Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय चेष्टा आहे राव! Kawasaki च्या ‘या’ बाईकवर 2 लाख रुपयांचे डिस्काउंट देऊन सुद्धा किंमत 15 लाखांपेक्षा जास्त

भारतात प्रीमियम बाईकची वेगळीच क्रेझ पाहायला मिळते. यातही Kawasaki च्या बाईक्सची विशेष चर्चा होत असते. नुकतेच कंपनीने त्यांच्या लोकप्रिय बाईकवर 2.89 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट ऑफर करत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 13, 2026 | 04:17 PM
फोटो सौजन्य: Pinterest

फोटो सौजन्य: Pinterest

Follow Us
Follow Us:
  • कावासाकी ZX10R वर मिळतेय 2.89 लाख रुपयांपर्यंतचे डिस्काउंट
  • ही ऑफर 30 एप्रिल 2026 पर्यंत उपलब्ध
  • जाणून घ्या बाईकची किंमत
भारतीय वाहन वाहन बाजारात आपल्याला अनेक प्रीमियम बाईक उत्पादक कंपन्या पाहायला मिळतात. अशीच एक कंपनी म्हणजे Kawasaki. कावासाकीच्या सगळ्याच बाईक भारतात लोकप्रिय आहेत. अनेक तरुणांचे स्वप्न असते की त्यांच्याकडे कावासाकीची बाईक असावी. नुकतेच, कंपनीने त्यांच्या Kawasaki ZX10R बाईकवर 2 लाखांपेक्षा अधिक रुपयांचे डिस्काउंट ऑफर जाहीर केले आहे.

ही खास ऑफर फक्त एप्रिल 2026 पर्यंत वैध आहे. चला या बाईकच्य पॉवरफुल इंजिनचे Specifications आणि ती कोणत्या किमतीत उपलब्ध आहे? याबद्दल जाणून घेऊयात.

‘या’ Automatic Car ची बातच न्यारी! फक्त 2 लाखांचं डाउन पेमेंटवर दारात उभी राहील गाडी, EMI फक्त…

Kawasaki ZX-10R वर उपलब्ध असलेल्या ऑफर्स

कावासाकी आपल्या 1000cc श्रेणीतील बाईक्सच्या ताफ्यात ‘ZX-10R’ चा समावेश करते. प्रसारमाध्यमांतील वृत्तांनुसार, या महिन्यात ही बाईक खरेदी केल्यास ग्राहकांना लाखो रुपयांची बचत करण्याची संधी उपलब्ध होत आहे.

किती होईल बचत?

मिळालेल्या माहितीनुसार, या महिन्यात ही बाईक खरेदी केल्यास ग्राहकांना कमाल 2.89 लाख रुपयांपर्यंत बचत करण्याची संधी दिली जात आहे. ही ऑफर 30 एप्रिल 2026 पर्यंत वैध आहे.

इंजिन किती दमदार आहे?

निर्मात्याने या बाईकमध्ये 998 सीसी क्षमतेचे इनलाइन-फोर इंजिन दिले आहे. हे इंजिन 202 बीएचपी पॉवर आणि 112 न्यूटन मीटर टॉर्क निर्माण करते. यामध्ये सहा-स्पीड गिअरबॉक्स दिला आहे.

लवकरच Mahindra Scorpio N चा फेसलिफ्ट व्हर्जन लाँच होणार, ‘हे’ असतील महत्वाचे बदल

फीचर्स

कावासाकीकडून या बाईकमध्ये अनेक आधुनिक आणि प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये शोवा BFF फ्रंट फोर्क्स, BFRC रिअर मोनोशॉक, ड्युअल 330 मिमी फ्रंट डिस्क आणि सिंगल 220 मिमी रिअर डिस्क ब्रेक्सचा समावेश आहे. तसेच फुल-TFT डिस्प्ले, स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, विविध राइडिंग मोड्स, लॉन्च कंट्रोल, ट्रॅक्शन कंट्रोल आणि ड्युअल-चॅनल ABS यांसारखे फीचर्सही उपलब्ध आहेत. याशिवाय 17-इंच चाके, 835 मिमी सीट हाइट आणि 17 लिटरचा फ्यूल टँक देण्यात आला आहे.

किती आहे किंमत?

भारतात या बाइकची एक्स-शोरूम किंमत 20.79 लाख रुपये ठेवण्यात आली आहे.

Web Title: Kawasaki zx10r bike discount of 2 lakh rupees still bike price is more than 15 lakh rupees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 13, 2026 | 04:17 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Kawasaki Bike price

संबंधित बातम्या

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु
1

Jawa All Stars 42 Bobber Launched: जावा ऑल स्टार्स ४२ बॉबर मार्केटमध्ये लाँच!  किंमत २.०८ लाख रुपयांपासून सुरु

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही
2

Maruti Suzuki New Baleno Launched: सुझुकीची नवी बलेनो ६.०९ लाखांमध्ये लाँच; पाहा फीचर्स आणि बरंच काही

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स
3

भारतात येणार KTMच्या ३ दमदार ट्विन-सिलेंडर बाईक्स! पाहा कोणत्या आहेत आगामी मोटरसायकल्स

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!
4

ऑगस्ट २०२६ मध्ये कोणत्या कार ब्रँडने मारली बाजी? पाहा Top  कंपन्यांची यादी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.