भारतात अनेक उत्तम कार्स उपलब्ध आहेत. त्यापैकीच एक कार म्हणजे Hyundai Creta. या कारची किंमत ही 11 लाख रुपये आहे. मात्र तरी सुद्धा ही कार तुमची होऊ शकते.
ह्युंदाई कंपनी नेहमीच देशात उत्तम कार्स लाँच करत असते. आता सुद्धा Hyundai Exter चे नवीन सीएनजी व्हेरियंट कंपनीने लाँच केले आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
Hyundai Verna चा व्हेरियंट S खरेदी करण्यासाठी जर तुम्ही 3 लाखांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला यासाठी दरमाहा किती EMI भरावा लागेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊया.
ह्युंदाई कंपनी देशात अनेक चांगल्या कार ऑफर करत आहे. नुकतेच कंपनीने Hyundai Aura चे Corporate Edition लाँच केले आहे. चला या कारबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.
अनेक वाहन उत्पादक कंपन्यांनी जानेवारी 2025 मध्ये त्यांच्या वाहनांच्या विक्रीचे आकडे जाहीर केले आहेत. त्यापैकी महिंद्राने जानेवारी 2025 मध्ये वाहनांच्या विक्रीत वर्षानुवर्षे 16 टक्क्यांनी वाढ केली आहे.
देशातील सर्वात मोठा ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO मंगळवारी शेअर बाजारात लिस्ट झाला. या IPO ने लिस्टिंगमध्ये चांगली कामगिरी केली, मात्र शेअर बाजारात नंतर मोठी घसरण झाल्याचे पाहायला मिळालं.