Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Barrier-Free Toll: टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला ‘बॅरियर-लेस’ टोल नाका सुरू; जाणून घ्या कशी असेल नवी यंत्रणा

Barrier-Free Toll News: देशातील पहिला बॅरियर-फ्री टोल नाका सूरतजवळ सुरू झाला आहे. ANPR तंत्रज्ञानामुळे आता टोलवर न थांबता प्रवास करता येणार आहे. जाणून घ्या नवे दर आणि फायदे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 01, 2026 | 05:57 PM
टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला 'बॅरियर-लेस' टोल नाका सुरू (Photo Credit- X)

टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती! देशातील पहिला 'बॅरियर-लेस' टोल नाका सुरू (Photo Credit- X)

Follow Us
Close
Follow Us:

  • टोलच्या रांगेतून कायमची मुक्ती!
  • देशातील पहिला ‘बॅरियर-लेस’ टोल नाका सुरू
  • जाणून घ्या कशी असेल नवी यंत्रणा
Barrier-Free Toll Plaza News: भारतातील महामार्ग प्रवासाचा चेहरामोहरा बदलण्यासाठी केंद्र सरकारने (Central Goverment) एक क्रांतिकारी पाऊल उचलले आहे. मुंबई-दिल्ली राष्ट्रीय महामार्गावर (NH48) सूरतजवळ देशातील पहिल्या ‘बॅरियर-फ्री’ (Barrier-free) टोल प्लाझाची यशस्वी सुरुवात करण्यात आली आहे. या नवीन सुविधेमुळे आता वाहनचालकांना टोल भरण्यासाठी रांगेत उभे राहण्याची किंवा गाडी थांबवण्याची गरज भासणार नाही.

काय आहे ‘मल्टी-लेन फ्री फ्लो’ (MLFF) तंत्रज्ञान?

बॅरियर-फ्री टोल यंत्रणा ही मल्टी-लेन फ्री फ्लो (MLFF) तंत्रज्ञानावर आधारित आहे. या सिस्टीममध्ये टोल नाक्यावर कोणतेही अडथळे (Barier) नसतात. जेव्हा एखादे वाहन टोलच्या खाली लावलेल्या स्कॅनरमधून जाते, तेव्हा कोणतीही मानवी मदत न घेता टोलची रक्कम स्वयंचलितपणे कापली जाते. यामुळे हायवेवरील प्रवासाचा वेग कायम राखण्यास मदत होते.

यंत्रणा कशी काम करते?

या हाय-टेक प्रणालीमध्ये अत्याधुनिक कॅमेरे आणि सेन्सर्सचा वापर करण्यात आला आहे:

  • ANPR तंत्रज्ञान: ‘ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्निशन’ (ANPR) कॅमेरे वाहनाची नंबर प्लेट वाचतात.
  • FASTag एकत्रीकरण: फास्टॅगच्या माध्यमातून वाहनाची माहिती गोळा केली जाते.
  • थेट कपात: कॅमेरा आणि फास्टॅगच्या आधारे टोलची रक्कम थेट वाहनधारकाच्या बँक खात्यातून वजा केली जाते.

Hyundai चे बाजारात तुफान! एप्रिलमध्ये तब्बल 12000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री, Creta-Verna ला सोडले मागे

वाहनांनुसार टोलचे अंदाजित दर

बॅरियर-फ्री टोलवर वाहनांच्या आकारानुसार टोल आकारला जातो:

१. कार, जीप आणि वॅन: लहान वाहनांसाठी साधारणपणे १०० ते १५० रुपयांपर्यंत टोल आकारला जातो.

२. बस आणि ट्रक: मध्यम आणि जड वाहनांसाठी ३०० ते ५०० रुपयांपर्यंत शुल्क असते.

३. मल्टी-एक्सल वाहने: मोठ्या कंटेनर ट्रक्ससाठी (चाकांच्या संख्येनुसार) ६०० ते १००० रुपयांच्या दरम्यान टोल आकारला जाऊ शकतो.

प्रवाशांना मिळणारे मोठे फायदे

  • वेळेची बचत: टोल नाक्यावर थांबण्याची गरज नसल्याने प्रवासाचा वेळ वाचेल.
  • इंधन बचत: वारंवार गाडी चालू-बंद करावी लागत नसल्याने इंधनाचा वापर कमी होईल.
  • वाहतूक कोंडीवर उपाय: टोल नाक्यांवर लागणाऱ्या किलोमीटर लांब रांगा आता इतिहास जमा होतील.
  • व्यापाराला गती: मालवाहू ट्रकचा वेग वाढल्याने लॉजिस्टिक क्षेत्राला मोठा फायदा होईल.

२०२६ पर्यंतचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य

भारत सरकारचे लक्ष्य आहे की, २०२६ च्या अखेरीस देशभरातील १००० हून अधिक टोल प्लाझा या नवीन बॅरियर-फ्री सिस्टीममध्ये रूपांतरित केले जातील. यामुळे संपूर्ण देशातील टोल वसुली प्रक्रिया अधिक पारदर्शक, आधुनिक आणि वेगवान होणार आहे.

Force Motors ची दमदार कामगिरी; महसूल ९,१६७ कोटींवर, नफ्यात ५१% वाढ

Web Title: India first barrier free toll plaza starts mumbai delhi highway marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • auto news
  • Central Governement
  • FASTag
  • india
  • Toll

संबंधित बातम्या

Hyundai चे बाजारात तुफान! एप्रिलमध्ये तब्बल 12000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री, Creta-Verna ला सोडले मागे
1

Hyundai चे बाजारात तुफान! एप्रिलमध्ये तब्बल 12000 पेक्षा अधिक युनिट्सची विक्री, Creta-Verna ला सोडले मागे

Force Motors ची दमदार कामगिरी; महसूल ९,१६७ कोटींवर, नफ्यात ५१% वाढ
2

Force Motors ची दमदार कामगिरी; महसूल ९,१६७ कोटींवर, नफ्यात ५१% वाढ

Ravindra Chavan : ज्येष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार; मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव
3

Ravindra Chavan : ज्येष्ठ कलाकारांच्या समस्या सोडवण्यासाठी पुढाकार; मुंबईत सिने वेलफेअर ट्रस्टच्या कार्याचा गौरव

Electric Car: 710km रेंज आणि 9 मिनिटात 97% चार्जिंग, 1 महिन्यात ‘या’ इलेक्ट्रिक कारचा धमाका, 60 हजारपेक्षा जास्त ऑर्डर
4

Electric Car: 710km रेंज आणि 9 मिनिटात 97% चार्जिंग, 1 महिन्यात ‘या’ इलेक्ट्रिक कारचा धमाका, 60 हजारपेक्षा जास्त ऑर्डर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.