• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Mahindra Crosses 3 Lakh Ev Milestone Covers 5 Billion Kilometers

Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार

महिंद्राने आता ३ लाख इलेक्ट्रिक वाहनांचा टप्पा पहिल्यांदा ओलांडला असून साधारण ५ अब्ज किलोमीटरचे प्रवासाचे अंतर पार केले आहे. याबाबत अधिक माहिती आपण जाणून घेऊया

  • By दिपाली नाफडे
Updated On: Nov 13, 2025 | 04:56 PM
Mahindra ईव्हीने ओलांडला खास टप्पा

Mahindra ईव्हीने ओलांडला खास टप्पा

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • ई-कमर्शिअल कंपनी महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने 3 लाख ईव्हीचा टप्पा ओलांडला
  • केवळ 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विक्रीचा आकडा गाठला, जो मार्केटची मजबूत स्वीकृती दर्शवितो
  • या ईव्हींनी 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे, महत्त्वाचे म्हणजे यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे.

महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटी लिमिटेडने (एमएलएमएमएल) आजपर्यंत 3 लाखांहून अधिक इलेक्ट्रिक वाहनांची विक्री करत भारतातील आघाडीची व्यावसायिक ईव्ही उत्पादक म्हणून आपले स्थान मजबूत केले आहे. एमएलएमएमएल ही भारतातील पहिली ओईएम आहे ज्याने हा टप्पा गाठला आहे. कंपनीच्या या कामगिरीमुळे व्यावसायिक ईव्ही क्षेत्रात पर्यावरणपूरक वाहतूक आणि नावीन्यपूर्णतेमध्ये नवीन बेंचमार्क स्थापित झाले आहेत. 

तसेच कंपनी भारतातील सर्वात विस्तृत इलेक्ट्रिक व्यावसायिक वाहन पोर्टफोलिओ ऑफर करते, ज्यामध्ये ट्रिओ श्रेणी, झोर ग्रँड, ई-अल्फा 3-व्हीलर्स आणि महिंद्रा झिओ फोर-व्हीलर यांचा समावेश आहे. या ईव्हींनी एकत्रितपणे 5 अब्ज किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचा प्रवास केला आहे. यामुळे 185 किलो मेट्रिक टन पेक्षा जास्त CO₂ उत्सर्जनाची भरपाई केली आहे. दुसऱ्या शब्दात हे उत्सर्जन 4.3 दशलक्ष झाडे लावण्याच्या पर्यावरणीय फायद्याएवढे असल्याचा अंदाज आहे. 

Mahindra XEV 9S लवकरच होणार लाँच, सोशल मीडियावर आले Teaser, नवे फिचर्स पाहून डोळेच विस्फारतील

एकत्रित काम 

प्रामुख्याने ईव्हीवर लक्ष केंद्रित करून शेवटच्या टप्प्यापर्यंत हा प्रवास सुरळीत राहील यासाठी एमएलएमएमएल सातत्याने प्रयत्नशील आहे. तसेच ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी परिसंस्था विकसित करण्यासाठी अनेक भागीदारांसोबत एकत्रितपणे काम करत आहे.

कंपनीच्या प्रगतीने चांगलाच वेग पकडला आहे. गेल्या अवघ्या 12 महिन्यांत 1 लाख ईव्ही विकल्या गेल्या आहेत, ज्यामुळे महिंद्राच्या इलेक्ट्रिक वाहनांवरील ग्राहकांचा विश्वास आणि त्यांना मिळत असलेली पसंती अधोरेखित होते. नवोपक्रमांना प्राधान्य आणि ग्राहकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाच्या आधारे, एमएलएमएमएलने गेल्या दोन वर्षांत नवीन तसेच अपग्रेडेड उत्पादने लाँच केली आहेत. यामध्ये ट्रिओ प्लस शीट मेटल, ई-अल्फा प्लस, झोर ग्रँड रेंज प्लस आणि महिंद्रा झिओ यांचा समावेश आहे. 

