Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

MG Majestor साठी Pre Booking सुरु! किती रुपयात बुक करता येईल एसयूव्ही? केव्हा मिळणार डिलिव्हरी? जाणून घ्या

भारतीय ऑटो बाजारात MG Motors ने त्यांची नवीन एसयूव्ही ऑफर केली आहे. MG Majestor असे या एसयूव्हीचे नाव असून याची प्री बुकिंग सुरु झाली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 12, 2026 | 06:40 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • MG Majestor ही नवीन एसयूव्ही भारतात सादर
  • एसयूव्हीची प्री बुकिंग 41000 रुपयांपासून सुरु
  • जाणून घ्या फीचर्स
भारतात MG Motors विविध सेगमेंटमध्ये उत्तम कार ऑफर केल्या आहेत. कंपनीच्या इलेक्ट्रिक कारला तर भारतात चांगली मागणी मिळताना दिसतेय. मात्र, आता कंपनीने त्यांची नवीन आणि पॉवरफुल एसयूव्ही भारतात सादर केली आहे. ही एसयूव्ही थेट SUV सेगमेंटमधील लोकप्रिय कार Toyota Fortuner ला टक्कर देणार आहे.

एमजी मॅजेस्टर ही नवीन एसयूव्ही 12 फेब्रुवारी रोजी सादर झाली आहे. या एसयूव्हीची प्री-बुकिंग कधीपासून सुरू झाली? ती प्री-बुकिंग कशी करता येईल? आणि याची डिलिव्हरी कधीपासून सुरू होऊ शकते? चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

आलीsss हो आली MG Majestor आली! फीचर्स आणि इंजिन असे की थेट Toyota Fortuner ला भरेल धडकी

MG Majestor ची प्री बुकिंग सुरु

कंपनीकडून माहिती देण्यात आली आहे की या एसयूव्हीची प्री-रिझर्वेशन प्रक्रिया आता सुरू झाली आहे. ग्राहक ऑनलाइन तसेच ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून प्री-बुकिंग करू शकतात. यासाठी 41 हजार रुपये भरावे लागतील. रक्कम भरल्यानंतर वाहनाची प्री-बुकिंग निश्चित होईल.

पहिल्या 3,000 ग्राहकांना पाच वर्षांची अनलिमिटेड किलोमीटर वॉरंटी, पाच वर्षांची रोडसाइड असिस्टन्स आणि पाच लेबर-फ्री सर्व्हिसेस दिल्या जातील. याशिवाय, पहिल्या 1,000 ग्राहकांना कोणतीही जॉइनिंग फी न देता ICICI एमराल्ड क्रेडिट कार्डसाठी आमंत्रण देण्यात येणार आहे.

डिलिव्हरी कधी सुरू होणार?

कंपनीकडून अद्याप डिलिव्हरीची अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. मात्र, प्राधान्यक्रमाच्या आधारावर वाहनांची डिलिव्हरी केली जाईल, अशी माहिती मिळाली आहे.

‘या’ आहेत भारतातील सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या अफलातून कार, एकदा लिस्टवरून नजर फिरवाच

किंमत किती असणार?

एमजीने सध्या मेजेस्टर एसयूव्हीचे केवळ अनावरण केले आहे. लवकरच तिचे अधिकृत लॉन्च होण्याची शक्यता असून, त्यावेळीच अचूक किंमत जाहीर करण्यात येईल.

फीचर्स

या एसयूव्हीमध्ये अनेक प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यात 12.3 इंचाचा इन्फोटेनमेंट सिस्टम, 360 डिग्री कॅमेरा, JBL ऑडिओ सिस्टम, एंबियंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, व्हेंटिलेटेड सीट्स, पॅनोरमिक सनरूफ, मसाज सीट्स आणि लेव्हल 2 ADAS यांसारखी फीचर्स समाविष्ट आहेत.

दमदार इंजिन

मेजेस्टर एसयूव्ही दोन लिटर क्षमतेच्या टर्बो इंजिनसह उपलब्ध आहे. हे इंजिन 213 बीएचपी पॉवर आणि 478 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यासोबत आठ-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशन देण्यात आले आहे.

Web Title: Mg majestor pre booking amount in 41000 rupees know delivery date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 12, 2026 | 06:40 PM

Topics:  

  • automobile
  • Mg motors car
  • New car Launch

संबंधित बातम्या

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट
1

लहान डोक्याच्या लोकांसाठी स्पेशल हेल्मेट लॉंच! फक्त ₹1,395 मध्ये घ्या Studds Raider Youth चे Looney Tunes एडिशन हेल्मेट

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री
2

रेंज रोव्हर स्पोर्टचा इलेक्ट्रिक अवतार पाहिलात का? 609 km रेंज, 550 PS पॉवरसह जबरदस्त एन्ट्री

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!
3

बजाज चेतकची ‘Festive Five’ ऑफर; 0% व्याज, ₹1,00,000 पर्यंत कॅशबॅकसह मिळणार 5 फायदे!

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!
4

मर्सिडीज-बेंझ GLC इलेक्ट्रिक 4 नोव्हेंबरला होणार भारतात लाँच; 715 km रेंजसह येणार ही लक्झरी SUV कार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.