• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Kia Syros Prices To Be Announced On February 1 News In Marathi

Kia Syros 2025: स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किया सिरोसचे बुकिंग सुरू, डिलिव्हरी कधी मिळेल? जाणून घ्या सविस्तर…

Kia Syros चे बुकिंग मध्यरात्री 12 वाजता सुरु झाले असून या कारची बुकिंग अमाउंट किती असणार? डिलिव्हरी कधी मिळेल? किती आहे सेफ?किती पॉवरफूल आहे इंजिन? जाणून घ्या सविस्तर बातमी..

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 03, 2025 | 12:08 PM
स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किया सिरोसचे बुकिंग सुरू (फोटो सौजन्य-X)

स्वस्तात मस्त बेस्ट फॅमिली कार; किया सिरोसचे बुकिंग सुरू (फोटो सौजन्य-X)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतीय बाजारपेठेत अनेक प्रकारच्या कार उपलब्ध आहेत, जर तुम्ही किफायतशीर आणि चांगले मायलेज देणारी कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी अनेक ऑप्शन्स तुमच्यासमोर उपलब्ध आहेत. जसे की, Kia Syros चे बुकिंग 2 जानेवारीच्या मध्यरात्री पासून बुकिंग सुरु झाले आहे. ही कार खरेदी करणारे ग्राहक 25,000 रुपयांची टोकन रक्कम भरून ऑनलाइन बुक करू शकतात किंवा डीलरशिपला भेट देऊ शकतात. सध्या त्याची किंमत जाहीर करण्यात आलेली नाही, पण त्याची सुरुवातीची किंमत 10 लाख रुपयांच्या आत असेल असं सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कंपनी 1 फेब्रुवारीला ते पूर्णपणे लॉन्च करणार आहे. म्हणजेच 1 फेब्रुवारीला Kia Syros च्या किमती जाहीर होतील. त्याच वेळी, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून बुकिंग केलेल्या ग्राहकांना त्याची डिलिव्हरी दिली जाईल. 17 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या इंडिया मोबिलिटी ग्लोबल एक्स्पोमध्येही सिरोस हे सादर करणार आहेत.

कार खरेदी करताय? दमदार परफॉर्मन्सच्या शोधात आहात? ‘या’ टर्बो पेट्रोल इंजन असणाऱ्या कारचा नक्की विचार करा

मल्टी इंजिन पर्याय उपलब्ध असतील

Kia Syros SUV मध्ये 1 लिटर क्षमतेचे टर्बो पेट्रोल स्मार्टस्ट्रीम इंजिन आहे. हे 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशनसह जोडलेले आहे. डिझेल प्रकारात 1.5 लीटर डिझेल इंजिन दिले जाईल जे Sonet, Seltos आणि Kia Syros ला पॉवर देते. Syros मधील डिझेल 116 bhp कमाल पॉवर आणि 250 Nm पीक टॉर्क निर्माण करते.

लक्झरी इंटीरियरने सुसज्ज

किआने या एसयूव्हीचे नाव ग्रीक बेटावर ठेवले आहे. ही नवी एसयूव्ही अधिक प्रशस्त बनवण्यात आली आहे. यात एलईडी लाइट्स, एलईडी डीआरएल, पॅनोरॅमिक सनरूफ, एलईडी टेल लाइट्स, ॲम्बियंट लाइट्स, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, 10.25-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम, टेरेन आणि ड्रायव्हिंग मोड्स, व्हेंटिलेटेड सीट्स, वायरलेस चार्जर, हरमन कार्डन ऑडिओ सिस्टम आहे.

सुरक्षिततेसाठी लेव्हल-2 ADAS

सुरक्षेसाठी, या SUV मध्ये लेव्हल-2 ADAS, 6 एअरबॅग्ज स्टँडर्ड, ABS, EBD, Isofix चाइल्ड अँकरेज सारख्या उत्कृष्ट फीचर्स देण्यात आल्या आहेत. किआ सिरोस हे सेल्टोस आणि सोनेट दरम्यान स्थित आहे. कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये सध्या यापैकी दुसरी कोणतीही SUV नाही. रिपोर्टनुसार, त्याच्या बेस टर्बो ट्रिमची एक्स-शोरूम किंमत 9.50 लाख रुपये असू शकते, जी टॉप वेरिएंटसाठी 15 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

