• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Holi
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Tvs Radeon Can Cover 700 Km Distance Know Bike Mileage

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

भारतात अशा अनेक बाईक पाहायला मिळतात, ज्या फुल टॅंकवर उत्तम लॉंग रेंज ऑफर करतात. आज आपण अशाच एका मायलेज बाईकबद्दल जाणून घेऊयात, जी चक्क 700 किमीपेक्षा जास्त धावते.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 04, 2026 | 07:48 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • भारतात मायलेज बाईकला चांगली मागणी
  • TVS Radeon म्हणजे एकदम उत्तम मायलेज बाईक
  • किंमत 55,100 हजार रुपयांपासून सुरु
आजही एखादी नवीन बाईक खरेदी करताना बहुतेक ग्राहक सर्वात पहिले तिचा मायलेज चेक करत असतात. ग्राहकांची हीच मागणी लक्षात ठेवत दुचाकी उत्पादक कंपन्यांनी मार्केटमध्ये चांगल्या मायलेज देणाऱ्या बाईक ऑफर केल्या आहेत.

भारतात अनेक उत्कृष्ट बाईक्स उपलब्ध आहेत, परंतु जर तुम्ही कमी बजेट आणि चांगले मायलेज असलेली बाईक शोधत असाल, तर TVS Radeon हा एक चांगला पर्याय असू शकतो. ही देशातील सर्वात स्वस्त बाईक्सपैकी एक आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत 55,100 रुपयांपासून सुरू होते. बाजारात याच्या प्रतिस्पर्ध्यांमध्ये बजाज प्लॅटिना आणि हिरो स्प्लेंडर प्लस यांचा समावेश आहे.

‘या’ ऑटो कंपनीला फेब्रुवारीचा महिना पावला! विक्रीत थेट 23 टक्क्यांची वाढ, एकूण विक्री…

TVS Radeon मध्ये इको-थ्रस्ट फ्युएल इंजेक्शन टेक्नॉलॉजीसह 109.7 सीसी ड्युरालाइफ इंजिन आहे, जे 8.08 बीएचपी आणि 8.7 एनएम टॉर्क निर्माण करते. 4-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली ही बाईक शहरातील रहदारीमध्ये सहज राइड आणि सहज हाताळणी देते. TVS Radeon चा टॉप स्पीड अंदाजे 90 किमी प्रतितास आहे.

TVS Radeon मायलेज आणि रेंज

आता TVS Radeon च्या मायलेजविषयी बोलायचे झाल्यास, कंपनीकडून या बाईकचे क्लेम्ड मायलेज 73.68 किमी प्रति लिटर इतके असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष वापरात मात्र ही बाईक साधारण 62 ते 70 किमी प्रति लिटर एवढे मायलेज देते. फुल टँक भरल्यानंतर ही बाईक 700 किमीपेक्षा जास्त अंतर पार करू शकते. त्यामुळे रोज ऑफिसला जाणे किंवा लांबचा प्रवास करण्यासाठी ही बाईक चांगला पर्याय ठरू शकते.

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

फीचर्स

TVS Radeon मध्ये अनेक उपयुक्त फीचर्स देण्यात आले आहेत. यात रिअल-टाइम मायलेज इंडिकेटर, LED DRLs, मोठी सीट, USB चार्जिंग पोर्ट, साइड-स्टँड कट-ऑफ आणि सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल यांसारख्या सुविधा मिळतात. याशिवाय जास्त ग्राउंड क्लीयरन्स असल्यामुळे गावातील किंवा खराब रस्त्यांवर ही बाईक अधिक आरामदायक वाटते.

ब्रेकिंग सिस्टीमबद्दल बोलायचे झाल्यास, या बाईकच्या फ्रंटमध्ये 130 मिमी ड्रम ब्रेक दिले आहेत. तर टॉप व्हेरिएंटमध्ये 240 मिमी फ्रंट डिस्क ब्रेकचा पर्याय मिळतो. मागील चाकासाठी 110 मिमी ड्रम ब्रेक देण्यात आला आहे. सर्व व्हेरिएंटमध्ये 18 इंचाचे अलॉय व्हील्स दिले गेले असून बाईकमध्ये कंबाइंड ब्रेकिंग सिस्टीम (CBS) देखील उपलब्ध आहे.

