• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Honda Elevate Black Edition Will Be Launched On 7th January

‘या’ दिवशी लाँच होणार Honda Elevate Black Edition कार, नव्या डिझाइनसह मिळणार नवे फीचर्स

Honda Elevate Black Edition नुकतेच टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली होती. त्यानंतर आता ही कार लवकरच लाँच होणार आहे. चला ही कार कोणत्या तारखेला लाँच होणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Jan 03, 2025 | 04:45 PM
फोटो सौजन्य: Social Media

फोटो सौजन्य: Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नववर्षात अनेक उत्तम कार्स लाँच होण्यासाठी सज्ज होताना दिसत आहे. जानेवारी 2025 मध्ये होणाऱ्या भारत मोबिलिटी 2025 या ऑटो एक्स्पोमध्ये अनेक दर्जेदार आणि आकर्षक कार्स लाँच होणार आहे. यामुळे अनेक कार्सप्रेमींचे लक्ष या ऑटो एक्स्पोकडे लागले आहे. याव्यतिरिक्त काही कार्स या ऑटो एक्स्पोच्या आधीच लाँच होणार आहे. त्यातीलच एक म्हणजे होंडा एलिव्हेट ब्लॅक एडिशन.

होंडा कंपनी देशात अनेक उत्तम कार्स लाँच करताना दिसत आहे. ग्राहकांच्या आवश्यकतेनुसार, कंपनी उत्तमोत्तम कार्स मार्केटमध्ये आणत असते. आता Honda Elevate चे ब्लॅक एडिशन येत्या 7 जानेवारीला लाँच होणार आहे. अलीकडेच, ही SUV प्रॉडक्शन रेडी फॉर्ममध्ये टेस्टिंग दरम्यान दिसली होती. Honda Elevate Black Edition दोन व्हेरियंटमध्ये ऑफर केली जाऊ शकते, जे Elevate Black Edition आणि Elevate Signature Black Edition असू शकतात. Honda Elevate Black Edition मध्ये नवीन काय उपलब्ध असणार आहे त्याबद्दल जाणून घेऊया.

Kia Syros 2025: स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किया सिरोसचे बुकिंग सुरू, डिलिव्हरी कधी मिळेल? जाणून घ्या सविस्तर…

काय असेल नवीन?

ऑटोकारच्या अहवालानुसार, Honda Elevate Black Edition ला ग्लॉस ब्लॅक पेंट केलेल्या अलॉय व्हीलसह क्रिस्टल ब्लॅक पर्ल एक्सटीरियर पेंट, लेदरेट सीटसह ऑल-ब्लॅक इंटीरियर, वरच्या ग्रिलवर क्रोम फिनिश आणि रूफ रेल्सवर रेलवर सिल्व्हर फिनिश मिळेल. कारच्या दरवाजांच्या खालच्या भागावर सिल्व्हर फिनिश देखील दिसेल.

एक्सटिरिअर आणि इंटिरिअर

एलिव्हेट सिग्नेचर ब्लॅक एडिशनला एक्सटिरिअर, इंटिरिअर आणि अलॉय व्हीलसाठी समान सेटअप मिळेल. याशिवाय, काळ्या रंगाची अपर ग्रिल, रूफ रेल्सवर ब्लॅक फिनिश, फ्रंट आणि रिअर फॉक्स स्किड प्लेट्सवर ब्लॅक फिनिश, दरवाजांच्या खालच्या भागावर ब्लॅक फिनिश, फ्रंट फेंडरवर अतिरिक्त लोगो देखील दिसेल. याशिवाय ब्लॅक एडिशनमध्ये 7 कलर इंटीरियर ॲम्बियंट लाइटिंग देखील उपलब्ध असेल.

कार खरेदी करताय? दमदार परफॉर्मन्सच्या शोधात आहात? ‘या’ टर्बो पेट्रोल इंजन असणाऱ्या कारचा नक्की विचार करा

सिंगल पॅन सनरूफ आणि ADAS मिळेल

Honda Elevate च्या ब्लॅक आणि एलिव्हेट सिग्नेचर ब्लॅक एडिशन्स टॉप व्हेरियंटवर आधारित असणार आहेत, याचा अर्थ असा आहे की ते फीचर्सच्या बाबतीत ही कार पूर्णपणे सुसज्ज असणार आहे. सिंगल पेन सनरूफ आणि ADAS देखील ब्लॅक एडिशनमध्ये दिसतील.

