• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Automobile »
  • Know The Procedure To Get Vip Number For Your Car How Much Does It Cost

कारसाठी VIP नंबर बसवताना किती येतो खर्च? नेमका कसा मिळवायचा नंबर? जाणून घ्या

एखादी व्हीआयपी नंबर प्लेट असणारी कार पहिली की पहिला प्रश्न मनात येतो की बाईक किंवा कारचा व्हीआयपी नंबर कसा मिळवला जाऊ शकतो. चला या प्रश्नाचे उत्तर जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 18, 2024 | 06:11 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

भारतात आजही जितकी कार्सची चर्चा होत असते तेवढीच तिच्या नंबर प्लेटची सुद्धा चर्चा होत असते. जर एखादी कार लक्झरी असून सुद्धा तिच्याकडे साधी नंबर प्लेट असेल तर ती इतर कार्समध्ये लक्झरी असून सुद्धा आपला ठसा उमटवू शकत नाही. तर दुसरीकडे असे कित्येक कार मालक असतात ज्यांना आपल्या कारसाठी व्हीआयपी नंबर हवी असते. आपल्या कारला व्हीआयपी नंबर असावा अशी प्रत्येकाचीच हौस असते. अशावेळी मग मनात प्रश्न येतो की व्हीआयपी नंबर प्लेटसाठी कितीचा खर्च अपेक्षित असतो. तसेच यामागची प्रक्रिया कशी असते. चला या प्रश्नांच्या उत्तराबद्दल जाणून घेऊया.

हे देखील वाचा: ‘ही’ मेड इन इंडिया कार आता आफ्रिकेत होणार लाँच, होऊ शकतात महत्वाचे बदल

महिंद्राने 15 ऑगस्ट रोजी भारतात आपली महिंद्रा थार रॉक्स लाँच केली होती. आता कंपनी VIN 0001 नंबर प्लेट असलेल्या आपल्या पहिल्या युनिटचा लिलाव करणार आहे. ज्यासाठी रजिस्ट्रेशन सुद्धा पूर्ण झाले आहे. लिलावाच्या विजेत्याला ‘VIN 0001’ नंबर प्लेट असणारी कार तर मिळेलच. पण त्यावर आनंद महिंद्रा यांच्या स्वाक्षरीचा बॅजही मिळेल. याच प्रसंगावरूनच, आज आपण कारसाठी VIP नंबर कसा बुक करू शकतो याबद्दल जाणून घेणार आहोत.

या 7 सोप्या स्टेप्ससह मिळवा VIP नंबर

  1. कार किंवा बाईकसाठी व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम https://fancy.parivahan.gov.in/ या वेबसाइटला भेट द्यावी लागते. येथे तुम्हाला पब्लिक युजर म्हणून नोंदणी करावी लागेल.
  2. या वेबसाइटवर नोंदणी केल्यानंतर, तेथे तुम्हाला हवा असलेला व्हीआयपी क्रमांक टाका.
  3. यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन फी आणि व्हीआयपी नंबर बुकिंग फी भरावी लागेल.
  4. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुम्हाला ब्रीडिंग प्रोसेसमध्ये समाविष्ट केले जाईल. तुम्ही निवडलेल्या नंबरसाठी दुसऱ्या व्यक्तीची नोंदणी असणे शक्य आहे.
  5. बिडिंग दरम्यान तुम्हाला व्हीआयपी नंबरसाठी अतिरिक्त पैसे द्यावे लागतील.
  6. व्हीआयपी नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला उर्वरित रक्कमही जमा करावी लागेल.
  7. व्हीआयपी नंबर मिळाल्यानंतर तुम्हाला स्थानिक परिवहन कार्यालयात (आरटीओ) जावे लागेल. तेथे व्हीआयपी क्रमांक मिळाल्याची माहिती मिळवा आणि मिळालेल्या क्रमांकानुसार तो तुमच्या कार किंवा बाईकवर लावा.
हे देखील वाचा: ‘या’ किंमतीत Triumph Speed T4 आणि Speed 400 झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स

व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी किती खर्च होतो?

