Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फक्त 15 हजार रुपयांचा असेल EMI ! Maruti Suzuki Ertiga साठी किती करावा लागेल डाउन पेमेंट?

भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीने दमदार कार ऑफर केल्या आहेत. यात सर्वात जास्त डिमांड ही Maruti Suzuki Ertiga ला असते. चला या कारच्या EMI आणि डाउन पेमेंटबद्दल सुद्धा जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Jul 20, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)

फोटो सौजन्य: @MasMasBiassaa (X.com)

Follow Us
Close
Follow Us:

भारतामध्ये अनेक लोकप्रिय कार्स आहेत, पण मारुती सुझुकी एर्टिगा यांनी ग्राहकांच्या मनात खास स्थान मिळवले आहे. खासकरून जॉइंट फॅमिलींसाठी ही कार पहिली पसंती ठरते. या कारमधील स्पेस, फीचर्स आणि परफॉर्मन्स यामुळे आजही एर्टिगा घराघरात पसंतीस उतरत आहे. विक्रीत देखील एर्टिगा कार आघाडीवर आहे. जर तुम्ही देखील ही कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

भारतीय मार्केटमध्ये मारुती सुझुकीच्या कार्सना मोठी मागणी आहे. कंपनीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या एर्टिगामध्ये अलीकडेच स्टॅंडर्ड सुरक्षिततेसाठी 6 एअरबॅग्जसह अपडेट करण्यात आले आहे. ही 7-सीटर कार उत्कृष्ट मायलेजसह येते. जर तुम्ही मारुती एर्टिगा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ती पूर्ण पेमेंटवर खरेदी करणे गरजेचे नाही. तुम्ही डाउन पेमेंट आणि EMI वर देखील एर्टिगा खरेदी करू शकता.

याला म्हणतात क्लास कार ! 668KM रेंज अन् 18 मिनिटात चार्ज, किंमत 2.07 कोटी

मारुती एर्टिगाची सुरुवातीची किंमत 9 लाख 11 हजार रुपये एक्स-शोरूम आहे. दिल्लीमध्ये त्याची ऑन-रोड किंमत 10.15 लाख रुपये असेल, ज्यामध्ये आरटीओ चार्जेस आणि इंश्युरन्स रक्कम समाविष्ट आहे. जर तुम्हाला 6 एअरबॅग्जसह एर्टिगाचा बेस व्हेरिएंट खरेदी करायचा असेल तर त्यासाठी 2 लाख रुपये डाउन पेमेंट करणे योग्य ठरेल. यानंतर, उर्वरित 8.15 लाख रुपयांसाठी तुम्हाला बँकेकडून कार लोन घ्यावे लागेल. जर तुम्हाला ही रक्कम 5 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने मिळाली तर EMI फक्त 15 हजार रुपये असेल.

Maruti Ertiga चा मायलेज आणि फीचर्स

मारुती एर्टिगाचा सीएनजी व्हेरिएंट प्रति किलो सुमारे 26.11 किमी मायलेज देतो. कारच्या इंजिनबद्दल बोलायचे झाले तर, त्याचे इंजिन 1.5 लिटर पेट्रोल इंजिनसह येते. मारुती सुझुकी एर्टिगाच्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, ही कार बाजारात एक उत्तम एमपीव्ही मानली जाते. या 7 सीटर कारमध्ये 1462 सीसी पेट्रोल इंजिन आहे.

भारतात Maruti Suzuki eVitara केव्हा होणार लाँच? BE 6 आणि Creta Electric ला मिळणार जोरदार टक्कर

मारुती एर्टिगाचे इंजिन 101.64 बीएचपीच्या कमाल पॉवरसह 136.8 एनएमचा पीक टॉर्क जनरेट करते. तसेच, त्याला मॅन्युअल ट्रान्समिशनचा पर्याय देखील मिळतो. कंपनीच्या मते, ही कार प्रति लिटर 20.51 किमी मायलेज देखील देते.

मारुती एर्टिगात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले सपोर्टसह 7-इंच टचस्क्रीन स्मार्टप्ले प्रो सिस्टम, 6-स्पीकर आर्कामिस सराउंड साउंड सिस्टम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, दुसऱ्या आणि तिसऱ्या रांगेसाठी रिअर एसी व्हेंट्स, उंची-अ‍ॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट आणि दुसऱ्या रांगेतील रिक्लाइनिंग आणि स्लाइडिंग सीट यासारख्या फीचर्ससह येते.

Web Title: How much down payment is required to get an emi of 15 thousand for maruti suzuki ertiga

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Maruti Suzuki Ertiga

संबंधित बातम्या

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या
1

EV Cars : 5 वर्ष चालवल्यानंतर ‘ही’ कार कंपनीला परत करू शकता, ६०% रक्कम मिळवू शकते, कसं ते जाणून घ्या

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय
2

Ola Uber New Rule: महिला प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! ओला-उबरसाठी सरकारचा नवा नियम; सुरक्षेसाठी मिळणार ‘खास’ पर्याय

TATA Sierra चा दबदबा, आव्हान देण्यासाठी 3 धाकड SUV येणार बाजारात, सेल्टोसपासून डस्टरपर्यंत सर्व तयार
3

TATA Sierra चा दबदबा, आव्हान देण्यासाठी 3 धाकड SUV येणार बाजारात, सेल्टोसपासून डस्टरपर्यंत सर्व तयार

Triple Riding Challan Price: खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
4

Triple Riding Challan Price: खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.