• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navarashtra
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Indian Motorcycle Unveil Chief Vintage Motorcycle With New Features

1940 ची झलक, 2026 ची टेक्नोलॉजी! Indian Motorcycle ची नवी Chief Vintage, रेट्रो लुकमध्ये खास काय?

Indian Motorcycle ने आपली Chief Vintage मोटरसायकल लाँच केली आहे जी १९४० च्या दशकातील भारतीय चीफ मोटरसायकलच्या डिझाइनवर आधारित आहे. त्यात आधुनिक तंत्रज्ञान, शक्तिशाली इंजिन आणि आरामदायक कस्टमायझेशनच्या सुविधा दिल्या आहेत.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 17, 2026 | 07:26 PM
Indian Motorcycle Chief Vintage
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Indian Chief Vintage बाइकचं आधुनिक तंत्रज्ञान
  • Powerful Engineसह राइडिंग मोड्स
  • स्टाइलसह आरामदायी राइडिंग
Indian Motorcycle: 1940 च्या दशकातील प्रसिद्ध इंडियन चीफ मोटरसायकलचा फील देणारी Indian Motorcycle ने आपली नवी Chief Vintage मोटरसायकल लाँन्च केली आहे. Indian Motorcycle ने आपल्या 125 वर्षांच्या यशस्वी प्रवासानिमित्त Chief Vintage मोटरसायकल बाजारात आणली आहे. ही बाइक 1940 च्या दशकातील लोकप्रिय इंडियन चीफ मोटरसायकलची आठवण करून देते. ज्या मोटरसायकलने दुसऱ्या महायुद्धानंतर आपली खास ओळख निर्माण केली होती. तोच अंदाज, तोच फील आणि तोच लूक वाटत असला तरीही ही मोटरसायकल आधुनिक तंत्रज्ञान आणि अत्याधुनिक फीचर्सने परिपूर्ण आहे.

स्पेस, सेफ्टी आणि स्टाइल…! फॅमिली ट्रिप होणार आता अधिकच खास, Toyota Grand Highlander 2026 लाँच

1940 सालचा तोच रॉयल अंदाज

नवी Chief Vintage मोटरसायकलची डिझाइन पूर्णपणे जुन्या काळाची आठवण करुन देते. जुन्या काळातील चित्रपटांमधील दमदार मोटरसायकलचा दमदार फील 2026मध्येही तसाच ठेवला आहे. कंपनीने तिच्या डिझाइनमध्ये कोणतीही तडजोड केलेली नाही. मोटरसायकलची बनावट थोडीशी लांबट आणि जमिनीपासून थोडी खाली आहे. त्यामुळे बाईक चालवताना अधिक स्थिर आणि आरामदायी वाटते. त्याचबरोबर तिचा वेगळेपणा आणि आकर्षक डिझाइन लूक रस्त्यावर सहज लक्ष वेधून घेतं.

जुनी चमक, आधुनिक तंत्रज्ञान

जरी बाईक दिसायला जुन्या काळातील मोटरसायकल वाटत असली, तरीही तिच्या कार्यक्षमतेच्या बाबतीत ती आजच्या आधुनिक बाइक्सला टक्कर देणारी आहे. तिचा वेग आणि ताकद पूर्णपणे आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत आहे.

दमदार इंजिन –

बाइकचं इंजिन 1,890 cc ची शक्तिशाली V-Twin बसवलेली आहे. हे इंजिन अत्यंत ताकदवर असून 156 Nm टॉर्क जनरेट करतं. ज्यामुळे बाइक कठीण, खडतर रस्त्यांवरही सहज चालते. जड असूनही ही बाइक सहज आणि जलद वेग पकडू शकते. बाइक चालवण्यासाठी यात तीन वेगवेगळ्या मोड्सचा समावेश आहे.

टूर मोड: आरामदायक प्रवासासाठी

स्टँडर्ड मोड: दैनंदिन प्रवासाठी

स्पोर्ट मोड: जलद गतीसाठी

Chief Vintage बाइकमध्ये हे आहे खास

या मोटरसायकलमध्ये 16-इंचचे क्लासिक स्पोक वाले चाकं दिले आहेत. त्यासोबत मोटे आणि गोल बलून स्टाईलचे टायर्स बसवलेले आहेत. हे टायर्स रस्त्यावर बाइकला एक मजबूती देतात. रस्त्यावर बाइकचा रोड प्रेझेन्स ठळकपणे दिसतो आणि बाइक चालवताना स्थिरता मिळते.
ग्राहक आपल्या पसंतीनुसार ही बाइक आणखी खास आणि आरामदायी बनवू शकतात. कंपनीने काही वेगळ्या एक्सेसरीज उपलब्ध करून दिल्या आहेत. ज्यामुळे राइडिंग अनुभव अधिक आनंददायी वाटतो. हवेच्या दबावापासून वाचण्यासाठी विंडशील्ड लावता येऊ शकतो. लांबच्या प्रवासात सामान ठेवण्यासाठी वॉटरप्रूफ स्टाइलिश बॅग्स लावले जावू शकतात. तसेच फुटबोर्ड आणि प्रीमियम ग्रिप्सही लावता येऊ शकतात.

