Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Aura CNG घरी आणण्याचा प्लॅन करताय? 1 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? जाणून घ्या पूर्ण हिशोब

भारतात कॉम्पॅक्ट सेडान सेगमेंटमध्ये ह्युंदाई ऑरा ही कार ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरत आहे. जर तुम्ही या कारचा सीएनजी व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर 1 लाख रुपये डाउन पेमेंटनंतर ईएमआय किती बसेल, जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 03, 2026 | 02:11 PM
Hyundai Aura CNG घरी आणण्याचा प्लॅन करताय? 1 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? जाणून घ्या पूर्ण हिशोब

Hyundai Aura CNG घरी आणण्याचा प्लॅन करताय? 1 लाख डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI? जाणून घ्या पूर्ण हिशोब

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई ऑरा सीएनजी बेस व्हेरिअंटची एक्स-शोरूम किंमत 6.90 लाख रुपये असून ऑन-रोड किंमत सुमारे 7.95 लाख रुपये आहे.
  • 1 लाख डाउन पेमेंटनंतर सुमारे 6.95 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल आणि 9% व्याजदराने 7 वर्षांसाठी ईएमआय सुमारे 11,177 रुपये येईल.
  • पूर्ण कालावधीत व्याजासह एकूण खर्च सुमारे 10.38 लाख रुपये होतो, म्हणजेच सुमारे 2.44 लाख रुपये अतिरिक्त भरावे लागतात.
भारतातील प्रमुख वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या Hyundai द्वार वेगवेगळ्या सेगमेंटमध्ये गाड्यांची विक्री केली जाते. वाहन निर्माता कंपनी कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये Hyundai Aura ऑफर करते. आता जर तुम्ही सेडान कारचे सीएनजी व्हेरिअंट खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक लाख रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला दर महिना किती ईएमआय भारावा लागणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

मुख्यमंत्र्यांनी Mercedes G63 चालवत केलं मुंबई-पुणे एक्सप्रेसवेचं उद्घाटन; जाणून घ्या SUV चे दमदार फीचर्स

ह्युंदाई ऑराची किंमत

ह्युंदाईद्वारे सादर करण्यात आलेले ऑराचे सीएनजी व्हेरिअंट म्हणून ‘ई’ ची विक्री केली जाते. या सेडान कारच्या बेस व्हेरिअंटची एक्‍स शोरूम किंमत 6.90 लाख रुपये आहे. जर तुम्ही दिल्लमध्ये ही गाडी खरेदी केली तर 6.90 लाख रुपयांच्या एक्‍स शोरूम किंमतीसह या गाडीवर रजिस्‍ट्रेशन, इंश्‍योरेंस देखील द्यावा लागणार आहे. ही गाडी खरेदी करण्यासाठी सुमारे 54 हजार रुपयांचा रजिस्‍ट्रेशन टॅक्‍स, सुमारे 49 हजार रुपये इंश्‍योरेंस द्यावा लागणार आहे. यानंतर दिल्लीमध्ये या गाडीची ऑन रोड किंमत 7.95 लाख रुपये होणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एक लाख रुपयांच्या डाऊन पेमेंटनंतर किती असणार ईएमआय?

जर तुम्ही ह्युंदाई ऑराचे सीएनजी खरेदी करत असाल तर बँकेद्वारे एक्स-शोरूम किमतीवर कर्ज देईल. त्यामुळे 1 लाख रुपयांचे डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला सुमारे 6.95 लाख रुपयांचे कर्ज घ्यावे लागेल. बँक जर तुम्हाला 9 टक्क्यांच्या व्याजासह 7 वर्षांसाठी 6.95 लाख रुपये देत असेल, तर दरमहिना तुम्हाला केवळ 11177 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे.

2.44 लाख रुपये जास्त खर्च?

जर तुम्ही 9 टक्क्यांच्या व्याजासह 7 वर्षांसाठी बँकेकडून 6.94 लाख रुपयांचे कार लोन घेतले, तर 7 वर्षांपर्यंत तुम्हाला दर महिन्यांला 11177 रुपयांचा ईएमआय भरावा लागणार आहे. संपूर्ण हिशोब मांडला तर 7 वर्षांत, तुम्हाला ह्युंदाई ऑराच्या सीएनजी व्हेरिएंटसाठी व्याजापोटी अंदाजे 2.44 लाख रुपये भरावे लागतील. यानंतर तुमच्या गाडीची किंमत एकूण एक्‍स शोरूम, ऑन रोड आणि व्याज मिळून सुमारे 10.38 लाख रुपये होणार आहे.

ऑटो मार्केटमध्ये होणार मोठा धमाका! पुढील 2 वर्षांत ही कंपनी लाँच करणार तब्बल 6 इलेक्ट्रिक कार्स, ग्राहकांना मिळणार नवे पर्याय

ह्युंदाई कंपनीने ऑरा कॉम्‍पॅक्‍ट सेडान कार सेगमेंटमध्ये सादर केली आहे. या सेगमेंटमध्ये या गाडीची थेट स्पर्धा मारुती डिझायर, टाटा टिगोर आणि होंडा अमेझ यांसारख्या गाड्यांसोबत आहे.

Web Title: Hyundai aura cng check emi after 1 lakh rupees down payment full cost breakdown inside auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 02:11 PM

Topics:  

  • auto news
  • Hyundai
  • Hyundai Motor India

संबंधित बातम्या

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स
1

New Hyundai Tucson: ह्युंदाईची नवी SUV झाली मोठी आणि स्मार्ट! टक्सनमध्ये आले जबरदस्त अपग्रेड्स

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच
2

JSW GreenTech ची इलेक्ट्रिक कमर्शियल मोबिलिटीमध्ये दमदार एन्ट्री; ‘AMPSTAR’ ब्रँड लाँच

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी
3

ह्युंदाई BAYON चे भारतात बुकिंग सुरू; फक्त ₹11,000 मध्ये करा बुकिंग! लाँचआधीच मोठी तयारी

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील
4

सणासुदीच्या सीझनमध्ये येणार 7 नवीन कार; SUV, EVपासून CNG मॉडेलपर्यंत पर्याय! पाहा कोणकोणत्या असतील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.