Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केट गाजवण्यासाठी Honda Rebel 500 झाली लाँच, लूक असा की पाहतच राहाल

होंडाने देशात दमदार कार्ससोबतच बाईक देखील ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीने Honda Rebel 500 ही पॉवरफुल बाईक मार्केटमध्ये लाँच केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: May 19, 2025 | 03:24 PM
फोटो सौजन्य: @carandbike (X.com)

फोटो सौजन्य: @carandbike (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतात दिवसेंदिवस बाईक्सच्या विक्रीत वाढ होताना दिसत आहे. खरंतर, पूर्वी बाईक खरेदी करताना त्याची किंमत व मायलेज किती? या दोन गोष्टींकडे जास्त लक्ष दिले जायचे. मात्र, आता ही स्थिती पूर्णपणे बदलताना दिसत आहे. आजचा ग्राहक हा बाईकच्या लूककडे देखील आवर्जून पाहतो.

आजच्या ग्राहकाला आपल्या बाईकचा लूक एकदम हटके हवा असतो. ग्राहकांची हीच मागणी पाहता, अनेक दुचाकी उत्पादक कंपन्या मार्केटमध्ये दमदार लूक असणाऱ्या बाईक लाँच करत आहे. नुकतेच होंडाने देशात अनेक दमदार बाईक ऑफर केल्या आहेत.

जपानी दुचाकी उत्पादक कंपनी होंडाने भारतीय मार्केटमध्ये विविध सेगमेंटमध्ये वाहनं विकते. कंपनीने अलीकडेच एक पॉवरफुल इंजिन असलेली नवीन बाईक लाँच केली आहे. चला या बाईकबद्दल जाणून घेऊया.

मार्केटमध्ये एकापेक्षा एक अशा 4 सरस Adventure Bikes होणार लाँच, ‘हे’ आहेत खास वैशिष्ट्य

Honda Rebel 500 लाँच

जपानी दुचाकी उत्पादक कंपनीने भारतात 500 सीसी सेगमेंटमधील नवीन क्रूझर बाईक, होंडा रिबेल 500 लाँच केली आहे. त्याची डिलिव्हरी देखील काही दिवसांत कंपनीकडून सुरू केली जाईल.

दमदार इंजिन

होंडा रिबेल 500 बाईक 471 सीसी लिक्विड कूल्ड चार सिलेंडर, आठ व्हॉल्व्ह इंजिनने सुसज्ज आहे. ज्यामुळे या बाईकला 34 किलोवॅटची पॉवर आणि 43.3 न्यूटन मीटरचा टॉर्क मिळतो. पॅरलल ट्विन इंजिन असलेल्या या बाईकमध्ये सहा स्पीड गिअरबॉक्स आहे.

फीचर्स

कंपनीने नवीन बाईकमध्ये एलईडी हेडलाइट, एलईडी टेल लाईट, एलईडी इंडिकेटर, समोर टेलिस्कोपिक फोर्क आणि मागील बाजूस ड्युअल शॉक अ‍ॅब्झॉर्बर, दोन्ही चाकांमध्ये डिस्क ब्रेक, ड्युअल चॅनेल एबीएस, 16 इंच टायर्स, एलसीडी डिस्प्ले, 690 मिमी सीटची उंची अशी वैशिष्ट्ये दिली आहेत.

आता थांबायचं नाय ! 20 पेट्रोल-डिझेल आणि 6 इलेक्ट्रिक अशा टोटल 26 कार होणार लाँच, ‘ही’ कंपनी मार्केटमध्ये करणार धमाका

अधिकाऱ्यांनी सांगितले…

नवीन बाईकच्या लाँचिंगप्रसंगी बोलताना, होंडा मोटर सायकल अँड स्कूटर इंडियाचे सेल्स आणि मार्केटिंगचे डायरेक्टर योगेश माथूर म्हणाले, “आम्हाला भारतात रिबेल 500 आणताना खूप आनंद होत आहे. ही एक अशी बाईक आहे ज्याची रायडर्स वर्षानुवर्षे वाट पाहत होते.”

किंमत

होंडा रिबेल 500 फक्त एकाच व्हेरियंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. त्याची एक्स-शोरूम किंमत 5.12 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. ही बाईक होंडाच्या प्रीमियम डीलरशिप बिग विंग द्वारे ऑफर केली जाईल. सध्या, बाईकची बुकिंग सुरू झाली आहे आणि त्याची डिलिव्हरी जून 2025 पासून सुरू होईल.

यांच्यासोबत असेल स्पर्धा

होंडाची नवीन बाईक रिबेल 500 ही 500 सीसी सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आली आहे. ही बाईक भारतीय बाजारात रॉयल एनफील्ड क्लासिक 650, शॉटगन 650, सुपर मीटीओर 650 आणि कावासाकी एलिमिनेटर सारख्या क्रूझर बाईकशी थेट स्पर्धा करेल.

Web Title: Honda rebel 500 is launched know features and price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2025 | 03:24 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Honda

संबंधित बातम्या

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार
1

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय
2

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय

Yuzvendra Chahal ने खरेदी केली Luxury Car, BMW Z4 ची किंमत वाचून म्हणाल, ‘एक घर खरेदी होऊ शकतं’, वाचा फिचर्स
3

Yuzvendra Chahal ने खरेदी केली Luxury Car, BMW Z4 ची किंमत वाचून म्हणाल, ‘एक घर खरेदी होऊ शकतं’, वाचा फिचर्स

Hyundai Creta Vs New Kia Seltos 2026: फीचर्स, पॉवर आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे?
4

Hyundai Creta Vs New Kia Seltos 2026: फीचर्स, पॉवर आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.