कसे असेल इंजिन?

Honda Elevate Black Edition मध्ये कोणतेही मेकॅनिकल बदल दिसणार नाहीत. पूर्वीप्रमाणे, यात समान 1.5-लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन असेल, जे मॅन्युअल किंवा CVT ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. त्याच वेळी, हे इंजिन पूर्वीप्रमाणेच पॉवर आणि टॉर्क जनरेट करेल.

किंमत किती असेल?

Honda Elevate ची एक्स-शोरूम किंमत 11.69 लाख ते 15.41 लाख रुपये आहे. हे लक्षात घेता, ब्लॅक एडिशनची किंमत सध्याच्या मॉडेलपेक्षा 75,000 रुपयांपेक्षा जास्त असू शकते.

Web Title: Honda elevate black edition will be launched on 7th january

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 04:45 PM

Topics:  

  • new car

संबंधित बातम्या

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत
1

Maruti Fronx Hybrid केव्हा लाँच होणार? जाणून घ्या अपेक्षित किंमत

नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?
2

नुकतेच लाँच झालेली Maruti Victoris फुल टॅंकवर किती KM धावेल? किती असेल मायलेज?

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी
3

Volvo EX30 ची भारतीय मार्केटमध्ये दिमाखात एंट्री! ‘या’ किमतीत मिळेल प्री-रिजर्व्हची संधी

केव्हा लाँच होणार Tata Punch Facelift? किती असेल किंमत? जाणून घ्या एका क्लिकवर
4

केव्हा लाँच होणार Tata Punch Facelift? किती असेल किंमत? जाणून घ्या एका क्लिकवर

ताज्या बातम्या

पुढे वाचा
नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…

नागपुरातील हॉटेल व्यावसायिकाचा इटलीत अपघाती मृत्यू; अपघात झाला त्याच दिवशी निघणार होते मायदेशी पण…

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

Bigg Boss 19 च्या घरात दिपक चाहर करणार एन्ट्री? सलमान खानसोबत खेळला सामना, वाचा सविस्तर

टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर

टाळूवर वाढलेले इन्फेक्शन कमी करण्यासाठी ‘या’ पाण्याचा करा वापर, नैसर्गिक चमक वाढून केस होतील सुंदर

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

स्कुटीला धक्का लागल्यावरुन वाद; घरात घुसून केला तरुणाचा खून

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

‘उतरन’ या लोकप्रिय मालिकेमुळे घराघरात पोहोचलेली ‘ही’ अभिनेत्री देतेय गंभीर आजाराशी झुंज

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Georgia Violence : जॉर्जियात सरकारविरोधी हिंसक निदर्शने; पंतप्रधान इराक्लींनी केले संताप व्यक्त, म्हणाले…

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

Delhi Crime: मुलाचं अपहरण करून ब्लॅकमेल, लग्न आणि शारीरिक संबध प्रस्थापित करण्यासाठी दबाव

व्हिडिओ

पुढे बघा
MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

MPSC Candidate : अनुकंपा, एमपीएससीतील उमेदवारांना नियुक्तीपत्रे

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Pune Politics : पक्षातून तिकीट मिळालं नाही तर…; ठाकरेंच्या शिवसेनेचे Sagar Barne काय म्हणाले?

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Latur : नागरी सुविधा मिळत नसल्याने परिसरातील संतप्त नागरिक केला रस्ता रोको

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Uday Samant : 2026 पासून रत्नागिरीतून विमानसेवा सुरू! डॉ. उदय सामंत यांची मोठी घोषणा

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

Dhule News : शेतात थैमान डुकरांचा बंदोबस्त करा! शेतकऱ्यांची प्रशासनाकडे मागणी

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

CM Fadnavis यांची ग्वाही; Suresh Mhatre यांनी मानले आभार!

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

RATNAGIRI : शहरातील चांगल्या कामाचे क्रेडीट कोणाला द्यायचे, हे जनता ठरवेल – दावा बंदरकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.