Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया इंडियाकडून प्‍लांट रिमोट ओटीए लाँच

ग्राहकांचा अनुभव सुखद करण्यासाठी कनेक्टेड आणि इंटेलिजेंट मोबिलिटीच्या त्यांच्या दृष्टिकोनानुसार, किआ इंडियाने आज उद्योगातील पहिले प्लांट रिमोट ओव्हर-द-एअर (ओटीए) वैशिष्ट्य लाँच करण्यात आले.

  • By श्वेता झगडे
Updated On: Nov 13, 2025 | 05:05 PM
किया इंडियाकडून प्‍लांट रिमोट ओटीए लाँच

किया इंडियाकडून प्‍लांट रिमोट ओटीए लाँच

Follow Us
Close
Follow Us:
  • उद्योगातील पहिले प्लांट रिमोट ओटीए वैशिष्ट्य लाँच
  • प्लांट रिमोट ओटीए कनेक्टेड कार नेव्हिगेशन कॉकपिट
  • प्री-इंस्टॉल केलेले नवीनतम सॉफ्टवेअर असलेले वाहन असेल

मुंबई : ग्राहकांच्‍या एकूण मालकीहक्‍क अनुभवाला उत्‍साहित करण्‍यासाठी कनेक्‍टेड आणि सर्वोत्तम गतीशीलता देण्‍याच्‍या आपल्‍या दृष्टिकोनाशी बांधील राहत किया इंडियाने आज उद्योगातील प्रथम प्‍लांट रिमोट ओव्‍हर-द-एअर (ओटीए) वैशिष्‍ट्याच्‍या लाँचची घोषणा केली.

प्‍लांट रिमोट ओटीए कनेक्‍टेड कार नेव्हिगेशन कॉकपीट (सीसीएनसी) प्‍लॅटफॉर्म असलेल्‍या किया इंडियाच्‍या नवीन मॉडेल्‍समध्‍ये उपलब्‍ध असेल. हे आघाडीचे वैशिष्‍ट्य खात्री देते की, प्रत्‍येक कनेक्‍टेड किया वेईकलमध्‍ये प्‍लांटमधून बाहेर पडण्‍यापूर्वी आधुनिक सॉफ्टवेअरची भर करण्‍यात आलेली असेल, ज्‍यासह ग्राहकांना डिलिव्‍हरी घेताच अपग्रेडेड आणि रेडी-टू-ड्राइव्‍ह अनुभव मिळेल.

Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार

किया इंडियाच्‍या सेल्‍स अँड मार्केटिंगचे वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष अतुल सूद म्‍हणाले, ”लाँच करण्‍यात आलेल्‍या प्‍लांट रिमोट ओटीए वैशिष्‍ट्यासह ग्राहकांचा प्रवास उत्‍साहित करणाऱ्या नाविन्‍यतेला चालना देण्‍याप्रती कियाची समर्पितता अधिक दृढ झाली आहे. प्रत्‍येक वेईकल आधुनिक सॉफ्टवेअरसह प्‍लांटमधून बाहेर पडण्‍याची खात्री घेत आम्‍ही मालकीहक्‍क अनुभवाला नव्‍या उंचीवर घेऊन जात अधिक विनासायास, सर्वोत्तम आणि भविष्‍याकरिता सुसज्‍ज सुविधा देत आहोत. हा महत्त्वपूर्ण टप्‍पा कनेक्‍टेड गतीशीलतेच्‍या आमच्‍या दृष्टिकोनाला मजबूत करतो, तसेच त्‍यामधून अत्‍याधुनिक तंत्रज्ञान व अर्थपूर्ण नाविन्‍यता सादर करत प्रेरणादायी चळवळीप्रती कियाची कटिबद्धता दिसून येते.” मॅन्‍युअल हस्‍तक्षेप किंवा डिलरशिपला भेट देण्‍याची गरज कमी करत हा उपक्रम ग्राहकांना वेईकल डिलिव्‍हरी मिळताच कनेक्‍टेड सेवा व वैशिष्‍ट्यांची परिपूर्ण श्रेणी त्‍वरित मिळण्‍यास सक्षम करेल.

कनेक्‍टेड कार सिस्‍टम २.० (सीसीएस २.०) शी सुसंगत असलेल्‍या कंट्रोलर ओटीए कार्यक्षमतेचा फायदा घेत ही सुधारणा तंत्रज्ञान-संचालित गतीशीलता सोल्यूशन्समधील किया इंडियाच्‍या नेतृत्‍वाला दृढ करते. प्‍लांट ओटीए सर्व भावी कनेक्‍टेड मॉडेल्‍समध्‍ये देखील सादर करण्‍यात येईल, ज्‍यासह वेळेवर सादर करण्‍यात आलेली वैशिष्‍ट्ये आणि सुरक्षितता अपडेट्सच्‍या माध्‍यमातून उत्‍पादन व डिलिव्‍हरीमधील तफावत दूर होईल, तसेच ग्राहक समाधान व मालकीहक्‍क अनुभव अधिक उत्‍साहित होईल.”

मॅन्युअल हस्तक्षेप किंवा डीलरशिप भेटींची आवश्यकता कमी करून हा उपक्रम ग्राहकांना वाहन डिलिव्हरी मिळाल्यावर कनेक्टेड सेवा आणि वैशिष्ट्यांचा संपूर्ण संच त्वरित प्रवेश करण्यास सक्षम करेल असेही कंपनीने यावेळी म्हटले आहे.कनेक्टेड कार सिस्टम 2.0 (CCS 2.0) सुसंगत कंट्रोलर ओटीए कार्यक्षमतेचा वापर करून मोबिलिटी सोल्यूशन्स किआ इंडियाने बाजारात आणले. प्लांट ओटीए भविष्यातील सर्व कनेक्टेड मॉडेल्समध्ये देखील सादर केले जाईल वेळेवर वैशिष्ट्ये आणि सुरक्षा अपडेट्सद्वारे उत्पादन आणि वितरणातील अंतर भरून काढेल असे कियाने स्पष्ट केले.

क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली 3.59 कोटीची Luxury SUV, काय आहे वैशिष्ट्य

Web Title: Kia india launches industrys first remote ota news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 05:05 PM

Topics:  

  • india

संबंधित बातम्या

How to open a Bank: बँक उघडण्यासाठी किती पैसे लागतात? एखादा उद्योगपती बँक उघडू शकतो का?
1

How to open a Bank: बँक उघडण्यासाठी किती पैसे लागतात? एखादा उद्योगपती बँक उघडू शकतो का?

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  
2

IEA Global Outlook 2025 : ऊर्जा क्रांतीकडे भारताचे पाऊल! ‘या’ विकसित देशांनाही मागे टाकत तेल मागणीत अव्वल स्थान पटकावणार?  

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल
3

Explore Cambodia : भारत–कंबोडिया दरम्यान आता थेट प्रवास करणे शक्य; इंडिगोने उचलले ‘उड्डाण क्रांतीत’ प्रशंसनीय पाऊल

Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील ‘या’ भागात प्रवास करण्यास सक्त मनाई
4

Delhi Bomb Blast: ब्रिटनने जारी केली नवीन Travel Warning; भारतातील ‘या’ भागात प्रवास करण्यास सक्त मनाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.