Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!

इलेक्ट्रिक स्कूटरवर लांब प्रवास करताना बॅटरी रेंजसोबत रायडरचा आराम आणि सेफ्टीही तितकीच महत्त्वाची असते. योग्य सीट, सस्पेंशन आणि थर्मल मॅनेजमेंटमुळे अनेक तासांची राइड अधिक आरामदायी होऊ शकते.

  • By Atharva Rajopadhye
Updated On: Sep 30, 2026 | 02:38 PM
लॉंग राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताय? सीटपासून परफॉर्मन्सपर्यंत ‘या’ गोष्टी नक्की तपासा!
Follow Us
Follow Us:
  • लांब राइडसाठी इलेक्ट्रिक स्कूटर घेताना सीट, सस्पेंशन आणि रायडिंग पोझिशनकडे विशेष लक्ष द्या.
  • चांगली रेंजसोबत फास्ट चार्जिंग नेटवर्क आणि थर्मल मॅनेजमेंट लांब प्रवासात खूप उपयोगी ठरते.
  • CBS, TPMS, ट्रॅक्शन कंट्रोल आणि रिजनरेटिव्ह ब्रेकिंगसारखी सेफ्टी फीचर्स राइड अधिक सुरक्षित बनवतात.
इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर आता फक्त शहरातल्या छोट्या प्रवासापुरता मर्यादित राहिलेला नाही. डेली कम्यूटसोबतच लांब राइड किंवा इंटरसिटी टुरिंगसाठीही अनेक जण इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर करत आहेत. पण लांब अंतरासाठी स्कूटर निवडताना फक्त रेंज बघणे पुरेसे नाही. सीटची रचना, सस्पेंशन, बॅटरी कॅपसिटी, थर्मल मॅनेजमेंट आणि सेफ्टी फीचर्सही तितकेच महत्त्वाचे आहेत.

लॉंग राइडसाठी काय आवश्यक?
लांब प्रवासासाठी रिअल-वर्ल्ड रेंज देणारी बॅटरी, सातत्याने परफॉर्मन्स देणारी मोटर आणि चांगली चार्जिंग सिस्टम महत्त्वाची ठरते. 60-70 km/h वेगाने सलग राइड केल्यास मोटर आणि बॅटरीवर जास्त लोड येतो. त्यामुळे चांगली थर्मल मॅनेजमेंट सिस्टीम परफॉर्मन्स टिकवून ठेवण्यास मदत करते.

Honda QC3 vs TVS iQube, Bajaj Chetak, VIDA VX2 आणि Ather Konarc; फॅमिली, ऑफिस आणि लांब प्रवासासाठी कोणती स्कूटर योग्य?

सीट डिझाइनकडे अजिबात दुर्लक्ष करू नका
लॉंग राइडमध्ये आरामासाठी सीटचा आकार आणि फोमची क्वालिटी खूप महत्त्वाची असते. सीट खूप मऊ असल्यास शरीर त्यात जास्त खाली बसते आणि काही वेळाने पाठ किंवा टेलबोनवर दबाव जाणवू शकतो. त्यामुळे योग्य सपोर्ट देणारी मल्टी-डेन्सिटी फोम सीट फायदेशीर ठरते.

सस्पेंशन आणि राइडिंग पोझिशनही महत्त्वाची
हँडलबार, सीटची उंची आणि फ्लोअरबोर्ड यांच्यातील योग्य अंतर रायडिंग पोझिशन ठरवते. गुडघे आणि पाठ नैसर्गिक स्थितीत राहिल्यास थकवा कमी होतो. टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि प्रोग्रेसिव्ह मोनोशॉकसारखे सस्पेंशन खराब रस्ते आणि स्पीड ब्रेकरवर आरामदायी राइड देण्यास मदत करतात.

Vinfast Grand Premia इलेक्ट्रिक मोटरबाइकचे डिझाइन आले समोर! खास फ्रंट फेअरिंगसह येणार ही नवी बाइक

सेफ्टी फीचर्सही तपासा
लांब प्रवासासाठी CBS, ट्रॅक्शन कंट्रोल, स्किड कंट्रोल आणि TPMSसारखी फीचर्स खूप उपयोगी ठरतात. FallSafe आणि क्रॅश डिटेक्शनसारखी फीचर्स आपत्कालीन परिस्थितीत अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी उपयोगी ठरू शकतात. लॉंग राइडसाठी स्कूटर निवडताना फक्त रेंजवर निर्णय न घेता कम्फर्ट, परफॉर्मन्स, चार्जिंग आणि सेफ्टी या सर्व गोष्टींचा विचार करणे महत्त्वाचे आहे.

 

Web Title: Long ride electric scooter seat performance guide auto news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 30, 2026 | 02:38 PM

Topics:  

  • automobile
  • electric scooter

संबंधित बातम्या

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ
1

फेस्टिव्ह सीझनचा ऑटो मार्केटला फायदा! सप्टेंबरमध्ये वाहन नोंदणीत 45% वाढ

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका
2

स्कोडाच्या कार 1 ऑक्टोबरपासून महागणार! किंमतीत 1.2% पर्यंत वाढ, ₹20,000 पर्यंत फटका

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!
3

ओबेन रॉरची 10,000 वी इलेक्ट्रिक बाइक तयार; Rorr Evo च्या 25,000 बुकिंग्सचा टप्पा पार!

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री
4

यामाहाचा भारतात पुन्हा मोठा गेम! R3, R7, Lander 250 आणि Tenere 700 ची होऊ शकते एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.