व्हीआयपी नंबरसाठी तुम्हाला नेमकी किती रक्कम मोजावी लागेल याबद्दल अंदाज वर्तवणे कठीण आहे. उदाहरणार्थ जर तुम्ही 0100, 0111, 0222, 0333, 0444, 0555, 0666, 0777, 0888, 1111, 2222, 3333, 5468, 5468, 5468, 5468, 0333 यासारख्या कोणत्याही नंबरसाठी अर्ज केला तर. तुम्हाला 10,000 रुपयांपर्यंत खर्च करावा लागू शकतो. एवढेच नाही तर असे अनेक नंबर आहेत ज्यासाठी लोकांना लाखो रुपये खर्च करावे लागतात.

Web Title: Know the procedure to get vip number for your car how much does it cost

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 18, 2024 | 06:11 PM

Topics:  

  • number

ताज्या बातम्या

पुढे वाचा
“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

“… हीच आपली सामूहिक जबाबदारी” ‘Mumbai Climate Week’ मध्ये पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे?

Feb 17, 2026 | 05:09 PM
Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Shivjayanti 2026: शिवजयंतीला मुंबईच्या जवळील किल्ल्यांना द्या भेट! छत्रपतींच्या जन्मोत्सवाचा जल्लोष अनुभवा

Feb 17, 2026 | 05:04 PM
सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

सरकारने 49 वर्षाच्या कराराचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा…; सदाभाऊ खोत यांचा इशारा

Feb 17, 2026 | 05:04 PM
Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Onion Farmers News:  कांद्याचे १००० कोटींचे नुकसान थांबणार? पाशा पटेल अध्यक्षतेखालील समितीने सुचविले उपाय

Feb 17, 2026 | 04:58 PM
कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

कोकणवासियांसाठी खूशखबर! होळीसाठी मध्य रेल्वेकडून 186 विशेष गाड्या, मुंबई-सावंतवाडी ट्रेन कधी आणि किती वाजता? पाहा वेळापत्रक

Feb 17, 2026 | 04:56 PM
Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Shubman Gill Dance: T20 वर्ल्ड कपच्या धावपळीत शुभमन गिलचा कल्ला! भावाच्या लग्नात डान्स फ्लोरवर धरला ठेका; Video व्हायरल

Feb 17, 2026 | 04:54 PM
इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

इम्रान खानची अवस्था वाईट! गावस्कर आणि कपिल देवसह 14 माजी क्रिकेटपटूंचे शाहबाज शरीफ यांना पत्र; वाचा सविस्तर 

Feb 17, 2026 | 04:49 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Sindhudurg : टिपू सुलतानच्या फोटोवरून हुसेन दलवाईंची समाजवादी पक्षावर टीका

Feb 17, 2026 | 02:40 PM
Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Sindhudurg : शिवसेना नेते संतोष थेराडे यांचे उदय सामंतांना आव्हान

Feb 17, 2026 | 02:12 PM
Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Vasai : काँग्रेस भवनात गैरवर्तनाचा आरोप, विरारमध्ये राजकीय वातावरण तापलं

Feb 16, 2026 | 08:09 PM
Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Chhatrapati Sambhajinagar : महानगरपालिकेत 16 हजार नावे वाढवण्यात आल्याचा Kirit Somaiya यांचा आरोप

Feb 16, 2026 | 07:54 PM
Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Akola News : भ्रष्टाचाऱ्याच्या मुद्यावरून भाजप आणि उबाठा नगरसेवकांमधे उडाली झुंबड

Feb 16, 2026 | 07:42 PM
Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Mumbai : 16 ऐवजी 21 फेब्रुवारीला पोलीस भरती, प्रशासनाचे अधिकृत आवाहन

Feb 16, 2026 | 07:36 PM
Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर;  दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Nalasopara : वसई विरारमध्ये ट्राफिकचा कहर; दंड फक्त बाईकस्वारांसाठीच? चारचाकी पार्किंगकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

Feb 16, 2026 | 06:00 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.