Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

JSW MG Motor घेऊन येतेय तब्बल १००० किमी मायलेज देणारी हायब्रिड एसयूव्ही; दिवाळीत होणार धमाका

वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर JSW MG Motor भारतात तब्बल १००० किमी धावणारी 'MG HS Hybrid+' ही नवीन हायब्रिड एसयूव्ही दिवाळीत लॉन्च करणार आहे. पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरच्या प्रगत तंत्रज्ञानासह येणारी ही सुरक्षित एसयूव्ही थेट टोयोटा आणि मारुतीच्या हायब्रिड गाड्यांना टक्कर देईल.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Jul 14, 2026 | 10:37 PM
JSW MG Motor घेऊन येतेय तब्बल १००० किमी मायलेज देणारी हायब्रिड एसयूव्ही; दिवाळीत होणार धमाका
Follow Us
Follow Us:

आखाती देशांमधील वाढत्या युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यातच सध्या देशात ‘E20’ आणि ‘E85’ या इथेनॉल मिश्रित इंधनावरून जोरदार चर्चा रंगली आहे. इंधनाच्या या वाढत्या किमती आणि बदलत्या पर्यायांच्या काळात, ग्राहकांना मोठा दिलासा देण्यासाठी ‘JSW MG Motor India’ एक अत्यंत किफायतशीर आणि मायलेजदार हायब्रिड एसयूव्ही भारतीय बाजारपेठेत आणण्याच्या तयारीत आहे. एकदा इंधन टाकी पूर्ण भरली की ही गाडी तब्बल १,००० किलोमीटर धावेल, असा दावा कंपनीने केला आहे. ही बहुप्रतिक्षित एसयूव्ही यंदाच्या दिवाळीत लॉन्च होण्याची शक्यता आहे.

काय आहे ‘MG HS Hybrid+’ चे तांत्रिक गणित?

JSW MG Motor ची ही नवीन एसयूव्ही ‘MG HS Hybrid+’ या जागतिक मॉडेलवर आधारित असणार आहे. यामध्ये पेट्रोल इंजिन आणि इलेक्ट्रिक मोटरचे अप्रतिम कॉम्बिनेशन (स्ट्रॉन्ग हायब्रिड तंत्रज्ञान) देण्यात आले आहे,

  • स्मार्ट हायब्रिड सिस्टिम: गाडी धावत असतानाच बॅटरी स्वयंचलितपणे चार्ज होते.
  • शहरी भागात मोठा फायदा: शहरातील ट्रॅफिक आणि कमी वेगाच्या प्रवासासाठी ही गाडी केवळ इलेक्ट्रिक मोटरवर धावू शकते, ज्यामुळे पेट्रोलची मोठी बचत होते.
Nissan Tekton की Kia Seltos? कोणती गाडी खरेदी करणं ठरेल फायद्याचा व्यवहार? जाणून घ्या दोन्हीमधील फरक
  • हायवेवर पेट्रोलचा पर्याय: हायवेवर वेग वाढताच ही गाडी पेट्रोल इंजिनवर शिफ्ट होते. या दुहेरी तंत्रज्ञानामुळे गाडीचे मायलेज थेट दुप्पट ते तिप्पट वाढते.
प्रीमियम लूक आणि फिचर्स

नवीन एमजी हायब्रिड एसयूव्हीचा लूक अत्यंत प्रीमियम आणि बोल्ड आहे. यामध्ये खालील प्रमुख वैशिष्ट्ये पाहायला मिळतील:

  • बाह्य रचना: समोर आकर्षक फ्रंट ग्रिल, शार्प एलईडी (LED) हेडलाईट्स, दणकट अलॉय व्हील्स आणि स्पोर्टी बॉडी डिझाईन.
  • केबिन आणि इंटिरिअर: मोठी टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, पॅनोरमिक सनरूफ, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले यासोबतच ३६०-डिग्री कॅमेरा.
Mahindra XUV 3XO चे बेस व्हेरिअंट घरी आणायचा प्लॅन करताय? 1 लाखांच्या डाउन पेमेंटनंतर किती भरावा लागेल ईएमआय? जाणून घ्या

सुरक्षेच्या बाबतीत ‘टँक‘सारखी मजबूत

सुरक्षेच्या निकषांवर ही एसयूव्ही अत्यंत सुरक्षित मानली जात आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी यात मल्टिपल एअरबॅग्ज, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ESC), अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम (ABS), ट्रॅक्शन कंट्रोल, हिल होल्ड असिस्ट आणि आधुनिक ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टम (ADAS) सारखे प्रगत सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.

किंमत आणि स्पर्धा

कंपनीने अद्याप या गाडीच्या किमतीबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यानंतर या हायब्रिड एसयूव्हीची थेट स्पर्धा आधीच लोकप्रिय असलेल्या टोयोटा हायरायडर हायब्रिड, मारुती ग्रँड विटारा हायब्रिड आणि बीवायडी च्या हायब्रिड मॉडेल्सशी असेल.

Web Title: Jsw motors high mileage hybrid suv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 14, 2026 | 10:37 PM

Topics:  

  • automobile
  • cars

संबंधित बातम्या

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स
1

Tata Curvv Series X लाँच! कमी व्हेरिएंट्समध्येही मिळणार प्रीमियम फीचर्स

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट
2

Honda ची बंपर ऑफर! या सप्टेंबरमध्ये कार खरेदीवर मिळतेय तब्बल ₹1.79 लाखांची सूट

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल
3

Ampere Xyber इलेक्ट्रिक मोटारसायकलचा डिझाइन पेटंट भारतात दाखल! जाणून घ्या या बाईक बद्दल

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा
4

भारताचा नवीन ‘Bharat NCAP 2.0 कार क्रॅश टेस्ट नियम पुढील वर्षापासून लागू होणार! गडकरी यांची घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.