Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?

अँबेसेडर कारचे वर्चस्व निर्माण होण्यापूर्वी, तिचा पाया भक्कम करण्यासाठी एन महत्त्वाची कार होती, ती  म्हणजे- हिंदुस्तान लँडमास्टर.  पुढे जाऊन भारतीय ऑटोमोबाईलच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात प्रसिद्ध आणि ओळखली जाणारी कार म्हणून अँबेसेडरची सुरुवातही याच मॉडेलपासून झाली.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jun 03, 2026 | 05:35 PM
अँबेसेडरची सुरुवात इथूनच! जुन्या भारताची ओळख बनलेली हिंदुस्तान लँडमास्टर आजही का खास आहे?
Follow Us
Follow Us:

भारतामध्ये पहिल्यापासूनच अँबेसेडर कारचे वर्चस्व होते. अगदी राजकारण्यांपासून ते जुन्या चित्रपटांमध्येही ही कार दाखवली जायची. पण तुम्हाला माहितीय का, या अँबेसेडर कारचे वर्चस्व निर्माण होण्यापूर्वी, तिचा पाया भक्कम करण्यासाठी एन महत्त्वाची कार होती, ती  म्हणजे- हिंदुस्तान लँडमास्टर.  पुढे जाऊन भारतीय ऑटोमोबाईलच्या सुरुवातीच्या टप्प्यात सर्वात प्रसिद्ध आणि ओळखली जाणारी कार म्हणून अँबेसेडरची सुरुवातही याच मॉडेलपासून झाली.

१९५५ मध्ये हिंदुस्तान मोटर्सने कोलकाता येथे लँडमास्टरचे उत्पादन सुरू केले. ही कार ब्रिटनच्या मॉरिस ऑक्सफर्ड सिरीज II या मॉडेलवर आधारित होती. त्या काळात भारत स्वतःची औद्योगिक ओळख निर्माण करत होता आणि खासगी कार हा अजूनही दुर्मिळ प्रकार होता. अशा वेळी लँडमास्टरने भारतीय ग्राहकांना आरामदायी, मजबूत आणि विश्वासार्ह वाहनाचा पर्याय दिला.

भारताची शान होती ही कार! ‘ॲम्बेसेडर’ कारची यशोगाथा – Navarashtra

भारतीय रस्त्यांची परिस्थिती लक्षात घेऊन तिची रचना करण्यात आली होती. लांब पल्ल्याचे प्रवास, खडबडीत रस्ते, भरपूर सामान आणि मोठ्या कुटुंबासह प्रवास – या सर्व गोष्टी लँडमास्टर सहज हाताळत असे. त्यामुळे सरकारी विभाग, व्यावसायिक कुटुंबे आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये ती लवकरच लोकप्रिय झाली.

लँडमास्टरने अनेक सहनशक्तीच्या चाचण्या यशस्वीपणे पूर्ण केल्या. विशेषतः कोलकाता ते दिल्ली हा दीर्घ प्रवास विक्रमी वेळेत पूर्ण करून तिनं आपली विश्वासार्हता सिद्ध केली. त्यामुळे ही कार केवळ कागदावरच नव्हे, तर प्रत्यक्ष वापरातही सक्षम असल्याचं  सिद्ध झालं.

ती परत येतेय – अ‍ॅम्बेसेडर कार नव्या रुपात बाजारात येण्याची शक्यता …

यानंतर लँडमास्टरचे रूपांतर अँबेसेडरमध्ये झाले आणि पुढील अनेक दशकांपर्यंत अँबेसेडरने भारतीय वाहनविश्वावर राज्य केलं. मात्र त्या यशस्वी प्रवासाची पहिली पायरी लँडमास्टरच होती. आज उरलेल्या प्रत्येक हिंदुस्तान लँडमास्टरकडे केवळ एक जुनी विंटेज कार म्हणून पाहिलं जातं नाही, तर भारतीय ऑटोमोबाईल इतिहासातील एका सुवर्ण अध्यायाची सुरुवात म्हणूनचं पाहिलं जातं.

Web Title: Hindustan landmaster car base of indian automobile auto sector

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2026 | 05:35 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही
1

चीनमध्ये लाँच होतेय ‘टिकटॉक’ कार! जाणून घ्या या कारबद्दल सर्वकाही

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’
2

दोन चाकांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी! आज आहे ‘जागतिक सायकल दिवस’

शहरांमधील SUV गाड्या बनत आहेत का वाहतूक कोंडीचे प्राथमिक कारण? जाणून घ्या
3

शहरांमधील SUV गाड्या बनत आहेत का वाहतूक कोंडीचे प्राथमिक कारण? जाणून घ्या

ऐकाव ते नवलंच! या कारच्या आत आहे दोन मजली अपार्टमेंट! ही आहे जगातील सर्वात मोठी आणि आलिशान कार
4

ऐकाव ते नवलंच! या कारच्या आत आहे दोन मजली अपार्टमेंट! ही आहे जगातील सर्वात मोठी आणि आलिशान कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.