Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia India ने 1 लाख ‘Kia Connect’ नूतनीकरणांचा टप्पा ओलांडला; कनेक्टेड कार सेवेला ग्राहकांचा वाढता प्रतिसाद

Kia India ने देशात १ लाखांहून अधिक ‘Kia Connect’ सबस्क्रिप्शन नूतनीकरणांचा टप्पा गाठला आहे. ३०% पेक्षा जास्त रिटेंशन दरासह, ग्राहक कनेक्टेड कार तंत्रज्ञानाला दैनंदिन ड्रायव्हिंगचा भाग बनवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 14, 2026 | 06:36 PM
Kia कंपनीचा नवा विक्रमा, भारतात इतक्या कार्सची केली विक्री

Kia कंपनीचा नवा विक्रमा, भारतात इतक्या कार्सची केली विक्री

Follow Us
Follow Us:

मुंबई : किया इंडिया या आघाडीच्‍या मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने देशात १,००,००० हून अधिक पेड किया कनेक्ट नूतनीकरणाचा टप्पा ओलांडल्याचे जाहीर केले आहे. कंपनीने कनेक्टेड कार सबस्क्रिप्शनच्या बाबतीत ३० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त रिटेंशन (ग्राहक टिकवून ठेवण्याचे प्रमाण) नोंदवले आहे. या महत्त्वपूर्ण टप्‍प्‍यामधून कियाच्या इंटेलिजेंट मोबिलिटी परिसंस्‍थेप्रती ग्राहकांचा वाढता कल आणि निरंतर सहभाग दिसून येतो. विशेष म्हणजे, सुरुवातीच्या तीन वर्षांच्या मोफत सबस्क्रिप्शन कालावधीनंतरही ग्राहकांनी या सेवेला पसंती दिली आहे. जागतिक स्तरावर, कियाने जवळपास ९७ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक नोंदणी दर राखला आहे, ज्‍यामधून ग्राहकांमध्‍ये कनेक्टेड तंत्रज्ञानाची वाढती गरज दिसून येते.

हे यश कियाच्या कनेक्टेड परिसंस्‍थेचे दीर्घकालीन मूल्य आणि ग्राहक निष्ठा अधोरेखित करते. नूतनीकरणाचा हा वाढता ओघ स्पष्ट बदलाचे संकेत देतो, ते म्‍हणजे ग्राहक आता केवळ सुरुवातीचा वापर न करता कनेक्टेड तंत्रज्ञानाला त्यांच्या दैनंदिन ड्रायव्हिंग अनुभवाचा अविभाज्य भाग बनवत आहेत.

Vehicle Sales: भारतीय ऑटोमोबाईल क्षेत्रात मोठी झेप! प्रवासी वाहनांच्या विक्रीत 16 टक्क्यांची वाढ; दुचाकी आणि तिचाकी वाहनांचीही धूम

या टप्‍प्‍याबाबत मत व्‍यक्त करत सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ”एक लाख किया कनेक्‍ट सबस्क्रिप्‍शन नूतनीकरणाचा टप्‍पा पार करण्‍यामधून ग्राहकांचा आमच्‍या कनेक्‍टेड मोबिलिटी परिसंस्‍थेवर वाढता विश्वास दिसून येतो. पूरक कालावधीव्‍यतिरिक्त सतत अवलंबनामधून आम्‍ही अधिक सोयीसुविधा, सुरक्षितता व नियंत्रणाच्‍या माध्‍यमातून देत असलेले दैनंदिन मूल्‍य निदर्शनास येते. आम्‍ही स्‍मार्ट, अधिक कनेक्‍टेड ड्रायव्हिंग अनुभवासाठी आमचे डिजिटल प्‍लॅटफॉर्म्‍स प्रगत करण्‍याप्रती कटिबद्ध आहोत.”

