Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

4 वर्षात तब्बल 2.5 लाखांहून अधिक युनिट्सची विक्री! ‘या’ 7 सीटर कारने ग्राहकांना लावलंय वेड

भारतात अनेक विदेशी ऑटो कंपन्या पाहायला मिळतात. अशीच एक ऑटो कंपनी म्हणजे Kia Motors. नुकतेच कंपनीच्या एका कारने देशात महत्वाची कामगिरी करून दाखवली आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Feb 15, 2026 | 06:51 PM
फोटो सौैजन्य: Gemini

फोटो सौैजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:
  • भारतात Kia Motors कडून विविध सेगमेंटमध्ये कार्स ऑफर
  • Kia Carens कारला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद
  • 4 वर्षात अडीच लाखांहून अधिक युनिट्सची विक्री
Kia Carens ने भारतीय ऑटो बाजारात चार वर्षे पूर्ण केली आहेत. फेब्रुवारी 2022 मध्ये लाँच झालेल्या या प्रीमियम एमपीव्हीने आजपर्यंत 2,77,236 युनिट्सची देशांतर्गत विक्री नोंदवली आहे, तर 30000 हून अधिक युनिट्स निर्यात करण्यात आल्या आहेत. याचाच अर्थ असा की कॅरेन्स भारतीय कुटुंबांमध्ये वेगाने लोकप्रिय होत आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

Kia India च्या एकूण विक्रीत 27% वाटा

फेब्रुवारी 2022 पासून आतापर्यंत किआ इंडियाने एकूण 10,43,126 युटिलिटी वाहनांची विक्री केली आहे. यापैकी तब्बल 27% हिस्सा एकट्या Kia Carens चा आहे. या कालावधीत कंपनीच्या पोर्टफोलिओमध्ये Kia Seltos च्या 6,02,390 युनिट्स, Kia Sonet च्या 5,05,246 युनिट्स आणि किआ कॅरेन्सच्या 2,77,236 युनिट्सची विक्री झाली. मात्र FY2026 च्या पहिल्या 10 महिन्यांत कॅरेन्सने विक्रीत मोठी झेप घेतली आहे.

फक्त Ola, TVS, Ather नव्हे तर ‘या’ 5 इलेक्ट्रिक स्कूटर्सही देतात रंपाट रेंज

FY2026 मध्ये 24% जबरदस्त वाढ

एप्रिल 2025 ते जानेवारी 2026 या कालावधीत कॅरेन्सच्या 66,454 युनिट्सची विक्री झाली, तर मागील वर्षी याच कालावधीत हा आकडा 53,779 युनिट्स इतका होता. म्हणजेच वर्षागणिक (YoY) 24% वाढ नोंदवली गेली आहे. आता कॅरेन्स ही सोनेटनंतर किआची दुसरी सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली असून तिने सेल्टोसलाही मागे टाकले आहे. कंपनीच्या अंदाजानुसार FY2026 मध्ये कॅरेन्सची विक्री 75,000 ते 77,500 युनिट्सपर्यंत पोहोचू शकते, जो आतापर्यंतचा सर्वोच्च विक्रम ठरू शकतो.

Kia Carens Clavis आणि Kia Carens Clavis EV मुळे पूर्ण खेळ बदलला

मे 2025 मध्ये Kia India ने कॅरेन्स क्लॅविस लाँच केली. अधिक प्रीमियम डिझाइन, प्रगत फीचर्स आणि 6/7-सीटर पर्यायांसह ही MPV बाजारात आली. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यात कॅरेन्स क्लॅविस EV सादर करण्यात आली, जी या MPV चे इलेक्ट्रिक व्हर्जन आहे. या दोन्ही मॉडेल्समुळे Kia Carens ब्रँडला विक्रीत नवी गती मिळाली आहे.

Hero Splendor ला मायलेजच्या बाबतीत अक्षरशः रडवते ‘ही’ बाईक! 1 लिटर पेट्रोलवर 65 किमीची अंतर करते पार

2025 मध्ये किआने विक्रमी 2,731 इलेक्ट्रिक वाहनांची विक्री नोंदवली, जी वर्षागणिक 558% वाढ दर्शवते. कंपनीचा EV मार्केट शेअर वाढून 1.54% पर्यंत पोहोचला आहे. क्लॅविस EV च्या यशामुळे किआ 17 इलेक्ट्रिक कार उत्पादक कंपन्यांमध्ये 7व्या क्रमांकावर पोहोचली आहे.

Web Title: Kia carens completed 4 years in india more than 2 lakh units sold

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 15, 2026 | 06:51 PM

Topics:  

  • automobile
  • electric car
  • Kia Motors
  • record sales

संबंधित बातम्या

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!
1

निसान मॅग्नाइट vs महिंद्रा  XUV300; पेट्रोलमध्ये कोण देते जास्त मायलेज? प्रत्यक्ष टेस्टमध्ये समोर आलं सत्य!

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?
2

अप्रिलिया ट्यूनो 457 vs GT 650; ₹4 लाखांच्या आसपासची लढाई; कोणती बाइक ठरते बॉस?

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?
3

फुल चार्जमध्ये 212km! पेट्रोलचा खर्च विसरा! फक्त 18 पैसे/km खर्च! जाणून घ्या 10 लाख कस्टमर्सनी का निवडला TVS iQube?

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर
4

फुल चार्जमध्ये 150+km रेंज! 6 कलर ऑप्शनसह फक्त ₹66,499 मध्ये मिळते ही इलेक्ट्रिक स्कूटर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.