्रीसाठी येऊ शकते.

Web Title: Harley davidson sprint 440 revealed new affordable cruiser bike may launch in india soon

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • auto news
  • bike
  • harley davidson

संबंधित बातम्या

निसान ग्रेवाईटमध्ये प्रथमच ट्विन-सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
1

निसान ग्रेवाईटमध्ये प्रथमच ट्विन-सिलेंडर CNG टेक्नॉलॉजी, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Activa चे टेन्शन वाढले! ‘या’ स्कूटरची भारतात विक्रमी विक्री, तब्बल…
2

Activa चे टेन्शन वाढले! ‘या’ स्कूटरची भारतात विक्रमी विक्री, तब्बल…

Old Vehicle Rules: जुनी गाडी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारच्या नवीन नियमामुळे सर्वसामान्यांची अडचण वाढणार?
3

Old Vehicle Rules: जुनी गाडी वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! सरकारच्या नवीन नियमामुळे सर्वसामान्यांची अडचण वाढणार?

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स… किंमत वाचून डोक्याला लावाल हात
4

BMW ची लक्झरी कन्वर्टिबल कार भारतात लाँच; 250 टॉप स्पीड आणि जबरदस्त फीचर्स… किंमत वाचून डोक्याला लावाल हात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.