Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kia Seltos Vs Tata Sierra, कोणती SUV आहे एकदम बेस्ट? खरेदी करण्याअगोदर जाणून घ्या सर्वकाही

SUV सेगमेंटमध्ये नुकतेच सादर झालेली Kia Seltos थेट टाटा सिएरा सोबत स्पर्धा करणार आहे. मात्र दोन्ही एसयूव्हींमध्ये बेस्ट कोण? चला जाणून घेऊयात.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 12, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: X.com

फोटो सौजन्य: X.com

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन Kia Seltos भारतात सादर
  • थेट Tata Sierra सोबत असेल स्पर्धा
  • कोणती एसयूव्ही चांगली? जाणून घ्या
किआने भारतात 2026 Kia Seltos ची नवी जनरेशन सादर केली आहे, तर Tata Motors ची Tata Sierra तिच्या दमदार डिझाइन आणि प्रीमियम फीचर्समुळे जोरदार चर्चेत आहे. मिड-साइज SUV सेगमेंटमध्ये दोन्ही एसयूव्ही एकमेकींना तगडी टक्कर देतात. चला तर मग जाणून घेऊयात, यापैकी कोणती SUV जास्त दमदार ठरते.

कोणाचे फीचर्स भारी?

नवीन Kia Seltos मध्ये कंपनीने अनेक हाय-टेक आणि प्रीमियम फीचर्स दिले आहेत. ही SUV 30-inch ट्वीन डिस्प्ले सेटअपसह येते, ज्यामध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि मोठा इन्फोटेनमेंट स्क्रीन आहे. याशिवाय वायरलेस चार्जर, वेंटिलेटेड सीट्स, 10-way powered ड्रायव्हर सीट, अ‍ॅम्बियंट लाइटिंग, Bose चे 8 स्पीकर्स, पॅनोरमिक सनरूफ आणि Level-2 ADAS यासारखे फीचर्स तिला अधिक आकर्षक बनवतात.

या’ SUV ला ग्राहकांनी लांबूनच केला नमस्कार! अचानक 79 टक्क्यांनी विक्री आपटली, कंपनी टेन्शनमध्ये

दुसरीकडे Tata Sierra फीचर्सच्या बाबतीत आणखी प्रीमियम ठरते. यात LED projector headlight, कनेक्टेड LED टेललाइट, फ्लश डोर हँडल, triple-screen setup, 360° camera, ब्लाइंड-स्पॉट मॉनिटर, Hypr HUD, ड्युअल-झोन क्लायमेट कंट्रोल, 12-speaker Dolby Atmos system आणि सेगमेंटमधील सर्वात मोठा पॅनोरमिक सनरूफ मिळतो. त्यासोबत रिअर सनशेड, एअर प्यूरीफायर, कूल्ड ग्लोव्ह बॉक्स आणि पावर्ड टेलगेटही उपलब्ध आहे. त्यामुळे फीचर्सच्या बाबतीत Tata Sierra स्पष्टपणे Seltos पेक्षा पुढे आहे.

इंजिन परफॉर्मन्सच्या बाबतीत कोण जास्त दमदार?

इंजिनच्या बाबतीत नवीन Kia Seltos तीन पर्यायांसह येते, 1.5L पेट्रोल (115 PS), 1.5L टर्बो पेट्रोल (160 PS) आणि 1.5L डिझेल (116 PS). यात मॅन्युअल, IVT, IMT आणि ऑटोमॅटिक असे सर्व ट्रान्समिशन पर्याय मिळतात.

Tata Sierra मध्येही तीन इंजिन पर्याय दिले आहेत, 1.5L टर्बो पेट्रोल (160 PS), 1.5L Revotron पेट्रोल (106 PS) आणि 1.5L डिझेल (118 PS). विशेष म्हणजे Sierra चे डिझेल इंजिन 280 Nm टॉर्क देते, जे Seltos पेक्षा जास्त आहे. त्यामुळे डिझेल परफॉर्मन्सच्या बाबतीत Sierra अधिक मजबूत ठरते.

Bolero ला धडकी भरवणारी Tata Sumo 2025 मार्केटमध्ये जोरदार एंट्री मारणार?

कोणती SUV जास्त मोठी?

डायमेंशन्सनुसार Kia Seltos ची लांबी 4,460 mm आणि रुंदी 1,830 mm आहे, तर व्हीलबेस 2,690 mm आहे. Tata Sierra ची लांबी 4,340 mm असली तरी तिची रुंदी 1,841 mm आणि व्हीलबेस 2,730 mm आहे. म्हणजेच Seltos लांब आणि थोडी अरुंद असली तरी Sierra मध्ये मोठ्या व्हीलबेसमुळे केबिनमध्ये अधिक स्पेस मिळतो.

किंमत?

Tata Sierra ची किंमत 11.49 लाख ते 18.49 लाख दरम्यान आहे. नवीन Kia Seltos ची किंमत 2 जानेवारी 2026 रोजी जाहीर होईल, परंतु अंदाजानुसार तिची सुरुवातीची किंमत Sierra पेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे.

Web Title: Kia seltos vs tata sierra know features price engine performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • Kia Seltos
  • tata sierra

संबंधित बातम्या

कार खरेदीदारांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट
1

कार खरेदीदारांनो, अभी नहीं तो कभी नहीं! Maruti Suzuki च्या ‘या’ Cars वर 50 हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल
2

हिटमॅन Rohit Sharma च्या ताफ्यात सुपरहिट कार्स! Tesla पासून Lamborghini पर्यंत, जाणून घ्या एकापेक्षा एक गाड्यांबद्दल

Bike Mileage Tips: तुमच्या सुस्त बाईकचा मायलेज कसा होईल एकदम जबरदस्त? ‘या’ टिप्स करा फॉलो
3

Bike Mileage Tips: तुमच्या सुस्त बाईकचा मायलेज कसा होईल एकदम जबरदस्त? ‘या’ टिप्स करा फॉलो

26 KM चा मायलेज, 360 डिग्री कॅमेरा आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी!14 लाख घरांची पसंती ठरली ‘ही’ कार
4

26 KM चा मायलेज, 360 डिग्री कॅमेरा आणि किंमत 10 लाखांपेक्षा कमी!14 लाख घरांची पसंती ठरली ‘ही’ कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.