Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai Creta चा Hybrid व्हर्जनमध्ये लाँच होणार, किती असेल किंमत? जाणून घ्या

देशातील सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये Hyundai Creta चे आवर्जून नाव घेतले जाते. आता लवकरच या एसयूव्हीचे Hybrid व्हर्जन लाँच होणार आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 08, 2025 | 09:48 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • ह्युंदाई क्रेटा ही भारतीयांची आवडती एसयूव्ही
  • लवकरच या एसयूव्हीचे हायब्रीड व्हर्जन येणार
  • अपेक्षित किंमत 20 लाखांपासून सुरु होण्याची शक्यता
भारतात विविध सेगमेंटमध्ये जरी कार ऑफर होत असल्या तरी सर्वाधिक मागणी ही एसयूव्ही विभागातील वाहनांनाच मिळते. त्यामुळे अनेक ऑटो कंपन्या भारतात उत्तम परफॉर्मन्स देणाऱ्या SUV ऑफर करत असतात. मार्केटमध्ये काही अशा देखील एसयूव्ही आहेत, ज्या खूप लोकप्रिय ठरल्या आहेत. Hyundai Creta हे त्यातीलच एक नाव.

ह्युंदाई क्रेटा ही देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या एसयूव्हींपैकी एक आहे. विशेष म्हणजे ही एसयूव्ही आता हायब्रिड व्हर्जनमध्ये येणार आहे. माहितीनुसार, क्रेटा हायब्रिड 2027 मध्ये लाँच होणार आहे. ह्युंदाई क्रेटा ही आधीच भारतातील सर्वात लोकप्रिय मिड साइझ एसयूव्ही आहे. यामुळे हायब्रिड व्हर्जनमुळे कारप्रेमींमध्ये असा वाढला आहे. हे वाहन टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर आणि मारुती ग्रँड विटारा सारख्या हायब्रिड एसयूव्हींशी थेट स्पर्धा करेल.

फेस्टिव्ह सिझन असून देखील ‘या’ ऑटो कंपनीच्या नशिबात दुष्काळाच! 61 टक्के विक्री घसरून थेट…

ह्युंदाईची पुढील जनरेशनची क्रेटा 2017 मध्ये लाँच केली जाईल, ज्यामध्ये हायब्रिड पॉवरट्रेन पर्याय असेल. कंपनीने अलिकडेच झालेल्या गुंतवणूकदारांच्या बैठकीत पुष्टी केली की ती 2030 पर्यंत आठ नवीन हायब्रिड कार लाँच करेल आणि क्रेटा हायब्रिड ही त्यापैकी पहिली असेल.

Hyundai Creta Hybrid ची अपेक्षित किंमत किती असेल?

Hyundai Creta Hybrid ची अपेक्षित किंमत सुमारे 20 लाख रुपये पासून सुरू होऊ शकते. ही किंमत सध्याच्या क्रेटाच्या टॉप व्हेरिएंटच्या जवळ असेल. या प्राइस रेंजमुळे ही कार उत्कृष्ट मायलेज आणि नवीन तंत्रज्ञानासह SUV घेण्याचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी उत्तम ठरेल.

Hyundai Creta Hybrid चे डिझाइन कसे असेल?

Hyundai Creta Hybrid चे डिझाइन अधिक फ्यूचरिस्टिक आणि प्रीमियम असेल. यात मोठा पॅरामेट्रिक पॅटर्न ग्रिल कनेक्टेड LED DRLs सह, स्लिम LED हेडलॅम्प्स, वर्टिकल फॉग लॅम्प्स, 18-इंच अलॉय व्हील्स, फ्लश डोर हँडल्स, स्लोपिंग रूफलाइन आणि कनेक्टेड LED टेललाइट्स असे आधुनिक एलिमेंट्स असतील.

Tata Motors ची ‘ही’ Electric SUV मिळवण्यासाठी ग्राहकांमध्ये रस्सीखेच, व्हेटिंग पिरियड पोहचला थेट 2 महिन्यावर

Hyundai Creta Hybrid चे फीचर्स कसे असतील?

Hyundai Creta Hybrid मध्ये अनेक प्रीमियम फीचर्स मिळतील. त्यात समाविष्ट आहे:

  • 10.25-इंच टचस्क्रीन
  • Apple CarPlay / Android Auto
  • Bose साउंड सिस्टीम
  • वेंटिलेटेड फ्रंट सीट्स
  • पॅनोरामिक सनरूफ
  • 4-वे पावर एडजस्टेबल ड्रायव्हर सीट
  • रिअर सनशेड्स
  • 6 एअरबॅग्स (स्टँडर्ड)
  • लेवल-2 ADAS
  • 360-डिग्री कॅमेरा
  • TPMS
  • ESC आणि यांसारखी अन्य फीचर्स उपलब्ध असतील.

Web Title: Hyundai creta hybrid version soon launch know expected price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 09:48 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • hyundai Motors

संबंधित बातम्या

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा
1

हेल्मेट घालणं आता ओझं वाटणार नाही! ‘या’ ५ सोप्या पद्धतींनी मिळेल पूर्ण आराम आणि १००% सुरक्षा

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार
2

Tata EV : स्वस्तात मस्त असणाऱ्या टाटा ईव्हीचा 2 लाख विक्रीचा टप्पा पार

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय
3

TATA Electric Cycle लाँच? केवळ 4,499 रूपयात 250km रेंज; पर्यावरणासाठी उत्तम उपाय

Yuzvendra Chahal ने खरेदी केली Luxury Car, BMW Z4 ची किंमत वाचून म्हणाल, ‘एक घर खरेदी होऊ शकतं’, वाचा फिचर्स
4

Yuzvendra Chahal ने खरेदी केली Luxury Car, BMW Z4 ची किंमत वाचून म्हणाल, ‘एक घर खरेदी होऊ शकतं’, वाचा फिचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.