ना पेट्रोल-डिझेल, ना पार्किंगचं टेन्शन! Tata Motors ला टक्कर देणारी नॅनोसारखी कार बाजारात, काय आहे खासियत?

💡

Frequently Asked Questions

  • Que: Chief Vintage बाईकचे इंजिन किती सीसी आहे?

    Ans: Chief Vintage बाईकचे इंजिन १,८९० सीसी आहे.

  • Que: Chief Vintage मध्ये कोणत्या राइडिंग मोड्स उपलब्ध आहेत?

    Ans: बाईकमध्ये तीन राइडिंग मोड्स – टूरिंग, स्टँडर्ड आणि स्पोर्ट आहेत.

  • Que: Chief Vintage मध्ये कस्टमायझेशनसाठी कोणत्या अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत?

    Ans: बाईकमध्ये विंडशील्ड, वॉटरप्रूफ बॅग्स, फुटबोर्ड्स आणि प्रीमियम ग्रिप्स यांसारख्या अॅक्सेसरीज उपलब्ध आहेत.

Web Title: Indian motorcycle unveil chief vintage motorcycle with new features

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 07:26 PM

Topics:  

  • Automobile Industry
  • automobile news
  • bike

संबंधित बातम्या

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच
1

लूक हवा दमदार पण बजेट 2 लाखाच्या आत? ‘या’ Bikes वर एकदा नजर फिरवाच

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु
2

किंमत स्वस्त आणि चालवण्यात मस्त! ‘या’ आहेत भारतातील Off-Road Bikes, किंमत फक्त 1.40 लाखांपासून सुरु

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?
3

आज होऊनच जाऊ दे! Hero Splendor की Bajaj Platina, 1 लिटर पेट्रोलवर कोणती बाईक देते जास्त मायलेज?

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…
4

चालवून चालवून शरीर थकेल पण बाईक थांबणार नाही! अशी बाईक जी फुल टॅंकवर कापेल 700 किमीपेक्षा जास्त अंतर, किंमत…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

लोकांचे चित्र काढता? कमवाल लाखो; पण कसे? जाणून घ्या

Mar 06, 2026 | 04:15 AM
“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

“ऊस उत्पादकांना FRP ची रक्कम देण्यासाठी…”; काय म्हणाले Harshwardhan Patil?

Mar 06, 2026 | 02:35 AM
पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

पाकिस्तानला तालिबानी सैन्य झाले डोईजड? अमेरिकेने त्यांच्या वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना बोलावले परत

Mar 06, 2026 | 01:15 AM
मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

मेट्रोसाठी सिमेंट, स्टिल पुरविण्याच्या बहाण्याने दाम्‍पत्‍याची फसवणूक; तब्बल पावणे चार कोटींना घातला गंडा

Mar 06, 2026 | 12:30 AM
युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

युद्धाच्या सावटात Epstein Files बॉम्ब! 50 हजार फाइल्समध्ये अडकलेले ट्रम्प यांचे ‘ते’ गुपित येणार बाहेर?

Mar 05, 2026 | 11:20 PM
Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Bapu On Fire! भारत फायनलमध्ये! इतिहास रचला, Axar पटेलच्या कॅचची कमाल, इंग्लंडची स्वप्नं धुळीला

Mar 05, 2026 | 10:51 PM
Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Wankhede वर अक्षर पटेलचा ‘सुपरमॅन’ कॅच, बुमराहच्या जादुई चेंडूवर हॅरी क्रूकचा अविश्वसनीय झेल, चाहत्यांना आश्चर्याचा धक्का

Mar 05, 2026 | 10:08 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Beed News : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे परळी येथील नेते राजाभाऊ फड यांची मागणी

Mar 05, 2026 | 08:37 PM
Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : निर्यात ठप्प, माल खराब होण्याची भीती, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:30 PM
Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Latur News : चलन रद्द करा, अन्यथा संप सुरूच राहील!” लातूरमधील वाहन धारकांचा इशारा

Mar 05, 2026 | 08:15 PM
Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Navi Mumbai : इस्राएल-इराक तणावाचा महाराष्ट्रावर परिणाम, शेतकऱ्यांना स्थानिक बाजारात विक्रीचा सल्ला

Mar 05, 2026 | 08:10 PM
Ahilyanagar News :  शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Ahilyanagar News : शिवजयंती पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीस ठाण्यात शांतता समितीची बैठक

Mar 05, 2026 | 08:05 PM
Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Parbhani News : ई-चलन माफीसाठी वाहनधारकांचे ‘अल्टिमेटम’; राज्यभरात तीव्र संताप!

Mar 05, 2026 | 08:00 PM
Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Navi Mumbai : नवी मुंबईच्या परिवहन सभापतींना बसायला केबिन देता का केबिन?

Mar 05, 2026 | 03:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.