Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाहनचालकांनो टेन्शन घ्यायची गरज नाही ! ‘या’ वाहनांना HSRP नंबरप्लेट अजिबात अनिवार्य नाही

महाराष्ट्र सरकाने जी वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झाली आहेत त्यांना HSRP नंबरप्लेट अनिवार्य केली आहे. पण यात अशी देखील वाहनं आहेत, ज्यांना हा निर्णय लागू होत नाही.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 14, 2025 | 05:40 PM
वाहनचालकांनो टेन्शन घ्यायची गरज नाही ! 'या' वाहनांना HSRP नंबरप्लेट अजिबात अनिवार्य नाही

वाहनचालकांनो टेन्शन घ्यायची गरज नाही ! 'या' वाहनांना HSRP नंबरप्लेट अजिबात अनिवार्य नाही

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने राज्यातील वाहनांबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला. राज्यात जी वाहनं जी वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर झाली आहेत, त्यांच्यासाठी High Security Registration Plate (HSRP) नंबरप्लेट अनिवार्य असणार आहे. ही नंबर प्लेट लावण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिल 2025 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. जर या वेळेत तुम्ही ही नंबर प्लेट बसवली नाही तर मग तुम्हाला दंड बसू शकतो. या र्निणयामुळे आता वाहनचालक HSRP नंबर प्लेट लावण्याच्या कामात गुंतले आहे. पण काही असे देखील वाहनं आहेत ज्यांना हा नियम लागू होत नाही.

रोजच्या वापरासाठी बेस्ट आहेत ‘या’ बाईक्स; भरभरून देतात मायलेज, किंमत 1 लाखांपेक्षा कमी

या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट अनिवार्य नाही

ज्या वाहनांचे रजिस्ट्रेशन 1 एप्रिल 2019 नंतरचे असेल, त्यांनी नवीन नंबरप्लेट बसवायची गरज नाही. पण हे HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? चला जाणून घेऊया.

HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? ते आधी समजून घ्या

HSRP नंबर प्लेट ही अ‍ॅल्युमिनियमपासून बनवण्यात येणारी नंबर प्लेट आहे. ही नंबर प्लेट वाहनाच्या पुढच्या आणि मागच्या बाजूस बसवण्यात येते. HSRP च्या डाव्या कोपऱ्यात ब्लू क्रोमियम-आधारित अशोक चक्र होलोग्राम असतो. तसेच, त्याच्या डाव्या कोपऱ्यातच एक वेगळा लेसर-ब्रँडेड 10-अंकी स्थायी ओळख क्रमांक (PIN) कोरलेला असतो.

याशिवाय, रजिस्ट्रेशन क्रमांकातील अक्षरे आणि अंकांवर हॉट-स्टॅम्प फिल्म लावली जाते, तसेच त्यावर निळ्या रंगात ‘IND’ मुद्रित केले जाते. विशेष म्हणजे, वाहनाच्या डिजिटल रजिस्ट्रेशननंतरच HSRP जारी केली जाते, त्यामुळे या प्लेट्स इतर कोणत्याही कारसाठी वापरता येत नाहीत. तसेच तुमच्या वाहनाच्या सुरक्षितेत भर होते.

भारतात 4 लाखात मिळणारी कार पाकिस्तानात 23 लाखात मिळतेय, जाणून घ्या Swift, Wagon R ची किंमत

कोणत्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट आवश्यक?

ज्या वाहन मालकांनी आपली वाहनं 1 एप्रिल 2019 पूर्वी खरेदी केली आहे, त्यांनी वाहनांना HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य आहे. हा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामागचे कारण म्हणजे 2019 पूर्वीच्या नंबरप्लेटमध्ये अनेक गैरवापर होण्याची घटना होत होती. या नंबर प्लेट सहज काढता आणि बदलता येत होत्या, ज्यामुळे वाहन चोरीच्या घटना सातत्याने वाढत होत्या. यामुळेच सरकारने HSRP नंबर प्लेट लावणे अनिवार्य केले आहे. HSRP नंबर प्लेट या एकदाच वापरल्या जाऊ शकतात. जेणेकरून, वाहनांची सुरक्षितता नीट राहील आणि ते चोरी व्हायचे प्रमाण सुद्धा कमी होतील.

Web Title: Hsrp number plate is not compulsory for vehicles purchased after 1st april 2019 in maharashtra

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 14, 2025 | 05:40 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Vehicle Number Plate

संबंधित बातम्या

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI
1

15 हजार पगार असून देखील ‘ही’ बाईक आरामात खरेदी कराल, दरमहा फक्त असेल 2 हजार EMI

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?
2

Tata Tiago vs Maruti Celerio: किंमत आणि मायलेजच्या बाबतीत कोणती कार आहे वरचढ?

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक
3

FASTag Annual Pass ला भारतीयांचा उदंड प्रतिसाद! आता पर्यंत 1.4 लाख पास बुक

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट
4

Mahindra Scorpio Classic झाली स्वस्त, आता कराल खरेदी तर मिळेल भलामोठा डिस्काउंट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.