नवा टप्पा गाठला

गेल्या वर्षी 2 लाख ईव्हींचा टप्पा गाठल्यानंतर, एमएलएमएमएलने त्यांचा ग्राहक-केंद्रित उदय एनएक्सटी उपक्रम सादर केला जो ड्रायव्हरच्या सक्षमीकरणासाठी वचनबद्ध असल्याचे दर्शवतो. ज्यामध्ये 20 लाख रुपयांचे अपघाती विमा कव्हर आणि आर्थिक समुपदेशन असे फायदे मिळतात. 3 लाख ईव्हीच्या टप्प्यासाठी, एमएलएमएमएलने iOS, Android आणि वेबवर नवीनतम NEMO प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे. 

ड्रायव्हर्स आणि फ्लीट मॅनेजर्सना त्यांच्या वाहनांचे दूरस्थपणे व्यवस्थापन आणि निरीक्षण करण्यास NEMO प्लॅटफॉर्म सक्षम करतो. प्रमुख नवीन वैशिष्ट्यांमध्ये एकाच ऍपमध्ये मल्टी-व्हेइकल व्यवस्थापन, जिओ-ट्रॅकिंग, सर्व्हिस बुकिंग, रोडसाईड असिस्टन्स (RSA), विस्तृत चार्जिंग नेटवर्क लोकेशन्स आणि अन्य बऱ्याच गोष्टींचा समावेश  आहे. हे उपक्रम गतिशीलता वाढवण्याचे आणि वाहनाच्या पलीकडे अतुलनीय संधी देण्याचे महिंद्राचे सर्वसमावेशक ध्येय अधोरेखित करतात.

2026 गाजवण्यासाठी Mahindra आणतोय ‘या’ 3 धमाकेदार SUV, जाणून घ्या याची वैशिष्ट्य

काय म्हणतात तज्ज्ञ

महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीच्या व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ सुमन मिश्रा म्हणाल्या, “पर्यावरणपूरक गतिशीलतेच्या दिशेने सुरू असलेल्या आमच्या प्रवासात 3 लाख ईव्हीचा टप्पा गाठणे हा एक अभिमानास्पद क्षण आहे. ग्राहकांनी आमच्या ईव्हीवर ठेवलेल्या विश्वासाचे हे प्रतिबिंब आहे. महिंद्रा लास्ट माईल मोबिलिटीमध्ये आम्ही केवळ ईव्हीचे उत्पादन करत नाही तर आम्ही रोजगार निर्मिती करतो आणि स्वच्छ भविष्याचा पाया रचतो आहोत. अशा नावीन्यपूर्ण उत्पादनांद्वारे आम्ही इलेक्ट्रिक मोबिलिटी व्यावहारिक आणि प्रत्येकासाठी उपलब्ध करून देण्याची आमची वचनबद्धता मजबूत करत आहोत.

Web Title: Mahindra crosses 3 lakh ev milestone covers 5 billion kilometers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2025 | 04:56 PM

Topics:  

  • auto news
  • automobile news
  • Mahindra

संबंधित बातम्या

क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली 3.59 कोटीची Luxury SUV, काय आहे वैशिष्ट्य
1

क्रिकेटर Arshdeep Singh ने खरेदी केली 3.59 कोटीची Luxury SUV, काय आहे वैशिष्ट्य

EV ची विक्री 57 टक्क्यांनी वाढली, ऑक्टोबरमध्ये TATA आणि MG पासून महिंद्रा आणि Kia चा जलवा कायम
2

EV ची विक्री 57 टक्क्यांनी वाढली, ऑक्टोबरमध्ये TATA आणि MG पासून महिंद्रा आणि Kia चा जलवा कायम

कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! ब्रेझा आणि नेक्सॉनला टक्कर देणाऱ्या या SUV वर 90000 पर्यंतची सूट; ऑफर फक्त नोव्हेंबरपर्यंत…
3

