Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

20 Km चा मायलेज आणि ADAS सेफ्टी फिचर असणाऱ्या ‘या’ कारवर वर 2.25 लाखाची सूट

किया मोटर्सने देशात अनेक उत्तम कार ऑफर केल्या आहेत. नुकतेच कंपनीच्या एका कारवर 2.25 लाखाची सूट मिळत आहे. चला याबद्दल जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 13, 2025 | 07:02 PM
फोटो सौजन्य: @Kia_Worldwide/X.com

फोटो सौजन्य: @Kia_Worldwide/X.com

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय बाजारात अनेक ऑटो कंपन्या आहेत, ज्या ग्राहकांच्या मागणी आणि आवश्यकतेनुसार दमदार कार ऑफर करत असतात. अशीच एक कंपनी म्हणजे किया मोटर्स. कंपनीची Kia Seltos ही भारतातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या कॉम्पॅक्ट SUVs पैकी एक आहे. आता कंपनीने या पॉप्युलर कारवर खास ऑफर जाहीर केली आहे. जर आपण या महिन्यात नवी Seltos खरेदी केली, तर 22 सप्टेंबर 2025 पूर्वी तुम्हाला 2.25 लाखांपर्यंत बचत होऊ शकते. हे डिस्काउंट वेगवेगळ्या राज्यांनुसार बदलू शकते, पण ग्राहकांना एकूणच मोठा फायदा मिळत आहे. चला या कारच्या इतर गोष्टींबद्दल जाणून घेऊयात.

डिझाइन आणि लूक

Kia Seltos त्याच्या प्रीमियम आणि बोल्ड डिझाइनसाठी ओळखली जाते. यात Tiger Nose Grille आणि Star Map LED DRL दिले आहेत, ज्यामुळे फ्रंट लुक आणखी आकर्षक दिसतो. Flat Bonnet, Quad-Barrel LED Headlamps आणि Vertical DRL तिच्या स्पोर्टी स्टाईलला खास बनवतात. साइड प्रोफाइलमध्ये Black Alloy Wheels आणि Chrome Detailing SUV ला शार्प लुक देतात, तर मागील बाजूस Connected LED Tail Lamps आणि Dual Sport Exhaust Tips याची प्रीमियम ओळख वाढवतात.

लक्झरीने भरलेला इंटिरिअर

Kia Seltos चे केबिन अतिशय प्रीमियम आहे. यात 12.3-इंच Infotainment Screen आणि 12.3-inch Instrument Cluster एकत्र मिळून पॅनोरॅमिक डिस्प्लेसारखे दिसतात. याशिवाय 5-इंच टचस्क्रीन क्लायमेट कंट्रोल, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स, Power Adjustable Driver Seat, Wireless Android Auto आणि Apple CarPlay सारखे फीचर्स मिळतात. सर्वात खास म्हणजे यातील Panoramic Sunroof, जे केबिनला ओपन आणि प्रीमियम फील देते.

फीचर्स

ही SUV फीचर्सच्या बाबतीत अग्रेसर आहे. यामध्ये 26 इंचाचा मोठा एचडी टचस्क्रीन नेव्हिगेशन, 20-इंचाचा हेड-अप डिस्प्ले आणि 360° कॅमेरा यासारख्या प्रगत फीचर्सचा समावेश आहे. याशिवाय, किआ कनेक्ट ॲप, ओटीए अपडेट्स, स्मार्ट प्युअर एअर प्युरिफायर, वायरलेस चार्जिंग आणि बोसची 8-स्पीकर साउंड सिस्टम ड्रायव्हिंगचा अनुभव आणखी चांगला बनवते.

सेफ्टीमध्ये टॉप-क्लास ADAS

Kia Seltos सेफ्टीच्या दृष्टीने विश्वासार्ह आहे. यात ADAS 2.0 पॅकेजसह 6 एअरबॅग्ज, ABS, EBD, हिल स्टार्ट असिस्ट आणि व्हेईकल स्टॅबिलिटी मॅनेजमेंट यासारख्या मूलभूत फीचर्सचा समावेश आहे. या पॅकेजमध्ये लेन कीप असिस्ट, अ‍ॅडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल आणि ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सारख्या 19 प्रगत सेफ्टी फीचर्सचा समावेश आहे.

इंजिन आणि मायलेज

Kia Seltos तीन इंजिन पर्यायांसह येते – 1.5 लिटर पेट्रोल, 1.5 लिटर टर्बो पेट्रोल आणि 1.5 लिटर डिझेल. पेट्रोल इंजिन 17 ते 17.9 किमी/लीटर मायलेज देते, तर डिझेल इंजिन 20.7 किमी/लीटर पर्यंत मायलेज देण्यास सक्षम आहे. यात मॅन्युअल, सीव्हीटी ऑटोमॅटिक, आयएमटी आणि डीसीटी गिअरबॉक्स पर्याय आहेत, जे प्रत्येक प्रकारच्या ड्रायव्हरसाठी तयार करण्यात आले आहे.

Web Title: Kia seltos discount up to 225 lakh rupees know features engine mileage details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 13, 2025 | 07:02 PM

Topics:  

  • automobile
  • Discount Offer
  • Kia Seltos

संबंधित बातम्या

Skoda Kushaq चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?
1

Skoda Kushaq चा बेस व्हेरिएंट घरी आणण्यासाठी किती करावे लागेल डाउन पेमेंट?

ऑक्टोबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ ऑटो कंपनीला केले मालामाल! विक्रीत थेट 45 टक्क्यांनी वाढ
2

ऑक्टोबर 2025 मध्ये ग्राहकांनी ‘या’ ऑटो कंपनीला केले मालामाल! विक्रीत थेट 45 टक्क्यांनी वाढ

पगार 40 हजार आणि स्वप्न नवीन Mahindra Bolero खरेदी करण्याचे? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा
3

पगार 40 हजार आणि स्वप्न नवीन Mahindra Bolero खरेदी करण्याचे? ‘हा’ हिशोब लक्षात ठेवा

Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय ‘या’ कारमधून, इतकं काय आहे खास?
4

Rolls Royce सोडून Mukesh Ambani यांचा जावई फिरतोय ‘या’ कारमधून, इतकं काय आहे खास?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.