Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्यापूर्वी डोक्यात ‘या’ गोष्टी फिट करून घ्या

रॉयल एन्फिल्डच्या बाईक नेहमीच त्यांच्या पॉवरफुल परफॉर्मन्ससाठी ओळखल्या जातात. अशातच जर तुम्ही Royal Enfield Super Meteor 650 खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Nov 23, 2025 | 07:39 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात रॉयल एन्फिल्डच्या बाईक्सना मोठी मागणी
  • Royal Enfield Super Meteor 650 ही कंपनीच्या पॉवरफुल बाईकपैकी एक
  • जाणून घ्या या बाईकचे वैशिष्ट्य
भारतीय टू-व्हीलर मार्केटमध्ये अनेक वर्षांपासून Royal Enfield च्या बाईक एकतर्फी आपले वर्चस्व गाजवत आहे. कंपनीच्या बाईकची तरुणांमध्ये विशेष क्रेझ असते. यातही काही बाईक तर उत्तम डिझाइनसह दमदार पॉवरफुल राईड प्रदान करतात. अशीच एक बाईक म्हणजे Royal Enfield Super Meteor 650.

Royal Enfield Super Meteor 650 बाईकमध्ये 649 सीसी इंजिन आहे, परंतु त्याचे वेगळे वैशिष्ट्य म्हणजे त्याची खरी क्रूझर-स्टाइल रायडिंग पोश्चर. जर तुम्ही ही बाईक खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर पहिल्यांदा काही गोष्टी जाणून घेणे महत्वाचे आहे.

क्रिकेटर Shafali Verma ने खरेदी केली आलिशान Electric Car, किंमत 75 लाखांपासून सुरु

इंजिन आणि पॉवर

सुपर मीटीओर 650 मध्ये 649 सीसी, पॅरलल-ट्विन, एअर/ऑइल-कूल्ड इंजिन आहे जे 47 एचपी आणि 52 एनएम टॉर्क निर्माण करते. ही बाईक 6-स्पीड गिअरबॉक्ससह जोडलेली आहे. हे तेच पॉवरट्रेन आहे जे रायडर्सना खूप पूर्वीपासून विश्वासार्ह वाटत आली आहे.

Shotgun 650 पेक्षा वेगळी बाईक

Super Meteor आणि Shotgun एकाच प्लॅटफॉर्मवर असले तरी, त्यांच्या रायडिंग स्टाईल पूर्णपणे वेगळ्या आहेत. सुपर मीटीओरमध्ये 19-इंच फ्रंट आणि 16-इंच रियर व्हील्स आहेत, तर शॉटगनमध्ये 18-इंच आणि 17-इंच सेटअप आहे. यात 15.7-लिटरचा मोठा फ्युएल टँक आहे, जो शॉटगनपेक्षा जवळजवळ 2 लिटर जास्त आहे. त्याची सीट उंची फक्त 740 मिमी आहे, जी शॉटगनच्या 795 मिमीपेक्षा खूपच कमी आहे. याचा अर्थ ते लहान रायडर्ससाठी अधिक आरामदायी आहे.

98 लाख रुपयांची Defender खरेदी करण्यासाठी जर 4 वर्षांचे लोन घेतले तर किती EMI द्यावा लागेल?

वजन किती?

या बाईकचे वजन 241 किलो आहे. ही बाईक क्लासिक 650 ट्विनपेक्षा 2 किलो हलके आहे. ही बाईक हँडलिंगसाठी चांगले रायडिंग कौशल्य असणे महत्वाचे.

हेडलाईट आणि लायटिंग

ही पूर्णपणे LED लाइटिंग असलेली बाईक नाही. यात LED हेडलाइट आणि टेल-लॅम्प दिला असला तरी इंडिकेटर्स अजूनही बल्बचेच आहेत.

किती रंगांमध्ये उपलब्ध?

Royal Enfield Super Meteor 650 ही बाईक एकूण 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. हे रंग म्हणजे—
काळा, हिरवा, काळा-ग्रे, काळा-हिरवा, पांढरा-निळा आणि पांढरा-लाल.

किंमत किती?

Super Meteor 650 ची किंमत 3.90 लाखांपासून सुरू होऊन 4.32 लाखांपर्यंत जाते. GST 2.0 लागू झाल्यानंतर या बाईकमध्ये अंदाजे 27,000 ते 29,000 पर्यंत वाढ झाली आहे.

Web Title: Know about 6 things before buying royal enfield super meteor 650

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 23, 2025 | 07:39 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • royal enfield

संबंधित बातम्या

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स
1

जीप इंडियाने लाँच केली ‘Wrangler Willys 1941’ स्पेशल एडिशन; फक्त ४१ जणच खरेदी करू शकणार, जाणून घ्या जबरदस्त फीचर्स

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…
2

Hyundai Creta N Line च्या बेस व्हेरिएंटसाठी किती असेल EMI? 3 लाखांचं डाउन पेमेंट आणि…

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss
3

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स
4

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.