Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ कारच्या समोर सगळ्याच कार फेल ! फुल्ल टॅंकमध्ये मिळेल 1000 ची रेंज, विक्रीतही दमदार वाढ

भारतीय मार्केटमध्ये अनेक उत्तम कार ऑफर केल्या जातात. मात्र, आज आपण अशा एका कारबद्दल जाणून घेणार आहोत जिने अक्षरशः ग्राहकांना भुरळ घातली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Jun 06, 2025 | 09:14 PM
फोटो सौजन्य: @dygmotors(X.com)

फोटो सौजन्य: @dygmotors(X.com)

Follow Us
Follow Us:

भारतीय ऑटो बाजारात अनेक उत्तम कार उपलब्ध आहेत. यात विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर केल्या जातात. मात्र, सर्वात जास्त डिमांड ही एसयूव्ही कार्सना असते. भारतात अनेक लोकप्रिय एसयूव्ही आहेत. ह्युंदाई क्रेटा ही त्यातीलच एक एसयूव्ही.

May 2025 मध्येही ह्युंदाई क्रेटाची लोकप्रियता कायम राहिली आहे. ही मिड साइझ एसयूव्हीला केवळ एका महिन्यात 14,860 नवीन ग्राहकांनी खरेदी केले आहे, जे याची प्रचंड मागणी दर्शवते. परवडणारी किंमत, प्रगत फीचर्स आणि स्टायलिश डिझाइनच्या आधारे क्रेटाने स्वतःला या सेगमेंटमधील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक बनवले आहे. चला, ह्युंदाई क्रेटाची किंमत आणि त्याच्या फीचर्सबद्दल जाणून घेऊयात.

ना Ola ना Revolt, ‘या’ इलेक्ट्रिक दुचाकी कंपनीची ग्राहकांना भुरळ, फक्त 1 वर्षात विकले लाखभर युनिट्स

इंजिन ऑप्शन

ह्युंदाई क्रेटा 2025 मध्ये तीन इंजिन पर्याय आहेत. 17.4 ते 18.2 किमी प्रति लिटर मायलेज देणारे 1.5 लिटर नॅचरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन, अधिक पॉवर आणि रिफाइनमेंटसाठी ओळखले जाणारे 1.5 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 21.8 किमी प्रति लिटर पर्यंत उत्तम फ्युएल एफिशियन्सी देणारे 1.5 लिटर डिझेल इंजिन. हे इंजिने मॅन्युअल, सीव्हीटी आणि 7-स्पीड डीसीटी ट्रान्समिशन पर्यायांसह उपलब्ध आहेत, जे वेगवेगळ्या ड्रायव्हिंग स्टाइलला सपोर्ट करते.

फीचर्स कसे आहेत?

Hyundai Creta चे केबिन आता पूर्वीपेक्षा अधिक प्रीमियम आणि टेक्निकलीदृष्ट्या प्रगत झाले आहे. त्यात पॅनोरॅमिक सनरूफ, 10.25-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अ‍ॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट, कनेक्टेड कार टेक्नॉलॉजी, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि प्रीमियम लेदर अपहोल्स्ट्री यासारख्या फीचर्सचा समावेश आहे.

सेफ्टी फीचर्स

सेफ्टी फीचर्सच्या बाबतीत, ही एसयूव्ही आता लेव्हल-2 ADAS फीचर्ससह येते, ज्यामध्ये लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग, 6 एअरबॅग्ज, ईबीडीसह एबीएस, हिल असिस्ट, इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम (TPMS) यांचा समावेश आहे. हे सर्व मिळून ती भारतातील सर्वात सुरक्षित मध्यम आकाराच्या एसयूव्हींपैकी एक बनते.

ट्रक ड्रॉयव्हर्सची मज्जाच मज्जा ! Tata च्या ट्रक्समध्ये मिळणार ‘ही’ महत्वाची गोष्ट, प्रवास होणार आरामदायी

मायलेज आणि किंमत

मायलेजबद्दल बोलायचे झाले तर, डिझेल व्हेरियंट 50 लिटर टँकसह 1000 किमी पेक्षा जास्त रेंज आणि 21.8 किमी प्रति लिटर मायलेज देते, तर पेट्रोल व्हेरियंट 18.2 किमी प्रति लिटर मायलेजवर सिंगल फुल टँकवर 900 किमी पर्यंत प्रवास करू शकते. Hyundai Creta 2025 ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 11 लाख रुपयांपासून सुरू होते, जी त्याच्या टॉप व्हेरियंटमध्ये 20 लाख रुपयांपर्यंत जाते, या किमती पोजिशन आणि इंजिन पर्यायांनुसार बदलू शकतात.

Web Title: Hyundai creta gives 1000 km range on full tank knwo sales report may 2025

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 06, 2025 | 09:14 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट
1

‘कारच्या वायपर’चा शोध लावला होता या महिलेने! ही आहे‘मेरी अँडरसन’ यांच्या क्रांतिकारी शोधाची गोष्ट

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!
2

कारचा ‘वायपर’ चालू केल्यावर खडखड आवाज येतोय? घरच्या घरी करा ‘हे’ सोपे उपाय!

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!
3

नवीन गाड्यांच्या लाँचच्या जोरावर रेनॉल्ट आणि निस्सानच्या विक्रीत जून महिन्यात मोठी वाढ!

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक
4

किया इंडियाची ऐतिहासिक कामगिरी! जून महिन्यात २४,५५२ गाड्यांची विक्री करत नोंदवला नवा उच्चांक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.