Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्केटमधील दर्जेदार कार Hyundai Creta फक्त 2 लाखात होईल तुमची, ‘एवढा’ असेल EMI ?

जर तुम्ही ह्युंदाई क्रेटा EMI वर खरेदी करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या कारसाठी 2 लाखांचे डाउन पेमेंट केले तर दरमहा तुम्हाला किती EMI भरावा लागू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 17, 2025 | 03:48 PM
फोटो सौजन्य: www.hyundai.com

फोटो सौजन्य: www.hyundai.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बाजरात अनेक उत्तम ऑटो ब्रँड्स आहेत, जे अनेक वर्षांपासून मार्केटमध्ये उत्तम कार ऑफर करत आहे. यात स्वदेशीपासून ते विदेशी ब्रँड्सचा समावेश आहे. यातीलच एक मोठे नाव म्हणजे ह्युंदाई. या कंपनीने भारतात बेस्ट कार ऑफर केल्या होत्या, ज्यामुळे कंपनीच्या विक्रीत झपाट्याने वाढ होत आहे.

ह्युंदाईने कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये त्यांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही Creta ऑफर करते. जर तुम्ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही ह्युंदाई क्रेटा खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण जाणून घेऊया की 2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटवर ही कार खरेदी केल्यास दरमहा तुम्हाला किती ईएमआय भरावा लागेल. पण याआधी या कारची किंमत जाणून घेऊया.

वाहनांचे Engine Oil सुद्धा एक्सपायर होते का? वेळेतच घ्या बदलून अन्यथा बसेल हजारोंचा फटका

Hyundai Creta किंमत

ह्युंदाई क्रेटाचा बेस व्हेरियंट 11,10,900 रुपये (11.10 लाख रुपये) एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे. त्याची ऑन-रोड किंमत (1.18 लाख रुपयांचा आरटीओ आणि 48,401 रुपयांचा विमा समाविष्ट करून) 12,88,973 रुपये (12.88 लाख रुपये) आहे.

2 लाख रुपयांच्या डाउन पेमेंटनंतर किती असेल EMI ?

जर तुम्ही ह्युंदाई क्रेटाचा बेस व्हेरियंट खरेदी करण्यासाठी 2 लाख रुपयांचे डाउन पेमेंट केले तर तुम्हाला 10,88,973 रुपये (10.88 लाख रुपये) बँक कर्ज घ्यावे लागेल. जर तुम्ही हे कर्ज 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने घेतले तर तुम्हाला दरमहा 17,521 रुपये ईएमआय म्हणून द्यावे लागतील.

किती महागात पडेल कार?

जर तुम्हाला हे कर्ज 7 वर्षांसाठी 9 टक्के व्याजदराने मिळाले तर तुम्हाला 3.82 लाख रुपये व्याज म्हणून द्यावे लागतील. त्यानंतर, ह्युंदाई क्रेटाच्या बेस व्हेरियंटची किंमत एकूण किंमत (3.82 लाख रुपये व्याजदर आणि 2 लाख रुपये डाउन पेमेंटसह) 16.71 लाख रुपये होईल.

भारतात 4 लाखात मिळणारी कार पाकिस्तानात 23 लाखात मिळतेय, जाणून घ्या Swift, Wagon R ची किंमत

ह्युंदाई क्रेटाचे फीचर्स

किंमत: या कारची एक्स-शोरूम किंमत 11.11 लाख रुपये ते 20.50 लाख रुपये आहे.

इंजिन ऑप्शन: क्रेटा तीन इंजिन ऑप्शन्समध्ये उपलब्ध आहे – 1.5 लिटर पेट्रोल इंजिन, 1.5 लिटर डिझेल इंजिन आणि 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन ऑप्शन.

मायलेज: ही कार प्रति लिटर पेट्रोलमध्ये 17.4 ते 21.8 किमी आणि डिझेलमध्ये 21.8 किमी पर्यंत मायलेज देते.

फीचर्स: या कारमध्ये मल्टी फंक्शन स्टीअरिंग व्हील, पॉवर अ‍ॅडजस्टेबल एक्सटिरिअर रिअर व्ह्यू मिरर, टचस्क्रीन, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, इंजिन स्टार्ट स्टॉप बटण, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS), अलॉय व्हील्स, पॉवर विंडो आणि व्हील कव्हर्स अशी फीचर्स आहेत.

सेफ्टी फीचर्स : प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 6 एअरबॅग्ज, EBD सह ABS आणि ISOFIX चाइल्ड सीट अँकर, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), हिल असिस्ट कंट्रोल सारखी सेफ्टी फीचर्स दिली आहेत.

Web Title: Hyundai creta down payment and emi details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2025 | 07:30 AM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

Pulsar चा दर्जा अजूनच वाढणार! ‘या’ बाईकचा 350cc व्हर्जन लवकरच होणार लाँच
1

Pulsar चा दर्जा अजूनच वाढणार! ‘या’ बाईकचा 350cc व्हर्जन लवकरच होणार लाँच

6 एप्रिलपासून Mahindra च्या ‘या’ गाड्या धडाधड होणार महाग; मात्र ‘या’ ग्राहकांना जुन्या किमतीतच मिळणार कार
2

6 एप्रिलपासून Mahindra च्या ‘या’ गाड्या धडाधड होणार महाग; मात्र ‘या’ ग्राहकांना जुन्या किमतीतच मिळणार कार

Volkswagen Taigun 2026 ची पहिली झलक समोर! ‘या’ दिवशी होणार लाँच
3

Volkswagen Taigun 2026 ची पहिली झलक समोर! ‘या’ दिवशी होणार लाँच

तुम्ही तुमच्या कारची Manufacturing Date कशी ओळखाल? प्रत्येक कारवर असतो ‘हा’ खास नंबर
4

तुम्ही तुमच्या कारची Manufacturing Date कशी ओळखाल? प्रत्येक कारवर असतो ‘हा’ खास नंबर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.