Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

2026 मध्ये ‘या’ Sedan Cars फुल ऑन मार्केट गाजवण्याच्या तयारीत, तुम्ही फक्त बजेट ठेवा तयार

भारतीय ऑटो बाजारात सेडान कार्सला देखील चांगली मागणी मिळताना दिसते. आता येत्या 2026 मध्ये सुद्धा मार्केटमध्ये नवीन सेडान कार्स लाँच होण्यास सज्ज होत आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Dec 25, 2025 | 06:15 AM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतात सेडान वाहनांना सुद्धा चांगली मागणी
  • येत्या 2026 मध्ये येणार दमदार Sedan Cars
  • जाणून घ्या कोणती कार होणार लाँच
भारतीय बाजारात SUV कार्सची मागणी वाढली असली, तरीही सेडान कार्सची लोकप्रियता अजूनही कायम आहे. मिड-साइज सेडान पसंत करणाऱ्या ग्राहकांसाठी 2026 खास ठरणार आहे. कारण या वर्षी अनेक लोकप्रिय सेडान कार्स नवीन फेसलिफ्ट अवतारात बाजारात दाखल होणार आहेत. यामध्ये Hyundai Verna, Honda City, Skoda Slavia आणि Volkswagen Virtus या मॉडेल्सचा समावेश आहे. या कार्समध्ये नवे डिझाइन, अधिक प्रीमियम इंटिरिअर आणि अ‍ॅडव्हान्स फीचर्स पाहायला मिळणार आहेत. चला तर मग याबद्दलची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

Hyundai Verna Facelift होणार अधिक स्टायलिश

Hyundai Verna चा सध्याचा मॉडेल 2023 मध्ये सादर करण्यात आला होता. आता 2026 मध्ये त्याचा फेसलिफ्ट येण्याची शक्यता आहे. नव्या वर्नामध्ये पुढील आणि मागील भागात बदल करण्यात येणार असून, नवी ग्रिल, अपडेटेड हेडलॅम्प्स आणि नवे टेललॅम्प्स मिळू शकतात. केबिनमध्ये मोठी स्क्रीन आणि अधिक प्रीमियम लूक अपेक्षित आहे. फीचर्सच्या बाबतीत अ‍ॅडव्हान्स सेफ्टी सिस्टीम्स आणि व्हेंटिलेटेड सीट्स यांसारखे पर्याय मिळू शकतात. मात्र, इंजिन ऑप्शन्स पूर्वीप्रमाणेच ठेवले जाण्याची शक्यता आहे.

Honda City Facelift ला मिळणार नवा लूक

Honda City ही भारतीय ग्राहकांची एक विश्वासार्ह सेडान म्हणून ओळखली जाते. 2026 मध्ये येणारा फेसलिफ्ट हा सध्याच्या जनरेशनचा शेवटचा मोठा अपडेट ठरू शकतो. या फेसलिफ्टमध्ये एक्सटिरिअर डिझाइन अधिक आकर्षक करण्यात येईल, तर केबिनमध्ये सुधारित आणि प्रीमियम इंटिरिअर मिळण्याची अपेक्षा आहे. पेट्रोल आणि हायब्रिड इंजिनचे पर्याय कायम ठेवले जातील. उत्तम मायलेज आणि स्मूथ ड्रायव्हिंग अनुभव ही City ची ओळख पुढेही कायम राहणार आहे.

हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट

Skoda Slavia Facelift मध्ये सेफ्टीवर भर

Skoda Slavia ला देखील 2026 मध्ये नवा अवतार मिळणार आहे. कारच्या लुकमध्ये हलके बदल करण्यात येतील आणि काही नवे फीचर्स जोडले जातील. यावेळी कंपनीकडून सेफ्टी फीचर्सवर विशेष भर दिला जाऊ शकतो. केबिनमध्येही काही प्रमाणात अपडेट करण्यात येणार आहेत. इंजिनच्या बाबतीत टर्बो पेट्रोल पर्याय कायम ठेवले जातील, जे परफॉर्मन्स प्रेमींना विशेष पसंत आहेत.

Volkswagen Virtus Facelift

Volkswagen Virtus ही या सेगमेंटमधील एक मजबूत आणि विश्वासू सेडान मानली जाते. 2026 मध्ये येणाऱ्या फेसलिफ्ट मॉडेलमध्ये अधिक फ्रेश डिझाइन आणि अतिरिक्त फीचर्स देण्यात येण्याची शक्यता आहे. सुधारित सेफ्टी आणि अधिक आरामदायक इंटीरियर या कारला आणखी खास बनवतील. इंजिन पर्यायांमध्ये बदल न होता, पूर्वीप्रमाणेच उत्तम परफॉर्मन्स देणारे इंजिन्स कायम ठेवले जाणार आहेत.

Web Title: Latest auto news upcoming sedan cars in 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 06:15 AM

Topics:  

  • automobile
  • honda sedan car
  • new car
  • SUV

संबंधित बातम्या

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता
1

Nissan Magnite आताच घ्या खरेदी करून! नवीन वर्षात किंमत वाढण्याची शक्यता

नवीन Bajaj Pulsar 150 लाँच! 2010 नंतर मिळाला सर्वात मोठा अपडेट
2

नवीन Bajaj Pulsar 150 लाँच! 2010 नंतर मिळाला सर्वात मोठा अपडेट

हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट
3

हम खडे तो सबसे बडे! Tata Motors च्या ‘या’ Electric Car ने ग्राहकांची मनं जिंकली, 1 लाख युनिट्स सोल्ड आऊट

नव्या आणि अधिक आकर्षक रंग रूपात Kawasaki Ninja 650 लाँच, जाणून घ्या नवीन किंमत
4

नव्या आणि अधिक आकर्षक रंग रूपात Kawasaki Ninja 650 लाँच, जाणून घ्या नवीन किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.