Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

New Renault Duster चा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर? किमतीपासून ते फीचर्सपर्यंत जाणून घ्या सर्वकाही

नुकतेच मार्केटमध्ये रेनॉल्ट डस्टरचा अपडेटेड व्हर्जन लाँच झाला आहे. चला जाणून घेऊयात, या कारचा बेस व्हेरिएंट खरेदी करणे किती फायदेशीर आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 20, 2026 | 05:34 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • नवीन रेनॉल्ट डस्टर लाँच
  • डस्टरचा बेस व्हेरिएंट खरेदी करणे फायदेशीर?
  • जाणून घ्या कारच्या फीचर्सबद्दल
नवीन Renault Duster ची सुरुवातीची किंमत 10.4 लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी मिड-साईज SUV सेगमेंटमध्ये किफायतशीर आहे. या किंमतीवर कंपनीने बेस वेरिएंट Authentic उपलब्ध केले आहे. बेस वेरिएंट असलं तरी यात काही आवश्यक फीचर्स दिलेले आहेत. हे वेरिएंट त्यांच्यासाठी तयार केले आहे जे कमी बजेटमध्ये SUV अनुभव घ्यायला इच्छितात.

इंजिन आणि परफॉर्मन्स

Authentic वेरिएंटमध्ये 1.0 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आहे, जे 100 bhp पावर देते. त्यासोबत 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहे. हे इंजिन शहर आणि हायवे दोन्हीसाठी संतुलित परफॉर्मन्स देते. जरी यात ऑटोमॅटिक गिअरबॉक्स किंवा जास्त पावरचा पर्याय नाही, तरी बेस वेरिएंटसाठी हे इंजिन समाधानकारक आहे.

जुनं असलं तरी खणखणीत वाजतं नाणं! मार्केटमध्ये ‘या’ Two Wheelers ला मिळते तगडी रिसेल व्हॅल्यू

बेस वेरिएंटमध्ये आवश्यक फीचर्स

Authentic वेरिएंटमध्ये LED हेडलाइट्स, 7-इंच डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले, 6 एयरबैग्स, पार्किंग सेन्सर, मॅन्युअल AC आणि रियर AC वेंट्स उपलब्ध आहेत. तसेच TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम) आणि अॅडजस्टेबल स्टीयरिंग यांसारखी फीचर्सही दिल्या आहेत, ज्यामुळे थोडा प्रीमियम फील मिळतो.

डिझाईन आणि इंटीरिअर

डिझाईन साधे आहे; यात अलॉय व्हील्स आणि रूफ रेल्स नाहीत, फक्त ब्लॅक स्टील व्हील्स दिले आहेत. LED टेल लाइट्स आहेत, पण कनेक्टेड लाइटिंग किंवा रियर वायपर नाही. इंटीरिअरही बेसिक आहे; इंफोटेनमेंट सिस्टम नाही आणि AC मॅन्युअल आहे. स्टीयरिंग व्हीलची फिनिश चांगली आहे, त्यामुळे थोडासा प्रीमियम फील मिळतो.

Audi आणतेय आतापर्यंतची सर्वात किफायतशीर Electric Hatchback Car, जाणून घ्या अपेक्षित किंमत?

खरेदीसाठी सल्ला

जर तुम्हाला फक्त कमी किंमतीत SUV हवी असेल, तर हे वेरिएंट ठीक आहे. पण काही आवश्यक फीचर्स, जसे की इंफोटेनमेंट सिस्टम आणि स्टाइलिंग एलिमेंट्स, याची कमतरता आहे. थोडा बजेट वाढवून “Evolution” वेरिएंट घेणे फायदेशीर ठरेल, ज्यामध्ये अधिक फीचर्स, रियर कॅमेरा आणि पॉवरफुल इंजिनचा पर्याय मिळतो.

Web Title: How beneficial is buying new renault duster base variant features price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 10:24 PM

Topics:  

  • automobile
  • Renault

संबंधित बातम्या

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
1

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या
2

घरातील कोणती उपकरणे जास्त वीज वापरतात? आयर्न, ओव्हनपासून एअर फ्रायरपर्यंत जाणून घ्या

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स
3

टाटा सिएरा Legend Series लाँच! किंमत ₹11.99 लाखांपासून; मिळणार प्रीमियम फीचर्स

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या
4

2026 TVS Ronin vs Royal Enfield Hunter 350: किंमत, फीचर्स आणि इंजिनमध्ये कोण ठरेल रावडी रापचिक बाईक? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.