किआ सिरोसचे प्रतिस्पर्धी मॉडेल

याचा अर्थ असा की सिरॉस सब-कॉम्पॅक्ट एसयूव्हीची उच्च ट्रिम शोधत असलेल्या ग्राहकांना लक्ष्य करेल. Kia Seltos, Hyundai Creta, Honda Elevate, Maruti Suzuki Grand Vitara, Skoda Kushaq, Volkswagen Taigun, Toyota Urban Cruiser Hider आणि इतर सारख्या कॉम्पॅक्ट SUV चे एंट्री लेव्हल प्रकार शोधत असलेले ग्राहक आहेत.

होंडाने लाँच केला ऍक्टिवाचा इलेक्ट्रिक व्हर्जन; बुकिंग करण्याची केली सुरुवात

Web Title: Kia syros prices to be announced on february 1 news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 12:08 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
वेदनेतही आशेचा किरण! आईच्या मृत्यूनंतर अनाथ चिमुकल्याला सोनू सूदने दिला आधार, शिक्षणाची घेतली जबाबदारी

वेदनेतही आशेचा किरण! आईच्या मृत्यूनंतर अनाथ चिमुकल्याला सोनू सूदने दिला आधार, शिक्षणाची घेतली जबाबदारी

Nov 19, 2025 | 03:48 PM
Zodiac Signs: 2026 ची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी राहणार शुभ, एकाच वेळी तयार होणार 4 राजयोग

Zodiac Signs: 2026 ची सुरुवात या राशीच्या लोकांसाठी राहणार शुभ, एकाच वेळी तयार होणार 4 राजयोग

Nov 19, 2025 | 03:41 PM
Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

Ullasnagar Crime: उल्हासनगरात महिलेची बाबा-पुजेद्वारे फसवणूक; ७० वर्षीय आजींना १५ लाखांचा गंडा

Nov 19, 2025 | 03:39 PM
सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

सकाळची सुरुवात चहाने करताय? मग थंडीच्या या दिवसांत घरी बनवून पहा गरमा गरम ‘काश्मिरी काहवा’

Nov 19, 2025 | 03:37 PM
‘१२० बहादुर’च्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरुद्ध याचिका दाखल, फरहान अख्तरचा चित्रपट का अडकला अडचणीत ?

‘१२० बहादुर’च्या सेन्सॉर प्रमाणपत्राविरुद्ध याचिका दाखल, फरहान अख्तरचा चित्रपट का अडकला अडचणीत ?

Nov 19, 2025 | 03:32 PM
आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?

आधी पत्नीची हत्या केली, नंतर फरशीवर रक्ताने सुसाईड नोट लिहिले आणि…; हत्येचं कारण काय?

Nov 19, 2025 | 03:32 PM
लग्नासाठी पैठणी साडी खरेदी करताय? सध्या ट्रेंडींगला आहेत पैठणी साडीचे ‘हे’ रंग, नेसल्यावर दिसतील आकर्षक

लग्नासाठी पैठणी साडी खरेदी करताय? सध्या ट्रेंडींगला आहेत पैठणी साडीचे ‘हे’ रंग, नेसल्यावर दिसतील आकर्षक

Nov 19, 2025 | 03:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Navi Mumbai : नवी मुंबईत शिवछत्रपती स्मारक वाद तापला!

Nov 19, 2025 | 03:02 PM
Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Raigad : बिनविरोध विजयाची कमान राष्ट्रवादीकडे! वसुधा पाटीलांचा बिनविरोध विजय ठरला चर्चेचा विषय

Nov 19, 2025 | 02:58 PM
Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Ratnagiri : रत्नागिरी महायुतीची दमदार तयारी!

Nov 18, 2025 | 03:07 PM
Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Nov 18, 2025 | 03:03 PM
Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Sindhudurg : वेंगुर्ल्यात शिवसेना(उबाठा) चा एकला चलो रे चा नारा

Nov 18, 2025 | 03:00 PM
Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Ulhasnagar : मूलभूत सुविधांसाठी काँग्रेसचे लढा, उल्हासनगरात आमरण उपोषणाला सुरुवात

Nov 18, 2025 | 02:57 PM
Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Bihar Election: बिहार निकालामुळे बार्गेनिंग पावर कुणाची घटली ?

Nov 18, 2025 | 02:53 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.