Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी

कार खरेदी करताना फायनान्ससाठी लागणारा वेळ आता कमी होऊ शकतो. किया इंडियाने ‘किया क्विक फायनान्स’ लॉन्च केले असून, कर्जाच्या ऑफर्सची तुलना, अर्ज आणि त्याची स्थिती तपासण्याची प्रक्रिया डिजिटल केली आहे.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 27, 2026 | 04:52 PM
किया क्विक फायनान्स लॉन्च; कार खरेदीसाठी फायनान्स प्रक्रिया होणार आणखी सोपी
Follow Us
Follow Us:
  • किया क्विक फायनान्समुळे ग्राहकांना कार कर्जाच्या विविध ऑफर्सची तुलना डिजिटल पद्धतीने करता येणार आहे.
  • रिअल-टाइम ट्रॅकिंगमुळे ग्राहकांना कर्ज अर्जाच्या प्रत्येक टप्प्याची माहिती मिळण्यास मदत होणार आहे.
  • डीलरशिप आणि फायनान्सर्सना जोडणाऱ्या डिजिटल प्रक्रियेमुळे कार खरेदीचा अनुभव अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे.
किया इंडिया या देशातील अग्रगण्य मास-प्रीमियम ऑटोमेकर कंपनीने किया क्विक फायनान्स लाँच केले आहे. हे एकात्मिक डिजिटल फायनान्सिंग सोल्यूशन आहे, जे ग्राहकांसाठी वेईकल फायनान्सिंग प्रक्रियेचा प्रवास अधिक जलद, सोपा आणि पारदर्शक बनवण्यासाठी डीलरशिप्सना सक्षम करते.

कियाच्या डीलरशिप विक्री परिसंस्थेत समाविष्ट केलेले किया क्विक फायनान्स डीलरशिप्सना ग्राहकांचा फायनान्स अर्ज डिजिटल पद्धतीने सुरू करण्यास, उपलब्ध कर्ज ऑफर्सची तुलना करण्यास आणि मंजूरीसाठी ग्राहकाने निवडलेल्या फायनान्सरकडे अर्ज पाठवण्यास मदत करते. यामुळे जलद निर्णय घेणे शक्य होते आणि फायनान्सिंग प्रक्रिया पूर्ण होण्याचा वेळ कमी होतो.

कियाच्या कारवर या सप्टेंबरमध्ये तब्बल ₹1.70 लाखांपर्यंत सूट; जाणून घ्या ऑफर्स

रिअल-टाइम अॅप्लिकेशन ट्रॅकिंगमुळे डीलरशिप्सना ग्राहकांना त्यांच्या कर्ज अर्जाच्या प्रक्रियेबाबत सातत्याने अपडेट ठेवता येते, ज्यामुळे खरेदीच्या प्रवासात पारदर्शकता वाढण्यास आणि होणारा विलंब टाळण्यास मदत होते.

किया क्विक फायनान्स ग्राहकांची माहिती आणि फायनान्सिंग गरजांची नोंद घेण्यापासून कर्जाच्या ऑफर्सची तुलना करणे, अर्ज सबमिट करणे आणि अर्जाची सद्यस्थिती ट्रॅक करणे यांसारखे आर्थिक प्रक्रियेचे महत्त्वाचे टप्पे डिजिटल स्वरूपात आणते. एकात्मिक डिजिटल प्रक्रियेद्वारे डीलरशिप्स आणि सहभागी फायनान्सर्सना एकत्र आणून हे सोल्यूशन ग्राहकांना अधिक पारदर्शकता आणि सुलभता प्रदान करते, तसेच वेईकल खरेदीचा अनुभव अधिक विनाव्यत्यय बनवण्यास मदत करते.

Kia Carnival Hybrid भारतात दाखल; दमदार इंजिन, प्रीमियम लिमोझिन लूक आणि हाय-टेक फीचर्ससह लवकरच लाँच होणार

किया क्विक फायनान्सच्या माध्यमातून किया इंडियाचा आपली डिजिटल रिटेल परिसंस्था अधिक दृढ करण्याचा आणि एकूण वेईकल खरेदीचा अनुभव उत्साहवर्धक करण्याचा मनसुबा आहे. या उपक्रमामधून ग्राहकांना अधिक सुविधा, पारदर्शकता आणि नियंत्रण देणारे तंत्रज्ञानाधारित पर्याय उपलब्ध करून देण्यावर कंपनीचे असलेले सातत्यपूर्ण लक्ष दिसून येते.

Web Title: Kia quick finance digital car buying loan process india auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 04:52 PM

Topics:  

  • automobile

संबंधित बातम्या

Keeway EZI Hypevolt-R इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? मग नक्की जाणून घ्या हे ३ फायदे आणि २ तोटे
1

Keeway EZI Hypevolt-R इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायचा विचार करताय? मग नक्की जाणून घ्या हे ३ फायदे आणि २ तोटे

एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ४५०% ची विक्रमी वाढ! टीव्हीएस, बजाज अन् एथर मोठ्या फार्मात
2

एप्रिल ते ऑगस्टमध्ये इलेक्ट्रिक स्कूटर निर्यातीत ४५०% ची विक्रमी वाढ! टीव्हीएस, बजाज अन् एथर मोठ्या फार्मात

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक
3

भारतीय EV बाईकची ग्लोबल झेप! अल्ट्राव्हायोलेटमध्ये इंटेल CEOची मोठी गुंतवणूक

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे
4

Suzuki Major Plan: सुझुकीचा भारतासाठी मोठा प्लॅन! 2030 पर्यंत 40 लाख कार उत्पादनाचे लक्ष्य! पाहा सविस्तरपणे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.