Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

वाहन निर्माता Honda Cars India ने भारतीय बाजारात अपडेटेड Honda City 2026 मॉडेल लॉन्च केले आहे. प्रीमियम डिझाइन, दमदार हायब्रिड तंत्रज्ञान आणि आधुनिक फीचर्समुळे ही नवी सेडान लॉन्च होताच चर्चेत आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 22, 2026 | 02:34 PM
अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच... वाचा किंमत आणि फीचर्स

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच... वाचा किंमत आणि फीचर्स

Follow Us
Follow Us:
  • 2026 Honda City ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11.99 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
  • नव्या सेडानमध्ये ADAS सेफ्टी फीचर्स, 360-डिग्री कॅमेरा आणि 27.26kmpl पर्यंत मायलेज देणारा हायब्रिड पर्याय मिळतो.
  • कंपनीने या कारसोबत 10 वर्षांपर्यंत वाढवता येणारी वॉरंटी आणि हायब्रिड बॅटरीवर 8 वर्षांची वॉरंटी दिली आहे.
वाहन निर्माता होंडाने भारतीय बाजारात त्यांची 2026 सिटी कार लाँच केली आहे. या सेडार कारच्या अपडेटेड वर्जनची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11,99,900 रुपये ठेवण्यात आली आहे. 2023 नंतर या गाडीमधील हे दुसरे मोठे अपडेट आहे. यासोबतच, कंपनीने नवीन ZR-V एसयूव्ही देखील पहिल्यांदाच सादर केली आहे.

Skoda Epiq ची ग्लोबल एंट्री! मिळणार दमदार रेंज, ADAS आणि प्रीमियम फीचर्स… जाणून घ्या किंमत

डिझाईन आणि फीचर्स

नवीन गाडी पेट्रोल आणि e:HEV स्ट्राँग हाइब्रिड या दोन्ही पर्यायांमध्ये उपलब्ध असणार आहे. या सेगमेंटमधील ही 4594 मिमीसह सर्वात लांब सेडान आहे. या गाडीच्या समोरील भागात नवीन ब्लेड आय सिग्नेचर एलईडी लाइटिंग, बाय-एलईडी प्रोजेक्टर हेडलँप्स, फ्रंट फ्रंट ग्रिलमध्ये समाविष्ट केलेला सेंटर लाइट बार आणि पुन्हा डिझाइन केलेला बंपर आहे. मागील बाजूला झेड आकाराचे एलईडी टेल लँप्स आणि स्पोर्टी ट्रंक लिप स्पॉइलर दिले आहे. यामध्ये नवीन 16-इंच ड्यूल-टोन अलॉय व्हील्स दिले आहे. ही गाडी आता क्रिस्टल ब्लॅक पर्ल या नव्या रंगात देखील उपलपब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

इंटीरियर आणि सुरक्षा

गाडीच्या आतमध्ये आइवरी आणि ब्लॅक टू-टोन इंटीरियर दिले आहे. यामध्ये 25.6 सेमी (10.1 इंच) चे फ्लोटिंग टचस्क्रीन, 360-डिग्री मल्टी व्यू कॅमेरा, वेंटिलेटेड सीट्स, वेलकम एंबिएंट लाइट आणि पुढे आणि मागे USB-C चार्जिंग पोर्ट्स दिले आहेत. यामध्ये होंडा सेन्सिंग इंटेलिजेंट ADAS तंत्रज्ञान दिले आहे, ज्यामध्ये कोलिजन मिटिगेशन ब्रेकगिं, एडाप्टिव क्रूज कंट्रोल, लेन कीप असिस्ट सारखे सेफ्टी फीचर्स समाविष्ट आहेत.

इंजिन पर्याय आणि माइलेज

पहिले आहे स्ट्राँग हायब्रीड (e:HEV), ही दोन-मोटर हायब्रीड सिस्टिम आहे. ही 0 ते 3000 आरपीएम दरम्यान 126 पीएस शक्ती आणि 253 एनएम टॉर्क निर्माण करते, आणि याचे माइलेज 27.26 किमी/तास आहे. गाडी चालवताना ती ईव्ही, हायब्रीड आणि इंजिन ड्राइव्ह मोडमध्ये आपोआप स्विच होते.

