Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Vehicle Exports Surge: भारतीय गाड्यांची परदेशात धूम! एप्रिल-जुलैच्या निर्यातीत मोठी झेप, ‘या’ आकड्यांनी वेधलं लक्ष

Indian Vehicle Exports Surge: काही वर्षांपूर्वी मोठ्या वाहनांच्या बाजारात जपान आणि जर्मनीसारख्या देशांचा दबदबा होता. मात्र आता टाटा, महिंद्रा आणि मारुतीसारख्या भारतीय कंपन्यांच्या वाहनांची आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेसह विविध परदेशी बाजारपेठांमध्ये मागणी वाढत आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 06, 2026 | 12:47 PM
Indian Vehicle Exports Surge (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Indian Vehicle Exports Surge (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • एप्रिल-जुलैमध्ये 20 लाखांहून अधिक वाहनांची निर्यात
  • टू-व्हीलरची निर्यात सर्वाधिक
  • इलेक्ट्रिक वाहनांवर आता भर
काही वर्षांपूर्वीपर्यंत मोठ्या गाड्या खरेदीमध्ये विदेशी कंपनीचा डंका होता. जपान, जर्मनी हे देश गाड्या बनवण्याच्या शर्यतीमध्ये पुढच्या स्थानी होत्या.मात्र आता चित्र बदलेले आहे. भारतामधल्या टाटा, महिंद्रा, मारुतीच्या गाड्यांनी चित्र बदल आहे. आता या गाड्या फक्त पुणे-मुंबईत नाहीतर थेट आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेच्या रस्त्यावर पळत आहेत. Indian Vehicle Exports Surge:

चार महिन्यात विक्रमी आकडा

नुकताच आलेल्या एका रिपोर्टनुसार, आर्थिक वर्षात एप्रिल महिन्यापासून जुलैपर्यंत फक्त चार महिन्यात भारताने 20 लाखाहून जास्त वाहने परदेशात विकली आहेत. हा आकडा काही छोटा नाही, यावरुन समजतयं की, भारतीय ऑटो इंडस्ट्री किती वेगाने झेप घेत आहे. यामध्ये सगळ्यात जास्त संख्या या टू-व्हीलरच्या आहेत. आपल्या बजेट बाईक्सना बाहेर खूप मागणी असून तसेच दुसरा नंबर हा थ्री-व्हीलर आणि प्रवासी कारचा आहे. स्वस्तात मस्त असलेल्या कारला बाहेर चांगला प्रतिसाद मिळतो. त्यामुळेच भारत जगाचा ऑटो एक्सपोर्ट हब बनला आहे असे म्हणणं वावागं ठरणार नाही.

आपल्या गाड्या बाहेर का खपत आहेत?

याचं कारण एकदम साधं आहे. पहिलं म्हणजे किंमत कमी आणि दुसरं म्हणजे मायलेज जास्त असल्याने बाहेरच्या देशातल्या लोकांना पण तेच हवं असतं. कमी पैशात चांगली गाडी, भरपूर फीचर्स, आणि मजबूत बॉडी. याशिवाय आपल्या गाड्यांचे पार्ट्स स्वस्त मिळतात आणि दुरुस्ती पण कमी पैशात होते.आणखी एक गोष्ट म्हणजे आता भारतीय कंपन्यांनी गाड्यांच्या लूकवर आणि सेफ्टीवर खूप लक्ष दिलं आहे. टाटाच्या गाड्यांना 5 स्टार मिळत आहेत. त्यामुळे परदेशी ग्राहक आता भारतीय ब्रँडवर विश्वास ठेवायला लागले आहेत. जो आधी दुजाभाव केला जात होतेा तो आता राहिला नाही.

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

कुठे-कुठे जात आहेत मेड इन इंडिया गाड्या?

आफ्रिकेन देशात सगळ्यात जास्त भारतीय गाड्या जात आहेत. नायजेरिया, दक्षिण आफ्रिका सारख्या देशात आपल्या बाईक्स शिवाय रस्ताच नाही. लॅटिन अमेरिकेत मेक्सिको, कोलंबियामध्ये पण आपल्या गाड्या खूप विकल्या जातात. मध्य-पूर्व आणि दक्षिण-पूर्व आशियात पण डिमांड वाढली असून या देशांमधले रस्ते आणि लोकांच्या गरजा आपल्या गाड्यांना सूट होतात. दरम्यान तिथे आपल्या गाड्या हिट आहेत. आता तर युरोपसारख्या प्रगत मार्केटमध्ये पण आपल्या कार जाऊ लागल्या आहेत. कारण आपल्या कंपन्या तिथले कडक नियम पाळून गाड्या बनवत आहेत.

पुढे काय?

आता इलेक्ट्रिकची बारीतज्ञांचं म्हणणं आहे की हा तर फक्त ट्रेलर आहे. पुढे अजून जास्त एक्सपोर्ट होणार आहे. सगळ्या कंपन्या आता इलेक्ट्रिकवर फोकस करत आहेत. भारतात बनणाऱ्या इलेक्ट्रिक दुचाकी आणि रिक्षांना पण बाहेरून ऑर्डर येऊ लागल्या आहेत. पेट्रोल बरोबरच आता बॅटरीवर चालणाऱ्या गाड्यांमध्ये पण भारत बाजी मारणार यात काही शंका नाही.

Suzuki SV-7GX! जास्त फीचर्सच्या शर्यतीपासून दूर राहून Suzuki ने बनवली स्मार्ट बाईक! जाणून घ्या खासियत

सरकारचा पण हातभार

केंद्र सरकारच्या PLI योजनेचा यात मोठा वाटा आहे. या योजनेमुळे कंपन्यांना भारतातच उत्पादन करायला फायदा होतोय. मेक इन इंडिया मोहिमेमुळे कारखाने वाढले, नवीन टेक्नॉलॉजी आली आणि गाड्यांची गुणवत्ता पण सुधारली. त्यामुळे थेट निर्यात वाढायला मदत झाली आहे.एकंदरीत काय तर, एकेकाळी गाड्यांसाठी इतर देशांवर अवलंबून असलेला भारत आज स्वतः जगाला गाड्या विकतोय.

Web Title: Indian vehicle exports 2 million four months made in india auto industry rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • auto mobile
  • auto mobile news
  • Marathi News

संबंधित बातम्या

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?
1

Raigad News: कर्जतमध्ये अदानी समूहाच्या ‘पॉवर हब’ची चर्चा; शेतजमिनींकडे बड्या उद्योगांचे लक्ष, नेमकं काय घडतंय?

Ulhasnagar News: “रोहित पवार नाईट्स सुरू”; रोहित पवारांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल
2

Ulhasnagar News: “रोहित पवार नाईट्स सुरू”; रोहित पवारांच्या आंदोलनावर विक्रम पाचपुतेंचा हल्लाबोल

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा
3

World News : तेल बाजारातील अस्थिरता अनेक वर्षे कायम राहण्याची शक्यता; अधिकाऱ्यांचा इशारा

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार
4

Yemen News : येमेनमध्ये हुथींविरोधात मोठी कारवाई; सरकारी दलांचा बाब-अल-मंदेबकडे जोरदार पलटवार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.