• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Hero Two Wheeler Prices To Increase From 1 July

नवीन दुचाकी घेताय? जाणून घ्या Splendor, Passion सहित Hero च्या स्‍कूटर आणि बाइकच्या नव्या किंमती

आपली स्वतःची दुचाकी घेणं हे प्रत्येक मध्यम वर्गीय व्यक्तीचं स्वप्न असतं. परंतु हे स्वप्न आता थोडं महाग झालं आहे. ह्यामागील कारण म्हणजे नुकतेच बाइक्स आणि स्कूटरच्या किंमतीत झालेली दरवाढ!

  • By मयुर नवले
Updated On: Jul 01, 2024 | 05:29 PM
(Splendor फोटो सौजन्य-ट्विटर)

(Splendor फोटो सौजन्य-ट्विटर)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

देशातील प्रमुख दुचाकी वाहन निर्माण करणाऱ्या Hero MotoCorp कंपनीने आपल्या पोर्टफोलियो मध्ये असणाऱ्या सगळ्याच स्‍कूटर आणि बाइक्‍सच्या किंमती वाढवल्या आहेत. या दरवाढीचा फटका नक्कीच सर्वसामान्यांना होणार असल्याचे दिसत आहे. चला जाणून घेऊया नेमकं किती रुपयांनी बाइक्‍स आणि स्‍कूटरच्या किंमतीत वाढ झाली आहे.

आता दुचाकी घेणं झालं अजूनच ‘महाग’

हीरो मोटोकॉर्प या कंपनीने त्याच्या पोर्टफोलियो मध्ये असणाऱ्या सर्वच दुचाकींची किंमत वाढवली आहे. जून मध्ये कंपनीने दुचाकींच्या किमती वाढवणार असल्याचे जाहीर केले होते. सतत वाढणारी इनपुट कॉस्टमुळे हिरो समूहाने ही दरवाढ करणायचं निर्णय घेतला होता. आजपासून Splendor, Passion ह्या बाइक्स सोबत Destini, Xoom सारख्या स्‍कूटर्स सुद्धा महाग झाल्या आहेत.

किती रुपयांनी झाली आहे दरवाढ?

हीरो मोटोकॉर्प कंपनीकडून १ जुलै २०२४ पासून प्रत्येक वाहनांच्या किमतीत १५०० रुपयांची वाढ करण्यात आली आहे. परंतु मॉडेल आणि वेरिएंटच्या किंमती एक सारख्या वाढवल्या जाणार नाहीत. याउलट प्रत्येक मॉडेल आणि वेरिएंटच्या किंमतीत वेगवेगळी वाढ करण्यात येईल.

नेमक्या कोणत्या दुचाकींचा समावेश ह्या पोर्टफोलिओ मध्ये आहे?

हीरो मोटोकॉर्प कंपनीच्या पोर्टफोलिओ स्वस्त बाइक्‍स बरोबर प्रीमियम आणि स्पोर्ट बाइक्सचा देखील समावेश आहे. या बाइक्स सेगमेंट मध्ये Splendor+, Splendor + Xtec, Splendor+ Xtec2.0, HF Deluxe, HF100, Glamour, Passion Xtec, Super Splendor Xtec, Passion+, Super Splendor, Glamour Xtec, Xtreme 160R 4V, Xtreme 160R, Xtreme 200S 4V, Xtreme 125R, Xpulse 200 4V, Xpulse 200T 4V समावेश आहे. तसेच स्‍कूटर सेगमेंट मध्ये Destini Prime, Pleasure+ Xtec18, Xoom, Destini 125Xtec ह्या उत्तमोत्तम स्कूटरचा समावेश आहे.

Web Title: Hero two wheeler prices to increase from 1 july

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2024 | 05:29 PM

Topics:  

  • Hero MotoCorp
  • Price Hike

संबंधित बातम्या

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार
1

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री
2

‘या’ कंपनीच्या Two Wheeler ला ग्राहकांनी थेट हृदयात दिली जागा! 31 दिवसात 5 लाख युनिट्सची झाली विक्री

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज
3

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक नाही थांबणार! ‘या’ बाईक्स देतात 80 KM चा जोरदार मायलेज

ताज्या बातम्या

पुढे वाचा
भूजल संवर्धनासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था सक्षम करा; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

भूजल संवर्धनासाठी ‘रेनवॉटर हार्वेस्टिंग’ची व्यवस्था सक्षम करा; खासदार मेधा कुलकर्णी यांची मागणी

Feb 16, 2026 | 12:54 PM
Bomb Threat News: कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

Bomb Threat News: कोर्टाला पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी, लखनऊ ते अयोध्यापर्यंत हाय अलर्ट, एटीएसने तपास घेतला हाती

Feb 16, 2026 | 12:46 PM
पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

पीएमआरडीएचा 300 कोटींचा आराखडा तयार; 27 गावांमध्ये 1209 कोटींचे सांडपाणी प्रकल्प

Feb 16, 2026 | 12:38 PM
Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

Priyank Kharge Critiziced RSS: ‘आरएसएस हा सैतान, भाजप त्याची सावली…’ प्रियांक खरगेंचा घणाघात

Feb 16, 2026 | 12:34 PM
Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Maharashtra Politics : टिपू सुलतान प्रकरणी ‘आ बैल मुझे मार’अशी अवस्था; वातावरण बिघडताच संजय राऊत स्पष्टच बोलले

Feb 16, 2026 | 12:23 PM
वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

वडिलांकडे मुलीचा ताबा देण्यास उच्च न्यायालयाचा नकार; वडिलांची याचिका फेटाळली

Feb 16, 2026 | 12:20 PM
सोफी डिवाइनच्या निवृतीनंतर न्यूझीलंड महिला संघाची कमान या अष्टपैलूकडे! हि खेळाडू करणार टीमचे नेतृत्व

सोफी डिवाइनच्या निवृतीनंतर न्यूझीलंड महिला संघाची कमान या अष्टपैलूकडे! हि खेळाडू करणार टीमचे नेतृत्व

Feb 16, 2026 | 12:17 PM

व्हिडिओ

पुढे बघा
BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

BJP vs Congress : टिपू सुलतानवरून भाजप-काँग्रेसमध्ये नवा वाद!

Feb 15, 2026 | 07:50 PM
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.