Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सिंगल चार्जवर 496 किमीची रेंज! Hyundai ची सर्वात छोटी इलेक्ट्रिक हॅचबॅक कार सादर

जगभरात इलेक्ट्रिक कारच्या मागणीत झपाट्याने वाढ होत आहे. हीच मागणी, लक्षात घेत आता Hyundai ने त्यांची लॉंग रेंज इलेक्ट्रिक हॅचबॅक कार सादर केली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 21, 2026 | 07:21 PM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई नवीन इलेक्ट्रिक हॅचबॅक आणायच्या तयारीत
  • Hyundai Ioniq 3 झाली सादर
  • जाणून घ्या संपूर्ण माहिती
Hyundai Motor Company ने आपली नवी इलेक्ट्रिक कार Hyundai Ioniq 3 सादर केली आहे. ही एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक असून विशेषतः युरोपियन बाजारासाठी तयार करण्यात आली आहे. आकाराच्या बाबतीत ही Hyundai Inster EV पेक्षा मोठी आणि Hyundai Kona Electric पेक्षा लहान आहे.

डिझाइन कसं आहे?

Hyundai Ioniq 3 ‘Art of Steel’ या नवीन डिझाइन संकल्पनेवर आधारित आहे, ज्यामुळे तिला आधुनिक आणि फ्यूचरिस्टिक लुक मिळतो. समोरील भाग स्लीक असून त्यात खास पिक्सेल-स्टाइल लाइट्स देण्यात आल्या आहेत. कंपनी तिला “एरो हॅच” असे म्हणते. याचे डिझाइन असे तयार करण्यात आले आहे की ती हवेला कमी प्रतिकार करत पुढे सरकते, ज्यामुळे कार्यक्षमता आणि रेंज सुधारते.

किमतीच्या बाबतीत बाजी मारली राव! नवीन कलर ऑप्शन्समध्ये Suzuki Avenis 125 स्कूटर लाँच, किंमत…

बॅटरी आणि परफॉर्मन्स

ही कार खास इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्म (E-GMP) वर आधारित आहे. यात 42.2 kWh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, जी एका फुल चार्जमध्ये सुमारे 344 किमी रेंज देते. याशिवाय 61 kWh क्षमतेची मोठी बॅटरीही उपलब्ध आहे, जी एका चार्जमध्ये तब्बल 496 किमीपर्यंत रेंज देते. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी ही मोठी बॅटरी उपयुक्त ठरते.

पॉवर आणि चार्जिंग

या इलेक्ट्रिक कारमध्ये फ्रंट-माउंटेड मोटर देण्यात आली आहे. स्टँडर्ड मॉडेल 147hp पॉवर देतो, तर लॉंग-रेंज मॉडेल 135hp पॉवर निर्माण करतो. या कारची टॉप स्पीड सुमारे 170 किमी/तास आहे. चार्जिंगबाबत सांगायचे झाल्यास, ही कार फक्त 29 मिनिटांत 10 ते 80 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते.

‘या’ कारणामुळे Harley Davidson च्या हजारो बाईक्समध्ये झाला मोठा बिघाड, फटाफट रिकॉल जारी

फीचर्स आणि सेफ्टी

ही Hyundai ची पहिली कार आहे ज्यामध्ये Pleo Connect सिस्टम देण्यात आले आहे. यामध्ये 12.9 इंच किंवा 14.6 इंचाची मोठी टचस्क्रीन पर्याय म्हणून मिळते. याशिवाय क्लायमेट कंट्रोल, डिजिटल की यांसारखी आधुनिक फीचर्सही देण्यात आली आहेत.

सेफ्टी आणि तंत्रज्ञान

प्रवाशांच्या सेफ्टी बाबतीतही ही कार अत्याधुनिक आहे. यात Hyundai SmartSense तंत्रज्ञान देण्यात आले असून, सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी अनेक फीचर्स मिळतात. यामध्ये हायवे ड्रायव्हिंग असिस्ट, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, रिमोट पार्किंग सिस्टम यांसारख्या सुविधा आहेत. तसेच, प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अनेक एअरबॅग्सही देण्यात आले आहेत.

Web Title: Hyundai ioniq 3 electric hatchback car revealed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 07:21 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • electric car
  • Hyundai

संबंधित बातम्या

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World
1

या आहेत जगातल्या 10 सर्वात जुन्या इंजिनच्या कार : Top 10 Oldest Engine Cars In World

भारतात विदेशी वाहन कंपन्यांची घोडदौड; एका वर्षात 150 हून अधिक नवीन शोरूम्सची घोषणा
2

भारतात विदेशी वाहन कंपन्यांची घोडदौड; एका वर्षात 150 हून अधिक नवीन शोरूम्सची घोषणा

जगभरातील युद्धाचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे? जाणून घ्या
3

जगभरातील युद्धाचा भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे? जाणून घ्या

पर्यावरणपूरक की प्रदूषणकारी? PHEV कारचा भंडाफोड, टेस्टमध्ये अपेक्षेपेक्षा 5 पट अधिक प्रदूषण, ICCT चा धक्कादायक अहवाल
4

पर्यावरणपूरक की प्रदूषणकारी? PHEV कारचा भंडाफोड, टेस्टमध्ये अपेक्षेपेक्षा 5 पट अधिक प्रदूषण, ICCT चा धक्कादायक अहवाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.