Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतातील ‘या’ श्रीमंत व्यक्तीने दारात उभी केली Tesla Cybertruck, किमतीच्या बाबतीत Toyota Fortuner पेक्षाही वरचढ

टेस्ला लवकरच भारतीय ऑटो मार्केटमध्ये एंट्री मारणार आहे. अशातच आता सुरतमधील एका उद्योगपतीने खास Tesla Cybertruck मागवली आहे, जिची किंमत वाचूनच तुमचे डोळे फिरतील.

  • By मयुर नवले
Updated On: Apr 29, 2025 | 07:19 PM
भारतातील या श्रीमंत व्यक्तीने दारात उभी केली Tesla Cybertruck, किमतीच्या बाबतीत Toyota Fortuner पेक्षाही वरचढ

भारतातील या श्रीमंत व्यक्तीने दारात उभी केली Tesla Cybertruck, किमतीच्या बाबतीत Toyota Fortuner पेक्षाही वरचढ

Follow Us
Close
Follow Us:

भारतीय ऑटो मार्केटमध्ये अनेक उत्तम वाहन उत्पादक कंपन्या आहेत. तसेच देशातील ऑटो इंडस्ट्री देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. अशावेळी आपला दबदबा निर्माण करण्यासाठी अनेक विदेशी ऑटो कंपन्या मार्केटमध्ये एंट्री मारत असतात. आता तर जगात आपल्या कार्सच्या जोरावर डंका वाजवणारी Tesla कंपनी भारतीय मार्केटमध्ये आपले पाऊल ठेवणार आहे. नुकतेच भारतीय रस्त्यावर टेस्लाची कार स्पॉट झाली आहे. आता Tesla Cybertruck भारतातील एका उद्योगपतीने खरेदी केली आहे. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

सुरतचे प्रसिद्ध उद्योगपती आणि रिअल इस्टेट व्यावसायिक लवजी बादशाह यांनी देशातील पहिला टेस्ला सायबरट्रक ऑर्डर केला आहे. यानिमित्ताने ते या वाहनाचे पहिले भारतीय मालक झाले आहेत. हा सायबर ट्रक अमेरिकेतून दुबई आणि नंतर सुरत मार्गे मुंबईत पोहोचला आहे. टेस्ला सायबरट्रकची अंदाजे किंमत सुमारे 3 कोटी रुपये आहे, जी जाणून सगळेच थक्क झाले आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना टोलमुक्ती, राज्य सरकारकडून नवं ईव्ही धोरण मंजूर

Cybertruck वर लिहिले आपल्या घराचे नाव

एलोन मस्कने पहिल्यांदा 2019 मध्ये टेस्ला सायबरट्रक सादर केला होता आणि याचे उत्पादन 2023 मध्ये सुरू झाले. हे इलेक्ट्रिक वाहन 2.9 सेकंदात 0 ते 60 मैल प्रतितास वेग पकडू शकतो आणि त्याची रेंज सुमारे 500 किमी आहे. अमेरिकेत या वाहनाची सुरुवातीची किंमत $60,990 आहे, याची भारतीय चलनातील किंमत 50.7 लाख रुपयांच्या बरोबर आहे. भारतात हे वाहन आणण्याचा खर्च आणि इम्पोर्ट ड्युटी, कस्टम ड्युटी इत्यादींचा समावेश करून, याची किंमत सुमारे 3 कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. या ट्रकवर लवजी बादशाहने त्याच्या घराचे नावही लिहिले आहे.

लवजी बादशाह यांनी सांगितले की, सायबरट्रक भारतात आणणे सोपे काम नव्हते. हे वाहन दुबईहून मुंबई आणि नंतर सुरतला आणण्यासाठी अनेक प्रक्रियातून जावे लागले.

हेल्मेट म्हणजे बॅक्टेरियांचं घर! योग्य काळजी न घेतल्यास होऊ शकतो गंभीर त्वचा विकार

सायबर ट्रकचे इंटिरिअर आणि फीचर्स

टेस्ला सायबरट्रकच्या इंटिरिअरमध्ये सहा लोक सहज बसू शकतात. केबिनमध्ये एक मोठी 17-इंच टचस्क्रीन आहे, जी टेस्लाच्या नवीनतम सॉफ्टवेअरने सुसज्ज आहे. फ्यूचरिस्टिक डॅशबोर्ड डिझाइन एखाद्या स्पेसशिपच्या कॉकपिटसारखे वाटते. हे टेस्लाच्या अ‍ॅडव्हान्स फुल सेल्फ-ड्रायव्हिंग (FSD) तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे, जे सुरक्षितता आणि ड्रायव्हिंग अनुभव सुधारते. इतर फीचर्समध्ये 15-स्पीकर साउंड सिस्टम, मल्टी-झोन ऑटोमॅटिक एसी, वायरलेस फोन चार्जिंग आणि एअर प्युरिफायर यांचा समावेश आहे.

पॉवर आणि परफॉर्मन्समध्येही मजबूत

Tesla Cybertruck हे पूर्णपणे ऑटोमॅटिक वाहन आहे, जे मध्यवर्ती स्क्रीनद्वारे नियंत्रित केले जाऊ शकते. सायबरट्रक फक्त 2.7 सेकंदात 0 ते 100 किलोमीटर प्रति तासाचा वेग पकडते.

Web Title: Lovji badshah businessman from surat became first indian to purchase tesla cybertruck

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 29, 2025 | 07:19 PM

Topics:  

  • auto news
  • automobile
  • Tesla Car

संबंधित बातम्या

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता
1

‘या’ कंपनीच्या वाहनांना तोडच नाही! विक्रीचे सगळे रेकॉर्ड मोडत बनली भारताची दुसरी सर्वात मोठी कार विक्रेता

Yamaha च्या ‘या’ बाईक झाल्या भरमसाट स्वस्त! जाणून घ्या नवीन किमती
2

Yamaha च्या ‘या’ बाईक झाल्या भरमसाट स्वस्त! जाणून घ्या नवीन किमती

फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब
3

फक्त 2 लाखांमध्ये Maruti Fronx चा ऑटोमॅटिक व्हेरिएंट होईल तुमचा! असा असेल EMI चा संपूर्ण हिशोब

Royal Enfield च्या बाईक घरी आणायच्या तयारीत? GST कमी झाल्याने ‘या’ बाईक्स झाल्या सर्वात स्वस्त
4

Royal Enfield च्या बाईक घरी आणायच्या तयारीत? GST कमी झाल्याने ‘या’ बाईक्स झाल्या सर्वात स्वस्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.