Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day Car Offers: १५ ऑगस्टनिमित्त गाड्यांवर डिस्काउंटचा पाऊस; मारुती, ह्युंदाई आणि कियावर मिळतायत लाखो रुपयांचे फायदे!

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऑटोमोबाईल कंपन्यांनी कारवर मोठ्या सवलती जाहीर केल्या आहेत. कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि कमी व्याजाचे कर्ज यांमुळे ग्राहकांसाठी नवीन गाडी खरेदी करण्याची ही सुवर्णसंधी ठरत आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Aug 12, 2026 | 03:23 PM
Independence Day Car Offers: १५ ऑगस्टनिमित्त गाड्यांवर डिस्काउंटचा पाऊस; मारुती, ह्युंदाई आणि कियावर मिळतायत लाखो रुपयांचे फायदे!
Follow Us
Follow Us:
  • १५ ऑगस्टनिमित्त मारुती, ह्युंदाई आणि किआ कंपन्यांच्या गाड्यांवर लाखो रुपयांचे घसघशीत डिस्काउंट्स जाहीर करण्यात आले आहेत.
  • नवीन कार खरेदीवर रोख सूट, एक्स्चेंज बोनस आणि स्क्रॅपेज सवलतींचा थेट फायदा ग्राहकांना या काळात मिळणार आहे.
  • बँकांकडून ५०% प्रोसेसिंग फी माफी आणि १००% फायनान्समुळे स्वातंत्र्यदिनी कार खरेदी करणे अधिक सोपे झाले आहे.

भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ऑटोमोबाईल क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही १५ ऑगस्टनिमित्त प्रमुख कार प्रोडक्शन कंपन्यांनी भारतीय कस्टमर्ससाठी धमाकेदार डिस्काउंट्स, कॅश बेनेफिट्स आणि विशेष फायनान्स ऑफर्स जाहीर केल्या आहेत. जर तुम्ही नवीन कार खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर हा टाईम तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकतो.

मारुती सुझुकी

देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी आपल्या एरिना आणि नेक्सा डीलरशिपअंतर्गत वेगवेगळ्या मॉडेल्सवर रु. १.५५ लाखांपर्यंतच्या भव्य सवलती देत आहे. मारुतीची प्रीमियम एमपीव्ही ‘इन्व्हिक्टस’वर सर्वाधिक रु. १.५५ लाखांची बचत करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध आहे. याशिवाय तरुणांमध्ये बऱ्याच फेमस असणाऱ्या नव्या स्विफ्टवर रु. ४०,०००, बॅलेनोवर रु. ३०,०००, तर वेगनआर आणि अल्टो के-१० वर तब्बल रु. ५२,५०० पर्यंतचे एकूण फायदे मिळत आहेत.

Gurrilla 450 VS Himalayan 450: एकाच इंजिन प्लॅटफॉर्मवर आधारित दोन वेगवेगळ्या रायडिंग स्टाइल, नक्की कोणती बाईक निवडावी?

ह्युंदाई इंडिया

ह्युंदाईने स्वातंत्र्यदिनानिमित्त खास फेस्टिव्ह बेनेफिट्स जाहीर केले आहेत. कंपनीच्या सर्वाधिक पसंतीच्या क्रेटा एसयूव्हीवर रु. ८५,००० पर्यंतची एकूण सूट दिली जात आहे. ग्रँड आय-१० निऑसवर रु. ५५,०००, तर आय-२० आणि व्हर्नावर प्रत्येकी रु. ५०,००० पर्यंतचे फायदे उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे, १५ ऑगस्टपूर्वी बुकिंग करणाऱ्या ग्राहकांना अतिरिक्त रु. १५,००० ची विशेष सवलत दिली जात आहे.

किया इंडिया

किया मोटर्सनेही स्वातंत्र्यदिन विशेष ऑफर्सअंतर्गत आपल्या सेल्टॉस, सोनेट आणि कारेन्स या गाड्यांवर रु. १ लाखांपर्यंतचे डिस्काउंट पॅकेज आणले आहे. यामध्ये कॅश डिस्काउंट, एक्स्चेंज बोनस आणि कॉर्पोरेट बेनिफिट्सचा समावेश आहे.

Hyundai: हुंदाईच्या गाड्यांवर ऑगस्टमध्ये रु. ८५,००० पर्यंतची सूट! १५ ऑगस्टपूर्वी बुकिंग केल्यास मिळणार एक्स्ट्रा फायदा!

इतर फायदे

केवळ रोख सवलतीच नाही, तर बँका आणि फायनान्स कंपन्यांच्या सहकार्याने ५० ते १०० टक्के प्रोसेसिंग फी ऑफ, १००% ऑन-रोड फायनान्सिंग आणि कमी व्याजदराचे ऑप्शनस उपलब्ध करून दिले जात आहेत. जुनी गाडी बदलून नवीन गाडी घेणाऱ्यांसाठी आकर्षक एक्स्चेंज व स्क्रॅपेज बोनसही दिला जात आहे.

थोडक्यात काय तर…

स्वातंत्र्यदिनाच्या या खास मुहूर्तावर मिळणाऱ्या ऑफर्समुळे कारप्रेमींसाठी ही एक उत्तम संधी ठरत आहे. मात्र, या सर्व ऑफर्स गाडीचे मॉडेल, व्हेरियंट आणि शहरानुसार बदलू शकतात. त्यामुळे ग्राहकांनी आपल्या जवळच्या अधिकृत शोरूमला भेट देऊन सविस्तर माहिती घ्यावी आणि या फेस्टिव्ह ऑफर्सचा लाभ घ्यावा.

Web Title: Independence day car offers discounts 15th august

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • automobile
  • Hyundai
  • kia

संबंधित बातम्या

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास
1

लक्झरी कार प्रेमींसाठी गुड न्यूज! ५ ऑक्टोबरला लाँच होणार नवीन मर्सिडीज-मेबॅक एस-क्लास

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या
2

₹1.50 लाखांच्या बजेटमध्ये 5 इलेक्ट्रिक बाइक्स! रेंजपासून फीचर्सपर्यंत जाणून घ्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
3

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स
4

सामान वाहून नेण्यासाठी खास इलेक्ट्रिक बाईक! Segway ची भन्नाट इलेक्ट्रिक कार्गो बाईक लाँच;  73 मैल रेंजसह मिळणार दमदार फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.