२०१९ मध्‍ये यूव्‍हीओ म्‍हणून लाँच करण्‍यात आलेला हा प्‍लॅटफॉर्म आता किया कनेक्‍ट म्‍हणून ओळखला जातो. यासह किया इंडिया देशातील कनेक्‍टेड कार उत्‍क्रांतीमध्ये अग्रस्‍थानी राहिली आहे. गेल्‍या काही वर्षांमध्‍ये प्‍लॅटफॉर्म विविध नाविन्‍यतांच्‍या माध्‍यमातून अधिक विकसित झाला आहे, जसे स्‍मार्टवॉच कनेक्‍टीव्‍हीटी, वॉईस असिस्‍टण्‍ट इंटीग्रेशन (अॅलेक्‍सा), ओव्‍हर-द-एअर (ओटीए) अपेडट्स, सराऊंड व्‍ह्यू मॉनिटर (एसव्‍हीएम), किया कनेक्‍ट सबस्क्रिप्‍शन आणि नवीन किया कनेक्‍ट २.०. ही सर्व वैशिष्‍ट्ये सर्वसमावेशक व भविष्‍याकरिता सुसज्ज डिजिटल परिसंस्‍था देतात.

आज, किया कनेक्‍टने मुलभूत मालकीहक्‍कामध्‍ये सर्वोत्तम वैशिष्‍ट्यांची भर करत परिवर्तन घडवून आणले आहे, जेथे नेव्हिगेशन, रिमोट कंट्रोल, कन्‍वीनियन्‍स, वेईकल मॅनेजमेंट आणि सेफ्टी अँड सिक्‍युरिटी या पाच प्रमुख आधारस्‍तंभांमध्‍ये १०० हून अधिक वैशिष्‍ट्ये देत आहे. प्रगत तंत्रज्ञान, जसे कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीट (सीसीएनसी), डिजिटल की, ओटीए सॉफ्टवेअर अपडेट्ससह किया रिमोट डायग्नोस्टिक्‍स, सराऊंड व्‍ह्यू मॉनिटरिंग आणि बहुभाषी वॉईस रेकग्निशन विनासायास, सुरक्षित आणि उत्‍साहवर्धक ड्रायव्हिंग अनुभव देतात.

नूतनीकरणाचा हा कल ग्राहकांना दररोज मिळणाऱ्या प्रत्यक्ष फायद्यांमुळे दिसून येत आहे. यामध्ये रिमोट वेईकल अॅक्सेस, रिअल-टाइम डायग्नोस्टिक्स, प्रगत सुरक्षा, प्रेडिक्टिव्ह अलर्ट्स आणि एकूण सोयीसुविधांचा समावेश आहे. या क्षमतांमुळे अधिक मन:शांती मिळते, तसेच किया कनेक्ट आधुनिक प्रवासाच्या गरजांसाठी अपरिहार्य साधन बनले आहे.

किया इंडिया शाश्वत ड्रायव्हिंगला प्रोत्साहन देणारा उपक्रम ड्राइव्ह ग्रीन आणि किया इन्स्पायरिंग ड्राइव्ह (के.आय.डी.) सारख्या उपक्रमांच्या माध्यमातून ग्राहकांशी असलेले नाते अधिक दृढ करत आहे. हे उपक्रम खास अनुभवांच्या माध्यमातून ग्राहकांमधील ब्रँडबद्दलची ओढ आणि परस्पर संवाद वाढवण्यास मदत करतात.

भारतात 7-सीटर कार्सची धूम! FY2026 मध्ये मारुती अर्टिगा नंबर-1; स्कॉर्पिओ, इनोव्हा टॉप लिस्टमध्ये

Web Title: Kia india 1 lakh kia connect renewals connected car growth news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 06:36 PM

Topics:  

  • auto news
  • india
  • kia

संबंधित बातम्या

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स
1

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा
2

अखेर प्रतीक्षा संपली! भारताच्या पहिल्या स्वदेशी Bullet Train ची Trial Date ठरली; रेल्वेमंत्र्यांची मोठी घोषणा

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी
3

IT आणि Tech क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी धडकी भरवणारी बातमी! Samsung चा मोठा दणका; 10 दिवसांत 6500 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार
4

सगळं शक्य होणार… भारताचा सर्वात मोठा Water Project! समुद्रात उभारणार 64 किमी लांब Dam; पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.