कार खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! ब्रेझा आणि नेक्सॉनला टक्कर देणाऱ्या या SUV वर 90000 पर्यंतची सूट; ऑफर फक्त नोव्हेंबरपर्यंत…

‘ही’ कंपनी भारतीय ऑटोमोबाईल गाजवण्यासाठी सज्ज! 2026 पर्यंत 10 नवीन गाड्या आणि 20 पेक्षा जास्त मॉडेल करणार अपडेट
4

‘ही’ कंपनी भारतीय ऑटोमोबाईल गाजवण्यासाठी सज्ज! 2026 पर्यंत 10 नवीन गाड्या आणि 20 पेक्षा जास्त मॉडेल करणार अपडेट

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार

Mahindra ने ओलांडला 3 लाख EV चा टप्पा, 5 अब्ज किलोमीटरचे अंतर केले पार

Nov 13, 2025 | 04:56 PM
Leopard Attack: शेतातून बिबट्या आला अन् 5 वर्षीय चिमुरडीला थेट…; कुठे घडली हृदयद्रावक घटना?

Leopard Attack: शेतातून बिबट्या आला अन् 5 वर्षीय चिमुरडीला थेट…; कुठे घडली हृदयद्रावक घटना?

Nov 13, 2025 | 04:55 PM
बालदिन करा विशेष! आपल्या मुलांना दाखवा ‘हे’ सिनेमे, OTT वर मिळतील हमखास

बालदिन करा विशेष! आपल्या मुलांना दाखवा ‘हे’ सिनेमे, OTT वर मिळतील हमखास

Nov 13, 2025 | 04:51 PM
अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन जोडीची क्लिप व्हायरल! न्यूयॉर्कमध्ये दिसले एकत्र; लग्नाच्या अफवांना बळ

अनिरुद्ध रविचंदर आणि काव्या मारन जोडीची क्लिप व्हायरल! न्यूयॉर्कमध्ये दिसले एकत्र; लग्नाच्या अफवांना बळ

Nov 13, 2025 | 04:50 PM
Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर

Tehran Chaos : पाकिस्तानच्या सीमेवर ‘हा’ देश बांधणार आपली राजधानी; तेहरानमध्ये सध्या परिस्थिती अस्थिर

Nov 13, 2025 | 04:35 PM
महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

महिलेला भेटायला गेला, मुलाने पाहिले अन्…; पुणे जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

Nov 13, 2025 | 04:30 PM
सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा

सोशल मीडिया राहिले नाही जीवनाचे मोल; अभिनेते धर्मेंद्रच्या बाबत फिरवली अफवा

Nov 13, 2025 | 04:29 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Navi mumbai : सीवुडमधील उद्यान – गटार घोटाळ्यावर माजी नगरसेवक जाधवांचा हल्लाबोल

Nov 13, 2025 | 03:07 PM
जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

जय श्रीराम म्हटल्याचा रागातून विद्यार्थ्याला मारहाण केल्याचा पालकांचा दावा

Nov 13, 2025 | 03:03 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Ahilyanagar : अहिल्यानगरात जैन संघाची जागा हडपल्याचा आरोप, अहिल्यानगर मध्ये राजकीय वादाला तोंड

Nov 12, 2025 | 03:37 PM
Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Sindhudurg : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महाविकास आघाडी होण्यासाठी प्रयत्न सुरू!

Nov 12, 2025 | 03:32 PM
Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nagpur : नागपूर राष्ट्रवादी काँग्रेसकडून कँडल मार्च

Nov 12, 2025 | 03:29 PM
Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nalasopara : घाईगडबडीत रस्त्यांची कामे; नागरिकांचा संताप, बहुजन विकास आघाडीचा आरोप

Nov 12, 2025 | 03:25 PM
Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Amravati : ग्राम सडक योजनेचे काम रखडले, वर्षभर गावकऱ्यांचा कोंडमारा

Nov 12, 2025 | 03:22 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.