Web Title: Tvs radeon can cover 700 km distance know bike mileage

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • bike
  • TVS

संबंधित बातम्या

‘या’ ऑटो कंपनीला फेब्रुवारीचा महिना पावला! विक्रीत थेट 23 टक्क्यांची वाढ, एकूण विक्री…
1

‘या’ ऑटो कंपनीला फेब्रुवारीचा महिना पावला! विक्रीत थेट 23 टक्क्यांची वाढ, एकूण विक्री…

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील
2

Citroen Basalt Vs Kia Syros: फीचर्स, इंजिन आणि किमतीत कोणती कार सर्वात पुढे? जाणून घ्या बेस्ट डील

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या
3

Black vs White Car: उन्हात कोणत्या रंगाची कार तव्यासारखी तापते? खरेदी करण्याआधी जाणून घ्या

Car Engine Tips: ‘या’ 5 चुका आणि तुमची आवडती कार होईल बेकार! वेळीच द्या लक्ष
4

Car Engine Tips: ‘या’ 5 चुका आणि तुमची आवडती कार होईल बेकार! वेळीच द्या लक्ष

ताज्या बातम्या

पुढे वाचा
चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

Mar 04, 2026 | 07:48 PM
मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई

मद्यधुंद चालकांना पुणे पोलिसांचा दणका! एकाच दिवसात ४५५ चालकांवर ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ची कारवाई

Mar 04, 2026 | 07:46 PM
Amravati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आक्षेप;१०-१२ वी परीक्षेसाठी शिक्षकांची नेमणूक नको

Amravati News : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा आक्षेप;१०-१२ वी परीक्षेसाठी शिक्षकांची नेमणूक नको

Mar 04, 2026 | 07:43 PM
Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

Amravati News : जिल्ह्यात पाणीटंचाईचे सावट, जानेवारी ते जूनदरम्यान 706 गावांना फटका

Mar 04, 2026 | 07:29 PM
Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Ajit Pawar Plane crash: अजित पवार यांच्या जिवाला धोका होता, ते सावध झाले होते- रोहित पवारांचा गौप्यस्फोट

Mar 04, 2026 | 07:22 PM
US Iran War : इराणशी युद्धात अमेरिका संपणार? अवघ्या १० दिवसांचाच शस्त्रसाठा शिल्लक; होणार महाभयंकर विनाश

US Iran War : इराणशी युद्धात अमेरिका संपणार? अवघ्या १० दिवसांचाच शस्त्रसाठा शिल्लक; होणार महाभयंकर विनाश

Mar 04, 2026 | 07:20 PM
ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

ही कसली क्रूरता? भटक्या कुत्र्याला पकडले, हवेत गरगर फिरवले अन्…; PCMC मधील Video Viral

Mar 04, 2026 | 07:19 PM

व्हिडिओ

पुढे बघा
MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

MUMBAI : राज्यसभेसाठी मविआतून एकच उमेदवार उभा राहिल – संजय राऊत

Mar 04, 2026 | 03:33 PM
SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

SINDHUDURG : वेताळ बांबर्डे पुलावर मर्सिडीज कार १० फूट दरीत कोसळली

Mar 04, 2026 | 03:29 PM
Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Sambhajinagar : आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘नाक खुपसणं महागात पडेल; संजय शिरसााठांचा राऊतांना टोला

Mar 03, 2026 | 07:38 PM
Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Ahilyanagar : शनिशिंगणापूर देवस्थान कर्मचाऱ्यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरु

Mar 03, 2026 | 07:25 PM
Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Solapur : आदिला नदीला नाला होऊ देणार नाही,महापालिकेच्या निर्णयाविरोधात पर्यावरणप्रेमी आक्रमक

Mar 03, 2026 | 07:13 PM
Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Parbhani : परभणीत महायुतीचा फॉर्म्युला? जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी भाजपच्या हालचालींना वेग

Mar 03, 2026 | 07:07 PM
Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Jalna : फुलांची उधळण, डफड्यावर ठेका पाहा ; आमदार अर्जुन खोतकरांची अनोखी होळी

Mar 03, 2026 | 06:44 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.