Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

क्लासिक लेजेंड्सतर्फे जावा, येझ्दी आणि बीएसए डीलरशिप नेटवर्कवर 9 दिवसीय “लेजेंड्स केअर कॅम्प”चे आयोजन

ग्राहकांचे समाधान आणि विक्रीपश्चात सेवा अधिक उत्तम करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, क्लासिक लेजेंड्सने देशभरात "लेजेंड्स केअर कॅम्प" या सेवा उपक्रमाची घोषणा केली आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: May 22, 2026 | 07:06 PM
Legend Care Camp organizes by Classics Legend, Legend Care Camp,

Legend Care Camp organizes by Classics Legend, Legend Care Camp,

Follow Us
Close
Follow Us:
  • क्लासिक लेजेंड्सने देशभरात “लेजेंड्स केअर कॅम्प” या सेवा उपक्रमाची घोषणा
  • 23 मे ते 31 मे 2026 या कालावधीत 9 दिवसीय सर्व्हिस कॅम्प
  • देशातील विविध शहरांमध्ये हा सर्व्हिस कॅम्प आयोजित
ग्राहकांचे समाधान आणि विक्रीपश्चात सेवा अधिक उत्तम करण्याच्या आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एक भाग म्हणून, क्लासिक लेजेंड्सने देशभरात “लेजेंड्स केअर कॅम्प” या सेवा उपक्रमाची घोषणा केली आहे. हा 9 दिवसीय सर्व्हिस कॅम्प 23 मे ते 31 मे 2026 या कालावधीत कंपनीच्या सर्व अधिकृत जावा, येझ्दी आणि बीएसए डीलरशिप नेटवर्कवर आयोजित केला जाईल.

हा सर्व्हिस कॅम्प देशातील विविध शहरांमध्ये आयोजित केला जात आहे. यामध्ये ग्राहकांना त्यांच्या वाहनांची संपूर्ण तपासणी करून घेता येईल, तसेच सर्व्हिसिंग, स्पेअर पार्ट्स, लेबर चार्ज आणि ओरिजिनल ॲक्सेसरीजवर विशेष सवलती व फायदे मिळतील. या उपक्रमांतर्गत, कंपनीचे प्रशिक्षित मेकॅनिक्स मोटारसायकलची 72-पॉइंट्सवर सखोल तपासणी करतील. यामध्ये इंजिनची कार्यक्षमता, ब्रेक्स, क्लच, इलेक्ट्रिकल सिस्टीम, टायर्स, सस्पेन्शन, बॅटरीचे आरोग्य आणि गाडीची एकूण स्थिती यांसारख्या महत्त्वाच्या भागांची तपासणी केली जाईल, जेणेकरून रायडिंग करताना उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि पूर्ण सुरक्षा मिळेल.

या कॅम्पच्या कालावधीत अधिकृत डीलरशिपला भेट देणाऱ्या ग्राहकांना नियतकालिक देखभाल, स्पेअर पार्ट्स आणि ओरिजिनल ॲक्सेसरीजवर विशेष ऑफर्स देखील मिळतील. यासोबतच, मोटारसायकलची देखभाल कशी करावी आणि विशेषतः मान्सूनपूर्वी प्रवासासाठी बाईक कशी तयार ठेवावी, याबाबत तज्ज्ञांचा सल्लाही घेता येईल.

पहिल्यांदाच कार विकत घेताय? मग ‘या’ टिप्स नक्की लक्षात ठेवा !

या उपक्रमाविषयी बोलताना क्लासिक लेजेंड्सच्या नॅशनल बिझनेस ऑपरेशन्सचे प्रमुख श्री जयप्रदीप वासुदेवन म्हणाले, “क्लासिक लेजेंड्समध्ये ग्राहकांचा अनुभव आणि रायडर्सचे समाधान हेच आमच्या कामाचे मुख्य केंद्रस्थान आहे. ‘लेजेंड्स केअर कॅम्प’च्या माध्यमातून रायडर्सना तज्ज्ञांचे सेवा सहाय्य आणि गाड्यांची उत्तम काळजी पुरवणे, हा आमचा उद्देश आहे. यामुळे आमचे ब्रँड्स ज्या परफॉर्मन्स, विश्वासार्हता आणि रायडिंगच्या अनुभवासाठी ओळखले जातात, तो अनुभव ग्राहकांना त्यांच्या मोटारसायकलमधून सातत्याने मिळत राहील.”

या “लेजेंड्स केअर कॅम्प”मध्ये सहभागी होण्यासाठी आणि या उपक्रमांतर्गत मिळणाऱ्या आकर्षक फायनान्स व एक्सचेंज ऑफर्सचा लाभ घेण्यासाठी ग्राहक आपल्या जवळच्या अधिकृत जावा, येझ्दी आणि बीएसए डीलरशिपला भेट देऊ शकतात.

अखेर तो क्षण आलाच! Honda City Facelift 2026 भारतीय बाजारात लाँच… वाचा किंमत आणि फीचर्स

Web Title: Legend care camp organizes by clasic legend

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 22, 2026 | 07:06 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.