Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hyundai ने ग्राहकांना दिलाय जोर का झटका! Venue च्या ‘या’ मॉडेल्सच्या किमतीत झपाट्याने वाढ

भारतात अनेक कॉम्पॅक्ट एसयूव्ही लोकप्रिय आहेत. अशीच एक लोकप्रिय कार म्हणजे Hyundai Venue. नुकतेच या कारच्या काही पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंटच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 28, 2026 | 05:40 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • ह्युंदाई मोटर्सच्या अनेक कार लोकप्रिय
  • ह्युंदाई व्हेन्यू ही त्यातीलच एक लोकप्रिय एसयूव्ही
  • व्हेन्यूचे पेट्रोल आणि डिझेल व्हेरिएंट महागले
Hyundai Motor India ने आपल्या कॉम्पॅक्ट SUV Hyundai Venue च्या किमतीत वाढ करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही मॉडेल्समधील काही निवडक व्हेरिएंट्सच्या किमतीत 5,000 ते 20,000 रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. या बदलानंतर Venue ची किंमत आता 7.99 लाख ते 15.51 लाख रुपये (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. ही SUV भारतात नोव्हेंबर 2025 मध्ये लाँच करण्यात आली होती. चला या कारच्या किमतीबद्दल जाणून घेऊयात.

Renault Duster की Skoda Kushaq: कोणती SUV आहे बजेट किंग? जाणून घ्या एका क्लिकवर

पेट्रोल व्हेरिएंटच्या किमती

1.2 लिटर पेट्रोल इंजिन असलेल्या HX5 ट्रिममध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. या व्हेरिएंटची किंमत आता 9.55 लाख रुपये झाली असून पूर्वी ती 9.35 लाख रुपये होती. सर्वात स्वस्त HX2 व्हेरिएंटच्या किमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आणि ती अजूनही 8.00 लाख रुपये आहे. टॉप व्हेरिएंट्स HX+5 (9.99 लाख रुपये) आणि HX6T (10.80 लाख रुपये) यांच्या किमतीतही कोणताही बदल झालेला नाही.

माध्यमांच्या अहवालानुसार, स्पोर्टी व्हेरिएंट्स जसे N6 (10.65 लाख रुपये) आणि N10 DCT (15.40 लाख रुपये) यांच्या किमतीतही बदल करण्यात आलेला नाही.

डिझेल व्हेरिएंटच्या नव्या किमती

डिझेल व्हेरिएंट्सपैकी बहुतेकांच्या किमतीत सुमारे 8,000 रुपयांची वाढ झाली आहे. त्यानुसार HX2 ची किंमत आता 9.87 लाख रुपये, HX5 ची 10.87 लाख रुपये, HX5 AT ची 11.81 लाख रुपये आणि HX7 ची 12.69 लाख रुपये झाली आहे. टॉप व्हेरिएंट्स HX8 AT (13.69 लाख रुपये) आणि HX10 AT (15.51 लाख रुपये) यांच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

Auto News: Royal Enfield Classic 350 खरेदी करण्यापूर्वी 5 गोष्टी माहीत हव्याच, पैशाचा होईल पुरेपूर वापर

ग्राहकांवर होणारा परिणाम

ही किंमतवाढ अशा वेळी करण्यात आली आहे, जेव्हा सब-4 मीटर SUV सेगमेंटमध्ये Kia Sonet, Tata Nexon, Mahindra XUV 3XO आणि Maruti Brezza यांसारख्या मॉडेल्सकडून कडवी स्पर्धा मिळत आहे. बजेट लक्षात घेणाऱ्या ग्राहकांसाठी बेस व्हेरिएंट अजूनही आकर्षक पर्याय ठरत आहेत.

मात्र, Venue चे मिड-स्पेक डिझेल आणि टर्बो-DCT पर्याय आता पूर्वीपेक्षा महाग झाले आहेत. वरील सर्व किमती या एक्स-शोरूम असून, कर आणि विम्यामुळे ऑन-रोड किमती शहरानुसार वेगळ्या असू शकतात.

Web Title: Hyundai venue petrol and diesel variant price increased from 5000 to 20000 rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 05:40 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Hyundai

संबंधित बातम्या

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!
1

Toyota New Cars To Launch: भारतात लवकरच लाँच होणाऱ्या टोयोटाच्या ५ नव्या गाड्या! पाहा कोणत्या असतील या कार्स!

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!
2

पेट्रोल-डिझेलचा खर्च वाचणार! या ३ गाड्यांना लवकरच मिळणार हायब्रिड पॉवरट्रेन!

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!
3

Tata New EV Cars: टाटा मोटर्सच्या ३ नव्या ईव्ही गाड्या लाँचसाठी सज्ज! नव्या इलेक्ट्रिक गाड्यांसह टाटा पोर्टफोलिओ वाढवणार!

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स
4

Skoda Superb 4th Generation: चौथ्या जनरेशनची स्कोडा सुपरब डिझेल इंजिनसह भारतात होणार लाँच! पाहा काय असतील खास फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.