Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Car Key Features: तुमच्या CAR च्या चावीमध्ये लपलेत ‘हे’ भन्नाट फिचर्स, जाणून घ्या

Hidden Car Key Features: तुमच्या कारची चावी फक्त कारचे दार लॉक- अनलॉक करण्यासाठी मर्यादित नाही. खिडक्या आपोआप खाली करण्यासाठी ते इमरजेंसी कार स्टार्ट करण्यापर्यंत या चावीमध्ये वेगवेगळे भन्नाट फिचर्स आहेत.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: May 11, 2026 | 05:11 PM
Photo- yandex

Photo- yandex

Follow Us
Follow Us:
  • कारच्या चाव्यांमध्ये अनेक ‘हिडन फिचर्स’
  • सोपे आणि सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी ‘स्मार्ट की’चे फायदे
  • तुमच्या कारच्या चावीमध्ये कोणकोणते फिचर्स आहेत?
भारतात कोट्यवधी लोक दररोज कारचा वापर करतात. परंतु खूप कमी लोकांना आपल्या मॉडर्न कारच्या चावीचे फिचर्स माहिती असतात. २०२६ मध्ये बाजारात विक्रीसाठी असलेल्या अनेक हॅचबॅक, एसयूव्ही, आणि सेडान कारच्या चाव्यांमध्ये असे अनेक ‘हिडन फिचर्स’ आहेत जे दैनंदिन जीवनात ड्रायव्हिंग सोपे आणि सुरक्षित करतात. पार्किंगमध्ये झटपट कार शोधण्यापासून ते रिमोटने कारच्या खिडक्या आपोआप बंद आणि खाली करण्यापर्यंत, हे कूल फिचर्स ड्रायव्हिंग सोपी करण्यास आणखी मदत करतात. परंतु, महत्वाची बाब म्हणजे हे फिचर्स तुमच्या कारच्या मॉडल आणि व्हेरिएंटवर देखील अवलंबून आहे. चला तर जाणून घेऊयात, तुमच्या (Car Key) कारच्या चावीमध्ये कोणकोणते फिचर्स आहेत.

Electric Car Tips : EV कारमधील Turtle Mode नेमका काय आहे? बॅटरी संपल्यावरही कशी धावते गाडी?

१. रिमोट विंडो कंट्रोल

कारच्या चावीचे सर्वात उपयोगी आणि कूल फिचर म्हणजे ‘रिमोट विंडो कंट्रोल’. अनेक कारच्या चावीमध्ये अनलॉक बटण काही सेकंदापर्यंत दाबून ठेवल्यास कारमधील सर्व खिडक्या एकत्र खाली येतात. तसेच, लॉक बटण दाबून होल्ड केल्यास खिडक्या बंद होतात.

२. पॅनिक बटण

अनेकांना असे वाटते की, चावीमधील पॅनिक बटण हे फक्त चोरीच्या वेळीस कामी येते. परंतु, मोठ्या पार्किंगमध्ये सहजरित्या आपली कार शोधण्यासाठी देखील हे बेस्ट टूल आहे. हे बटण दाबताच कारचे लाइट्स फ्लॅश करतात आणि हॉर्न वाजतो. यामुळे कार लगेच सापडते.

३. स्मार्ट की मध्ये लपलेली ‘खरी चावी’

आजकालच्या अनेक स्मार्ट चाव्यांमध्ये एक फिजिकल मेटल चावी देखील लपलेली असते. जर कारच्या स्मार्ट चावीची बॅटरी संपली तर यामध्ये लपलेल्या चावीच्या मदतीने तुम्ही कारचे दार मॅन्युअली उघडू शकता.

४. रिमोट इंजिन स्टार्ट आणि केबिन कूलिंग

बाजारात उपलब्ध असेलल्या अनेक प्रीमियम कारच्या चाव्यांमध्ये रिमोट इंजिन स्टार्टचा फिचरचा समावेश आहे. कडाक्याच्या उन्हात तुम्ही बाहेरुनच कार स्टार्ट करुन एसी चालू करु शकता. यामुळे सिस्टमवर अचानक येणारा लोड देखील कमी होतो.

५. ऑटो फोल्डिंग ORVMs( बाहेरचे आरसे)

या स्मार्ट चावीमुळे कार लॉक करताच ORVMs बाहेरील आरसे आपोआप फोल्ड होतात तर अनलॉक करताच उघडतात. यामुळे अरुंद पार्किंगमध्ये आरसे सुरक्षित राहतात. तसेच यामुळे कार लॉक झाली आहे की नाही याची खात्री देखील होते.

Honda CB1000 Hornet SP साठी HMSI कडून रिकॉल; महत्त्वाची अपडेट जारी

Web Title: Hidden car smart key features window control auto folding

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 05:11 PM

Topics:  

  • auto news
  • Car
  • car keys
  • new features

संबंधित बातम्या

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
1

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स
2

Nissan Pixo Electric City Car: निसान पिक्सो इलेक्ट्रिक कारची एन्ट्री; 259 किमी रेंजसह मिळणार स्मार्ट फीचर्स

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या
3

Bank बदलला तरी FASTagची चिंता नको! OneTagमुळे जुन्या वॉलेटचं काय होणार जाणून घ्या

Maruti Suzuki :  मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात,  मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या
4

Maruti Suzuki : मस्तच! मारुती सुझुकिच्या तीन नव्या कार बाजारात, मॉडेल्स, किंमत आणि मायलेज…जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.