प्योर पेट्रोल इंजिन ऑप्शन

यामध्ये 1.5 लीटरचे i-VTEC पेट्रोल इंजिन दिले आहे. यासोबतच 6-स्पीड मॅनुअल (MT) किंवा 7-स्पीड CVT गियरबॉक्सचे पर्याय मिळणार आहे. हे स्पोर्टी परफॉर्मन्स आणि उत्तम मायलेज यांचा समतोल साधते. हे इंजिन 6600 आरपीएमवर 121 पीएस पॉवर आणि 4300 आरपीएमवर 145 एनएम टॉर्क निर्माण करते. एमटी गिअरबॉक्ससोबत मायलेज 17.77 किमी प्रति लिटर आहे, तर सीव्हीटी गिअरबॉक्ससोबत ते 17.97 किमी प्रति लिटर मायलेज देते.

व्हेरिअंट पर्याय

सिटी पेट्रोल SV, V, ZX आणि ZX+ या चार MT व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. CVT ऑटोमॅटिक ट्रांसमिशन V, ZX आणि ZX+ या व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे. सिटी e:HEV हे टॉप-ऑफ-द-लाइन ZX+ व्हेरिअंटमध्ये उपलब्ध असून हे एक शक्तिशाली हायब्रीड मॉडेल आहे. यासोबत अनेक वॉरंटी ऑफर्स देखील मिळतात.

दोन लाखांचे डाऊन पेमेंट अन् घरी घेऊन या Hyundai Exter चे सीएनजी व्हेरिअंट! 7 वर्षांसाठी केवळ इतका असेल EMI…

वॉरंटी

पहिली आहे स्टँडर्ड वॉरंटी, ज्यामध्ये 3 वर्षांची आणि अमर्याद किलोमीटरची मानक वॉरंटी मिळते. त्यानंतर आहे एक्सटेंडेड वॉरंटी, जी ग्राहक 7 वर्षांपर्यंत वाढवू शकतात. यानंतर, एनीटाइम वॉरंटी, जी खरेदीच्या तारखेपासून 10 वर्षांपर्यंत किंवा 1,20,000 किलोमीटरपर्यंत वाढवता येते.e:HEV व्हेरिअंटमध्ये लिथियम-आयन बॅटरीवर 8 वर्ष किंवा 1,60,000 किमीची स्टँडर्ड वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय, हायब्रिड सिस्टिमच्या पार्ट्सवर 5 वर्षांची किंवा 1 लाख किमीची नवीन वॉरंटी दिली जात आहे.

नवीन होंडा सिटीची किंमत

व्हेरिअंट  (ग्रेड) मॅन्युअल (एमटी) ऑटोमॅटिक (सीव्हीटी) हायब्रीड (ई:एचईव्ही)
एसव्ही ₹11,99,900  –  –
व्ही ₹13,29,900 ₹14,29,900  –
झेडएक्स ₹15,25,900 ₹16,25,900  –
झेडएक्स+ ₹16,14,900 ₹17,14,900 ₹20,99,900

Web Title: Honda launches 2026 city sedan in india with hybrid tech adas features and premium design

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • auto news
  • Honda
  • honda cars

संबंधित बातम्या

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या
1

Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

पेट्रोलच्या खर्चाला करा रामराम! इलेक्ट्रिक बाईक खरेदीवर मिळणार ३०,००० रुपयांपर्यंतचा फायदा; अशी आहे आकर्षक ऑफर
2

पेट्रोलच्या खर्चाला करा रामराम! इलेक्ट्रिक बाईक खरेदीवर मिळणार ३०,००० रुपयांपर्यंतचा फायदा; अशी आहे आकर्षक ऑफर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.